विरोधकांनी नवनवीन डाव टाकले, तरीही “लाडकी बहीण” योजना” लोकप्रियच

Ladki Bahin Yojana (2)

महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी … Read more

विधानसभेत महाविकास आघाडी मुस्लिम कार्ड खेळणार?

Maha Vikas Aghadi

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलं तापलेलं दिसत आहे. राज्यात कोणत्याही वेळेला विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू होऊ शकते अशी स्थिती आहे. अशातच आपलं मतांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी राजकीय रणनीतींना वेग आला आहे. जातीय समीकरणे, धार्मिक ध्रुवीकरण आणि लोकसभा निवडणुकीत झालेला मतदानाचा पॅटर्न लक्षात घेऊन महाविकास आघाडीने धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम … Read more

खडकवासल्यात राजकीय भूकंप होणार? शरद पवार गटाचा माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

sharad pawar (1)

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जोरदार इनकमिंग सुरु असताना खडकवासल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक सचिन दोडके मात्र भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. याला कारण ठरलंय सचिन दोडके यांनी संघाच्या पथसंचलनाचे केलेले स्वागत. विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना … Read more

लाडक्या बहीण योजना सुरूच राहणार; तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा

Ladki Bahin Yojana (1)

टाइम्स मराठी । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे एकूण ३ हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा आले असून ४५०० रुपयांची आर्थिक मदत महिलांना मिळाली आहे. खरं तर या योजनेची घोषणा होताच विरोधकांनी इतके पैसे देणे शक्य नाही, राज्यावर … Read more

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला जनतेचं समर्थन; मविआवर घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप

Akshay Shinde's Encounter

Badlapur Akshay Shinde’s Encounter : बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांनी बंदूक घेऊन पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यांमुळे आम्हाला स्व- संरक्षणासाठी त्याला गोळी मारावी लागली असा दावा पोलिसांनी केला, मात्र या प्रकरणातील आणखी … Read more

बळीराजासाठी सरकारचे धडाकेबाज निर्णय!! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

eknath shinde farmers

टाइम्स मराठी । आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असुन इथल्या बहुतांशी नागरिकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेती चांगली पिकली तरच बळीराजाचे जीवनमान सुधारते. भारतातील 69 टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर गुजराण करतात. महाराष्ट्राचा शहरी भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय आहे. तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, फळबागा, केळी, संत्री … Read more

Chanakya Niti For Husband Wife : बायकोपासून लपवून ठेवा ‘या’ गोष्टी; पहा काय सांगते चाणक्यनीती

Chanakya Niti For Husband Wife

टाइम्स मराठी । नवरा बायकोचे नाते म्हणजे अतिशय पवित्र नाते…. पती पतीचे नातं हे विश्वासावर अवलंबून असते. नवऱ्याची बायकोला आणि बायकोची नवऱ्याला साथ असेल तर आयुष्याचा गाडा चांगल्या प्रकारे हाकला जातो. पती- पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम, आपलेपणा आणि काळजी असेल तर ते नातं दिवसेंदिवस बहरत जाते. मात्र अनेकदा काही गैरसमज किंवा अन्य कोणत्या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये … Read more

Pitru Paksha Astrology : बच के रहना रे बाबा !! पितृपक्षात या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी

Pitru Paksha Astrology

टाइम्स मराठी । देशातील रुढी-परंपरांमध्ये महत्त्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा १७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्ष हा १५ दिवसांचा असतो. या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान विधी केले जातात. पितृ पक्षाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व (Pitru Paksha Astrology) देखील आहे ज्याचा आपल्या जीवनावर, करिअरवर आणि आर्थिक निर्णयांवर मोठा परिणाम होतो. या … Read more

कर्नाटकात चक्क गणपतीला अटक? हिंदू समाज आक्रमक, नेमकं काय घडलं?

ganpati arrested in karnataka

टाइम्स मराठी । कर्नाटकातुन एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गणपतीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चक्क गणपतीची मूर्ती ताब्यात घेतल्याचा फोटो व्हायरल होत आहे. पोलिसांच्या या अनोख्या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्नाटकातील पोलिस कारवाईव्यतिरिक्त महाराष्ट्रातील हिंदू समाजात सुद्धा प्रशासनाबाबत निराशेची लाट आहे. धार्मिक कार्यक्रमात देवाची मूर्ती जप्त केल्याचे चित्र … Read more

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं? काय करू नये? चला जाणून घेऊया

Pitru Paksha 2024

टाइम्स मराठी । देशातील रुढी-परंपरांमध्ये महत्त्वाचा स्थान असलेला (पितृपक्ष Pitru Paksha 2024) किंवा पितृपंधरवडा १७ सप्टेंबरपासून सुरू होत असून २ ऑक्टोबरला संपणार आहे. पितृपक्ष १५ दिवस साजरा केला जातो. या काळात लोक आपल्या पूर्वजांना प्रसन्न करत असतात, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचं ऋण व्यक्त करतात. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत. पितृ पक्षात … Read more