Rashi Bhavishya : ऑक्टोबर महिना सुरु होताच ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब चमकणार

टाइम्स मराठी । आता सप्टेंबर महिना संपत आला असून ऑक्टोबर महिन्यामध्ये काही राशींच्या (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये शुक्र ग्रह कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड आर्थिक लाभ होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे 12 प्रकार पडतात. या बाराही राशींवर ग्रहांचा चांगला वाईट परिणाम दिसत असतो. आज आपण अशा काही राशींच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत जे ऑक्टोबर महिन्यात चांगलेच मालामाल होऊ शकतात आणि मोठं यश मिळवू शकतात.

   

ज्योतिष शास्त्रानुसार 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी बारा वाजून 43 मिनिटांनी शुक्र हा ग्रह सूर्याच्या राशीत म्हणजे सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर तीन नोव्हेंबर पर्यंत सिंह राशीमध्ये (Zodiac Signs) प्रस्थान करणार आहे. तीन नोव्हेंबर नंतर शुक्र ग्रह कन्या राशी मध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये असल्यामुळे बऱ्याच राशींचे पद प्रतिष्ठा आणि संपत्ती मध्ये वाढ होईल. बारा राशींपैकी या राशींना शुक्र ग्रहाचा सिंह राशीमध्ये प्रवेश केल्याने फायदा होऊ शकेल.

१) मेष

बारा राशींपैकी एक असलेली मेष राशींच्या पाचव्या स्थानामध्ये शुक्र ग्रह प्रवेश करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा सिंह राशीमध्ये प्रवेश अनुकूल ठरू शकतो. या काळामध्ये मेष राशींचे व्यक्ती कुटुंबासोबत वेळ घालवू शकतील. त्याचबरोबर मेष राशींच्या व्यक्तींना उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतील. एवढेच नाही तर ज्या प्रकारे उत्पन्नामध्ये वाढ होईल त्याच प्रकारे खर्च देखील वाढेल. मेष राशींच्या व्यक्तींवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. आणि या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील हे व्यक्ती करू शकतात. या काळामध्ये व्यवसाय देखील चांगला चालेल. तसेच कामानिमित्त लांबचा प्रवास घडू शकतो.

२) वृषभ– Rashi Bhavishya

वृषभ राशीच्या लोकांवर शुक्र गोचरचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळामध्ये तुमच्यासाठी खास योग आहे. शुक्र राशीचा सिंह राशि मध्ये प्रवेश झाल्याने वृषभ राशीतील व्यक्तींना उत्पन्नाचे नवीन स्त्रो निर्माण होतील. त्याचबरोबर व्यवसायामध्ये देखील लाभ होईल. या काळात परिवारासोबत वेळ घालवता येईल. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. या राशींच्या व्यक्तींच्या संपत्ती मध्ये वाढ झाल्यामुळे समाजात मान सन्मान देखील वाढेल.

३) सिंह –

सिंह शुक्र हा ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसा कमावण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते. या काळामध्ये गुंतवणूक केल्यास फायदा देखील होऊ शकतो. सिंह राशींच्या व्यक्तींना या (Rashi Bhavishya) काळामध्ये परदेशात जाण्याची संधी देखील आहे. सिंह राशीतील नोकरदारांची त्यांच्या वर्तनांकडून प्रश्नांचा होऊ शकते. त्याचबरोबर चांगल्या कामगिरीमुळे या राशींच्या व्यक्तींचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.