10 रुपयाची जुनी नोट तुम्हाला करेल लखपती; फक्त हे काम करा

टाइम्स मराठी । बाजारामध्ये जुन्या नोटा आणि नाणे यांची प्रचंड चलती आहे. कारण आता जुने नाणी आणि नोटा चलनातून बंद झालेल्या आहे. तरीही या नोटा आणि नाण्यांना एवढी मागणी का असेल तर जुन्या नाण्यावर आणि नोटांवर काही चित्रे होती. जे की लाल किल्ला असेल किंवा एखादा पर्यटन स्थळ असेल नाहीतर एखादी लेणी असेल. त्यामुळे या नोटा आणि नाणी प्रचंड महाग असतात. बऱ्याच जणांना लहानपणापासूनच नोटा आणि नाणी जमा करून ठेवण्याची सवय असते. ते या गोष्टी जपून ठेवतात. आणि काही वर्ष लोटल्यानंतर जेव्हा या नोटा आणि नाणी जपून ठेवलेल्या त्यांना आठवतात तेव्हा त्यांची किंमत खूप जास्त असते. अशाच प्रकारे तुम्ही देखील या नोटा आणि नाणी विकून श्रीमंत बनू शकतात.

   

बाजारामध्ये सध्या दहा रुपयांच्या जुन्या नोटेला प्रचंड महत्त्व आहे. ही नोट चलनातून बाद झालेली असली तरीही तुम्ही या नोटेमुळे जास्त पैसे कमवू शकतात. ही नोट चलनातून बंद झाल्यामुळे ही नोट सापडणे देखील मुश्कील आहे. पण जर तुमच्याकडे ही नोट असेल तर तुम्ही ऑनलाईन विक्री करून पैसे कमवू शकता. त्यासाठी बऱ्याच ऑनलाईन वेबसाईट्स आहेत. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला विक्री करता येऊ शकते. या दहा रुपयाच्या नोटेची खासियत म्हणजे ही नोट जुनी असली तरी त्याच्यावर एक खास क्रमांक आणि चित्र असायला हवे. जर तुमच्याकडे असलेल्या नोटेवर मोराचे चित्र आणि 786 क्रमांक लिहिलेला असेल तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात.

अशी करा नोट विक्री

जर तुम्हाला जुन्या नोटांची विक्री करायची असेल तर quiker, ebay, coin bazar.com यापैकी कोणत्याही अधिकृत पोर्टल वर जा. त्यानंतर तुम्हाला विक्रेता म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी मोबाईल नंबर आणि तुमचा आयडी टाका. त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या दहा रुपयांच्या नोटेचा दोन्ही बाजूने फोटो अपलोड करा. जर कोणाला ही नोट आवडली, आणि त्यांना ही नोट खरेदी करायची असल्यास ते तुमच्याशी संपर्क करतील.