टाइम्स मराठी । आपण कार खरेदी करण्यासाठी जात असताना त्यामध्ये असलेले वेगवेगळे फीचर्स बघत असतो. त्या कारचे मायलेज, किंमत, लुक इंटेरियर एक्स्टेरियल डिझाईन या सर्व गोष्टींचा आपण विचार करूनच कार खरेदी करतो. यापूर्वी आपण पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार खरेदी करत होतो. परंतु आता आपला कल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. कारण वाढती महागाई. वाढत्या महागाईमुळे आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आजकाल पेट्रोल वाहने खरेदी करणे परवडणारे नसून इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. अशातच आता टेक्नॉलॉजी आणखीन पुढे गेली असून आता इलेक्ट्रिक कार नंतर फ्लाईंग कार आली आहे. भारतामध्ये ही फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली असून तिची किंमत 5.25 कोटी रुपये आहे.
ही फ्लाईंग कार लक्झरी वाहन निर्माता कंपनी बेंटलेने लॉन्च केली आहे. ही एक नवीन लक्झरी सेडान फ्लाईंग स्पर हायब्रीड कार आहे. यापूर्वी ही लक्झरी सेडान V8 आणि W12 इंजन सह उपलब्ध होती. आता कंपनीने या लक्झरी सेडानला प्लग इन हायब्रीड पॉवर ट्रेनमध्ये लॉन्च केले आहे. ही कार भारतामध्ये गुरुग्राम येथील एक्सक्लुझिव्ह मोटर्सच्या माध्यमातून विकली जाणार आहे.
5000 फूट उंचीवर उडण्यास सक्षम-
Bentley Flying Spur Hybrid कार या कारमध्ये 2.9 लिटर टर्बो कॅसोलिन इंजन देण्यात आले आहे. हे इंजन 5500 – 6500 रुपम वर 410 HP आणि 2000 – 5000 आरपीएमवर 550 NM पिक टॉर्क जनरेट करते. यामध्ये देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 536 hp पावर आणि 750 NM पीक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर या कारमध्ये 18 kw बॅटरी देण्यात आली आली आहे. ही लक्झरी सेडान फ्लाईंग स्पर हायब्रीड कार 800 किलोमीटर पर्यंत धावू शकते, गाडीचे टॉप स्पीड 285 किलोमीटर प्रतितास असून अवघ्या 4.3 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास स्पीड वाढवण्यास सक्षम आहे. महत्त्वाचे म्हणजे ही उडणारी कार हवेत 5000 फूट उंच उडण्यास सक्षम आहे
अन्य फीचर्स –
Bentley Flying Spur Hybrid मध्ये 22 इंच 10 स्पोक अलॉय व्हील्स आणि स्क्वायर एलईडी टेललाईट देण्यात आले आहे. त्याचबरोबर डार्क टिन्ट ट्रीटमेंटसह मॅट्रिक्स ग्रील, सर्कुलर एलईडी हेडलाईट, क्रिस्टल टाईप डीआरडीएल हे फिचर्स एक्स्टेरियल मध्ये देण्यात आले आहे. त्याचबरोबर फ्लाईंग स्पर हायब्रीड 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टिम, 21 चॅनेल साउंड सिस्टीम, पॅनोरमिक सनरुफ, मल्टी कलर एम्बीएंट लाइटिंग हे फीचर्स सुद्धा मिळतात.