12GB RAM सह Oppo ने लाँच केले 2 नवे मोबाईल; किंमत किती पहा

Oppo A1s and Oppo A1i

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने Oppo A1s आणि Oppo A1i नावाचे २ नवे मोबाईल बाजारात लाँच केले आहेत. 12GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह सुसज्ज असणारे हे दोन्ही मोबाईल ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील. सध्या कंपनीने या दोन्ही मोबाईलचे लौंचिंग चीनमध्ये केलं असलं तरी लवकरच हे स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होऊ शकतात. आज … Read more

AI अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकाही लढवणार! मस्क यांच्या विधानाने खळबळ

Elon Musk AI

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण जगात AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर केला जात आहे. AI वरून जगात अनेक मतांतरे आहेत . AI मुळे मानवाच्या जीवनाला धोका आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे तर AI मुळे मानवाचे जीवन सोप्प होईल असं मानणारा एक वर्ग आहे. काहीजण तर असेही म्हणत आहेत की AI मुळे लोकांच्या नोकऱ्या जातील. … Read more

Bajaj Pulsar N250 अपडेटेड फीचर्ससह लाँच; किंमत किती पहा

Bajaj Pulsar N250

टाइम्स मराठी । प्रसिद्ध दुचाकी वाहन उत्पादन कंपनी Bajaj च्या गाड्या बाजारात चांगल्याच लोकप्रिय आहेत. आपल्या ग्राहकांना रायडींगचा सुखद आणि चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी सतत अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या मार्केटमध्ये लाँच करत असते. आताही कंपनीने दिसायला आकर्षक आणि दमदार पॉवरने सुसज्ज अशी बाईक मार्केट मध्ये आणली आहे. हि बाईक म्हणजे Bajaj Pulsar N250 चे … Read more

Moto G04s मोबाईल लाँच!! 50MP कॅमेरासह मिळतात दमदार फीचर्स

Moto G04s

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Motorola ने जागतिक बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G04s असे या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनचे डिझाईन यापूर्वी लाँच केलेल्या Moto G04v सारखीच आहे. सध्या कंपनीने जर्मनी मध्ये हा मोबाईल लाँच केला असून लवकरच तो भारत सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स … Read more

Ather Rizta : 160 KM रेंजसह Ather ने लाँच केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत

Ather Rizta Launcheed

टाइम्स मराठी । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी चलती आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदीला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Ather ने बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कुटर आणली आहे. Ather Rizta असे या … Read more

Realme 12X 5G स्वस्तात लाँच; 8GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह मिळतात खास फीचर्स

Realme 12X 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme 12X 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 8GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलचा लूक सुद्धा अतिशय आकर्षक असा आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि … Read more

Elon Musk ची मोठी घोषणा!! X वर Free मध्ये मिळणार प्रीमियम फीचर्स

Elon Musk

टाइम्स मराठी । ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी ट्विट हातात घेतल्यानंतर त्यात अनेक नवनवीन बदल केलेत. सर्वात आधी एलोन मस्क यांनी ट्विटरचा नाव बदलून X केलं. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर ब्लु टिक सह प्रीमियम सेवा सुरू करण्यासाठी यूजर्स कडून चार्जेस घेणं सुरु केलं. त्यामुळे एलोन मस्क यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता एलोन मस्क यांनी एक … Read more

YouTube ची मोठी कारवाई!! भारतातील 22 लाख व्हिडिओ डिलीट; नेमकं कारण काय??

yotube

टाइम्स मराठी । जगातील सर्वात प्रसिद्ध विडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. YouTube ने भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत आणि लाखो चॅनेलवर सुद्धा बंदी घातली आहे. खरं तर YouTube ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत कम्युनिटी गाइडलाइंस अंमलबजावणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे … Read more

Xiaomi 14 Civi : नाद खुळा!! 2-2 सेल्फी कॅमेरासह लाँच होणार हा मोबाईल

Xiaomi 14 Civi

टाइम्स मराठी । सध्याचे जग हे टेक्नॉलॉजीचे जग असून दररोज आपल्याला नवनवीन काहीतरी बघायला मिळते. मोबाईल क्षेत्रातही हा बदल पाहायला मिळत असून अपडेटेड फीचर्ससह चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन बाजारात येत असतात. आत्तापर्यंत तुम्ही मोबाईलच्या पाठीमागील बाजूला ३ कॅमेरे आणि समोर १ सेल्फी कॅमेरा असलेला बघितलं असेल, पण आता बाजारात असा एक नवीन मोबाईल लाँच होणार आहे … Read more

Kia Cars Price Hike : KIA चा ग्राहकांना दणका!! 1 एप्रिल पासून गाड्यांच्या किमती महागणार

Kia Cars Price Hike

Kia Cars Price Hike । सध्याचा काळ हा महागाईचा काळ आहे. सर्वत्र गोष्टीच्या किमती गगनाला भिडत असून दररोज महागाईचा नवा उच्चांक गाठला जात आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा महागाईचा भडका उडाला असून गाड्यांच्या किमतीत वाढ होत आहेत. कच्चा मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेक वाहनाच्या किमती मागील काही महिन्यापासून वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता प्रसिद्ध ब्रँड KIA … Read more