Triple Door Fridge Under 30000 । दैनंदिन दिवसात लागणाऱ्या वस्तूंमध्ये फ्रिजचा देखील समावेश होतो. तुम्ही देखील नवीन फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर या फेस्टिवल सीझनमध्ये तुम्हाला अगदी स्वस्तात आणि कमी किमतीमध्ये फ्रीज खरेदी करण्याची संधी आहे. यापूर्वी बाजारात डबल डोअर फ्रीजची मोठ्या प्रमाणात चलती होती. मात्र आता ट्रिपल डोर फ्रीज ची मागणी सुद्धा जोरात सुरु आहे. मोठ्या कुटुंबासाठी हा फ्रिज अतिशय उपयुक्त असून तुम्हालाही अशा प्रकारचा फ्रिज खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलो आहोत. त्यानुसार, भारतीय बाजारपेठेमध्ये तुम्ही अवघ्या ३० हजार रुपयांच्या आतमध्येच तुम्ही ट्रिपल डोर फ्रीज खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया हे फ्रिज नेमके कोणकोणते आहेत.
Whirlpool 240 L Frost Free Triple-Door Refrigerator PROTTON ROY, GERMEN STEEL– Triple Door Fridge Under 30000
Whirlpool या या फ्रिजमध्ये 240 लिटर कॅपॅसिटी सोबतच टॉप कुलिंग रेफ्रिजरेटर उपलब्ध आहे. या फ्रिजच्या मधल्या भागात ग्लास शेल्फ उपलब्ध करण्यात आले आहे. आणि बॉटम साईडने व्हेजिटेबल्स ठेवण्यासाठी स्टोरेज बॉक्स उपलब्ध करण्यात आले आहे. या फ्रिजवर अमेझॉन वर 17% डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हा फ्रीज 25,690 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. या फ्रिजवर बँक ऑफरसह एक्सचेंज ऑफर आणि EMI देखील उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही हा फ्रीज SBI कार्ड च्या माध्यमातून खरेदी करत असाल तर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. एवढेच नाही तर तुम्ही एक्सचेंज ऑफर च्या माध्यमातून हा फ्रिज खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला 1420 रुपयांपर्यंत ऑफ मिळू शकतो. यासोबतच EMI ऑफर देखील उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही 1,246 रुपयांमध्ये हा फ्रिज घरी घेऊन जाऊ शकता.
Whirlpool 240 L Frost Free Triple-Door Refrigerator PROTTON ROY, ALFA STEEL
Whirlphool कंपनीचा हा फ्रिज 240 लिटर कॅपॅसिटी मध्ये उपलब्ध आहे. या फ्रिजवर एक वर्षाची आणि कॉम्प्रेसर वर दहा वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. तुम्हीहा फ्रिज खरेदी करू इच्छित असाल तर अमेझॉनवर या फ्रिजवर 29 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही हे फ्रीज 24920 मध्ये खरेदी करू शकतात. त्यांसोबतच तुम्ही SBI कार्डच्या माध्यमातून हे फ्रिज खरेदी करणार असाल तर तुम्हाला पाच हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. यासोबतच एक्सचेंज ऑफर च्या माध्यमातून 1420 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. या फ्रिज खरेदीवर EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्ही EMI ऑप्शनच्या माध्यमातून फ्रीझ खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला 1208 रुपयांत मध्ये फ्रीज घरी घेऊन जाता येईल.
Whirlpool 260 L Frost Free Triple-Door Refrigerator PROTTON ROY, GERMEN STEEL
हा Whirlpool कंपनीचा फ्रिज 260 लिटर कॅपॅसिटी मध्ये उपलब्ध आहे. या फ्रिजवर अमेझॉन वर 25% डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यानुसार तुम्ही 27,200 रुपयांमध्ये फ्रिज खरेदी करू शकतात. यासोबतच EMI ऑप्शन नुसार 1319 रुपयांच्या सुरुवाती किमतीमध्ये हा फ्रिज घरी घेऊन जाऊ शकता. एवढेच नाही तर या फ्रिजवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. त्यानुसार तुम्ही 1420 रुपयांची सूट एक्सचेंज ऑफरवर मिळवू शकतात.