अवघ्या 1 लाखात घरी घेऊन या Hyundai Creta SUV; कुठे आहे ऑफर?

Hyundai Creta SUV

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात SUV Car ची खरेदी केली जात आहे. यासोबतच तुम्ही देखील एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट परफेक्ट बसत नसेल तर हुंडाई क्रेटा या एसयूव्ही कार (Hyundai Creta SUV) कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणलेली आहे. या ऑफरनुसार तुम्ही फक्त एक लाख रुपयांमध्ये ही … Read more

कलियुगाच्या अंताचे ‘हे’ आहेत संकेत; कसं असेल मनुष्याचे जीवन?

Kali yuga

टाइम्स मराठी । हिंदू धर्मातील चौथे आणि सर्वात वाईट म्हटलं जाणारे युग म्हणजे कलीयुग. यासोबतच आज कालच्या जगामध्ये मानवी मूल्यांच्या ऱ्हासाला कलियुग (Kali Yuga) जबाबदार असल्याचं म्हणतात. जेव्हा काही वाईट गोष्टी समोर येतात तेव्हा लोकांकडून तुम्ही देखील ऐकलं असेल की हा कलियुगाचा परिणाम आहे. कलियुगाच्या अंत बाबत धार्मिक शास्त्रांमध्ये, पुराण ग्रंथ, यांच्यामार्फत काही संकेत देण्यात … Read more

Toyota Rumion MPV : भारतात Toyota ने लाँच केली 7-सीटर कार; पहा मायलेज आणि किंमत

Toyota Rumion MPV

टाइम्स मराठी । टोयोटा किर्लोस्कर कंपनीने आज टोयोटा रुमीयन MPV ही कार (Toyota Rumion MPV) इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त विक्री झालेली 7 सीटर MPV मारुती सुझुकी आर्टिगावर ही कार बेस्ड आहे. बेस्ट डिझाईन अँड फीचर्स मध्ये उपलब्ध असलेली टोयोटा रुमीयन ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. … Read more

लायसन्स शिवाय चालवा ‘या’ Electric Scooter; कोणी आडवणार पण नाही

Electric Scooter

टाइम्स मराठी । जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी स्कूटर किंवा टू व्हीलर घेऊन जातो, तेव्हा आपल्याकडे ट्राफिक नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. हे ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे नसेल तर आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. यासोबतच पोलिसांनी पकडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे चलन देखील बऱ्याच ठिकाणी काढले जाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का अशा काही स्कूटर्स … Read more

Blue Moon : उद्या चंद्र असणार पृथ्वीच्या सर्वात जवळ; आकाशात दिसणार अद्भुत दृश्य

Blue Moon

टाइम्स मराठी । 30 ऑगस्टला रक्षाबंधन दिवशी आकाशात सुपरमून (Super Moon) आणि ब्ल्यू मून (Blue Moon) दिसणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑगस्टला अवकाशात सुंदर असा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ होता. आता 30 ऑगस्टला रक्षाबंधन असतानाच आकाशामध्ये अद्भुत दृश्य दिसेल. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रावर भारताचे विक्रम लँडर लँड करण्यात आले आहे. त्याचवेळी आपल्याला … Read more

Vivo V29e : 50MP च्या फ्रंट कॅमेरासह Vivo ने लाँच केला जबरदस्त Mobile; पहा किंमत

Vivo V29e

टाइम्स मराठी । आज-काल 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे सर्वांचा कल आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ब्रँड विवो कंपनीने सोमवारी Vivo V29e हा आपला नवा 5G स्मार्टफोन लॉन्च केला. एकूण 2 स्टोरेज वेरियंट मध्ये हा मोबाईल लाँच करण्यात आला असून त्याच्या किमतीही त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. या स्मार्टफोन साठी प्री ऑर्डर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच … Read more

Facebook वापरताना सावधान!! एका क्लीकवर बँक अकाउंट होईल मोकळं; कसे ते पहा

Facebook Scam

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक(Facebook) फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजर चे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. … Read more

Flex-Fuel MPV : देशातील पहिली Ethanol Car लाँच; पेट्रोल- डिझेलपासून होणार सुटका

Flex-Fuel MPV

Flex-Fuel MPV | पेट्रोल आणि डीझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. या गाड्याच्या अती वापरामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याकडे वळत आहे. परंतु आता इलेक्ट्रिक गाड्या विकणाऱ्या कंपन्यांना सुद्धा धोक्याची घंटा आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इथेनॉलवर चालणाऱ्या कारचे उदघाटन झालं आहे. Toyota Innova हायक्रोस असं … Read more

धक्कादायक!! हिजाब नीट न घालणाऱ्या 14 विद्यार्थिंनींचे टक्कल केलं; कुठे घडली घटना?

hijab Indonesia

टाइम्स मराठी । इंडोनेशिया (Indonesia)हा फार कठोर नियम असलेला देश नसला तरी देखील या देशाच्या काही भागांमध्ये महिलांसाठी कठोर ड्रेस कोड लागू करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतातील कर्नाटकमध्ये बुरखाबंदी केल्यामुळे प्रचंड वाद उद्भवला होता. आता इंडोनेशियामध्ये हिजाब (Hijab) नीट न घातल्यामुळे 14 विद्यार्थिनींचे शिक्षकांनी मुंडन केल्याची घटना उघड झाली आहे. या संपूर्ण घटनेमुळे … Read more

ChatGPT ने निवडली ऑल टाइम Asia Cup XI; सचिन- जयसूर्यासह ‘या’ दिग्गजांचा समावेश

ChatGPT Asia Cup (1)

टाइम्स मराठी । एशिया कप 2023 (Asia Cup 2023) टूर्नामेंट लवकरच होणार आहे. सर्व ठिकाणी एशिया कप पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. त्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजंट वर काम करत असलेल्या ChatGPT ला ऑल टाइम एशिया कप ची टीम निवडण्यासाठी सांगितले असता ChatGPT ने जबरदस्त संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ४ भारतीय खेळाडूंचा … Read more