Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू; पहा किंमत आणि फीचर्स

Ola S1 Air

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola ने आपल्या नव्या इलेक्ट्रिक स्कुटर Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ओलाची ही आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.10 लाख रुपये असून आत्तापर्यंत तब्बल 50000 पेक्षा जास्त गाडयांचे बुकिंग झाले असल्याची माहिती कंपनीने दिले आहे. आज आपण Ola S1 … Read more

विराट कोहलीला BCCI चा इशारा; त्या Instagram पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात?

virat kohli BCCI

टाइम्स मराठी । भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा भारतासोबतच जगात देखील प्रसिद्ध आहे. विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू देखील मानला जातो. विराट कोहलीचे जगभरात प्रचंड फॅन्स आहे. यासोबतच विराट फक्त क्रिकेटमुळेच नाही तर काही वाद, अफवा यामुळे नेहमी चर्चेत राहतो. काही दिवसांपूर्वी कोहली instagram वर पोस्ट करून करोडो रुपये कमवत … Read more

Chanakya Niti : कधीच कोणासोबत शेअर करू नका ‘या’ गोष्टी; अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल

Chanakya Niti

टाइम्स मराठी । मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्वचजण चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) पालन करताना दिसतात. आचार्य चाणक्य यांनी केलेल्या लिखाणामध्ये वेगवेगळे संग्रह उपलब्ध आहे. त्यापैकी नीतीशास्त्र हे आपल्या सर्वांना माहिती असेल. नीतीशास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी यशस्वी होण्याच्या रुपयांपासून जीवन कसे जगावे हे देखील सांगितले आहे. एवढेच नाही तर जीवन जगताना कशाप्रकारे जगले पाहिजे कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे … Read more

चांद्रयान 3 च्या यशानंतर आता ISRO चे मिशन शुक्रयान; मोदींची माहिती

mission venus

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला 6.04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. या सोबतच चंद्रावर जाणारा चौथा देश म्हणून आता भारत ओळखला जाऊ लागला आहे. 14 जुलैला … Read more

खुशखबर!! भारतात होणार WWE चे सामने; तारीख आणि तिकीट दर पहा

WWE in india

टाइम्स मराठी । वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेन्ट म्हणजेच WWE हा खेळ पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात 2017 नंतर पुन्हा एकदा WWE लाईव्ह इव्हेंट होणार आहे. WWE ने याबाबत घोषणा केली असून भारतातील WWE च्या फॅनसाठी ही मोठी खुशखबरी आहे . WWE चे सर्व इव्हेंट खास करून अमेरिकेत आणि अन्य देशात होतात. त्यामुळे WWE च्या भारतीय … Read more

Indian Railways : देशातील ‘या’ रेल्वे स्टेशनवरून धावतात सर्वात जास्त ट्रेन

Indian Railways

Indian Railways । लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी सर्वात सोईस्कर प्रवास म्हणून भारतीय रेल्वे कडे पाहिले जाते. दोन किंवा तीन दिवसांचा प्रवास असो किंवा एका दिवसाचा प्रवास असो या प्रवासाला बस पेक्षा रेल्वेला जास्त प्राधान्य दिले जाते. परंतु बऱ्याचदा आपली ट्रेन यायला वेळ लागतो त्यामुळे आपण ट्रेन येण्याची वाट बघत बसतो. परंतु एक असे स्टेशन आहे ज्या … Read more

Realme 11 5G स्मार्टफोन लॉन्च; 108 MP कॅमेरा, किंमत किती?

Realme 11 5G

टाइम्स मराठी । Realme कंपनीने भारतात लेटेस्ट स्मार्टफोन Realme 11 5G लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कमी किमतीमध्ये उपलब्ध असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला डिस्काउंट ऑफर देखील देण्यात येणार आहे. रियलमी ने लॉन्च केलेल्या Realme 11 5G स्मार्टफोनची डिलिव्हरी 29 ऑगस्ट … Read more

ऑगस्ट अखेरीस अवकाशात घडणार 2 मोठ्या घटना; पृथ्वी आणि शनी ग्रहाशी आहे संबंध

saturn and earth

टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अवकाशात २ मोठ्या घटना घडणार आहेत. 31 ऑगस्टला पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून आणि ब्ल्यू मून दिसणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑगस्टला अवकाशात सुंदर असा शनी ग्रह (Saturn) पृथ्वीच्या (Earth) जवळ येऊन तेजस्वी दिसणार आहे. 21 ऑगस्ट च्या पौर्णिमेला दिसणारा सुपरमून हा मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसेल … Read more

Indian Railways : वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज; खाणं- पिणं फुकट

Indian Railways vaishno devi (1)

टाइम्स मराठी । एखाद्या लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास भारतीय रेल्वेकडे (Indian Railways) पाहिले जाते. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना कोणत्या अडचणी येऊ नये आणि सर्व सुख सुविधा मिळाव्या यासाठी सुद्धा काळजी घेतली जाते. भारतात अनेक देव देवतांची मोठमोठी मंदिरे … Read more

Chandrayaan 3 Update : विक्रम लँडरने पाठवला चंद्रावरचा पहिला व्हिडिओ; ISRO ट्विट करून दिली माहिती

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 च्या (Chandrayaan 3 Update) सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च करण्यात आले होते. … Read more