Apple Festive Season Sale आजपासून सुरु; 67,800 रुपयांपर्यंत मिळेल बोनस

टाइम्स मराठी । सध्या प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart वर सणासुदीच्या निमित्ताने सेल सुरु असतानाचा आता आजपासून म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून Apple चा Apple Festive Season Sale सुरु झाला आहे. Apple च्या या सेल मध्ये अनेक वस्तूंवर ग्राहकांना बंपर सूट देण्यात येणार आहे. या सेलच्या माध्यमातून iPhones, iPads, Macs, AirPods यांसारखे प्रोडक्त्त तुम्ही अगदो स्वस्तात खरेदी करू शकता.

   

डिस्काउंट ऑफर– Apple Festive Season Sale

मिळालेल्या माहितीनुसार, Apple Festive Season Sale मध्ये अँड्रॉइड डिव्हाइस वर 37,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात येणार आहे. परंतु ही किंमत स्मार्टफोनची सिच्युएशन आणि मॉडेल वर निर्धारित राहील. त्याचबरोबर ही ऑफर फक्त काही प्रॉडक्टवर कंपनीने उपलब्ध केली आहे. जर ग्राहक नवीन प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी Iphone एक्सचेंज करत असेल तर त्यांना 67,800 रुपयांपर्यंत बोनस मिळू शकतो.

गिफ्ट हॅम्पर

Apple Festive Season Sale मध्ये मध्ये ग्राहकांना टेस्ट आणि इमोजी सह ॲपल कंपनीचे काही प्रॉडक्ट गिफ्ट म्हणून मिळू शकतात. या गिफ्ट मध्ये  MAC, AIRPODS, APPLE PENSIL, IPAD हे प्रॉडक्ट ग्राहकांना मिळू शकतात. ॲपलचा हा फेस्टिवल सीजन असेल आजपासून 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.त्यामुळे आता घाई करा आणि स्वस्त आणि डिस्काउंट ऑफर मध्ये वस्तू खरेदी करण्याची संधी साधा. Apple च्या या सेलमध्ये तुम्हाला बँक ऑफर आणि EMI चा पर्याय सुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही कोणतीही वस्तू घरी घेऊन जाऊ शकता.