Whatsapp घेऊन येतंय नवीन फीचर्स; मेसेज करणं आणखी होणार मजेशीर

Whatsapp Features

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण Whatsapp द्वारे करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये व्हाट्सअप ने वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले. या फिचर च्या माध्यमातून व्हाट्सअप वापरणे आता आणखीनच मजेशीर झाले आहे. या व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मेसेज … Read more

महिंद्राने 1 लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या; समोर आला मोठा प्रॉब्लेम

mahindra cars recall

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महिंद्रा कंपनीने साऊथ आफ्रिका येथील केप टाउन मध्ये भविष्यामध्ये लॉन्च करण्यात येणाऱ्या गाड्या बद्दल माहिती दिली होती. यासोबतच महिंद्राने थार चे इलेक्ट्रिक व्हर्जन कन्सेप्ट देखील सर्वांसमोर ठेवली होती. यासोबतच महिंद्रा कंपनीने नवीन रेंज मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील लॉन्च केले होते. एकीकडे … Read more

Car ची मजबुती कशी चेक करतात? कोणती टेस्ट केली जाते?

Global NCAP

टाइम्स मराठी । घरासाठी होम रेमेडीज घेत असताना आपण त्या वस्तूचा टिकाऊपणा क्वालिटी या सर्व गोष्टी विचारात घेतो. एखाद्या वस्तूचा टिकाऊपणा आणि कॉलिटी त्या प्रॉडक्टच्णिची हार्डनेस आणि मजबुतीवर अवलंबून असते. त्यानुसार आपण चेक करत असतो. त्याचबरोबर जर तुम्ही कार खरेदी करत असाल तर तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार देखील करतात. यामध्ये सेफ्टी, कारचा टिकाऊ पणा, कारची … Read more

Infinix Inbook X3 Slim लॅपटॉप लॉन्च; 25 ऑगस्टपासून विक्री सुरु

Infinix Inbook X3 Slim

टाइम्स मराठी | Infinix कंपनीने भारतामध्ये नवीन लॅपटॉप (Infinix Inbook X3 Slim) लॉन्च केला आहे. या लॅपटॉप चे नाव Inbook X3 Slim असून हा लॅपटॉप तीन स्टोरेज वेरीएंट मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हा नवा लॅपटॉप तुम्हाला रेड ग्रीन, ग्रे आणि ब्ल्यू कलर मध्ये उपलब्ध असून प्रत्येक वेरियंटची किंमत वेगवेगळी आहे. आज आपल्या लॅपटॉप रिविव्ह … Read more

Indian Railways : ‘या’ आहेत देशातील 2 VVIP ट्रेन; राजधानी- शताब्दीला सुद्धा हिच्यापुढे थांबावंच लागतं

Indian Railways

टाइम्स मराठी । भारतामध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात सोयीस्कर प्रवास हा ट्रेनने (Indian Railways) होत असल्याचे मानले जाते. गर्दीमध्ये हाल करत बस मध्ये चढण्यापेक्षा कमी किमतीत आरामदायी प्रवास करणे प्रत्येकाला आवडत असते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी सोयीस्कर माध्यम म्हणून रेल्वे कडे बघितले जाते. भारतामध्ये दररोज हजारो ट्रेन धावतात . या ट्रेनच्या माध्यमातून करोडो लोक … Read more

Chandrayaan 3 Live Tracker : आज भारत रचणार इतिहास!! चंद्रयान-3 काही तासांत चंद्रावर उतरणार; असं करा Live Track

Chandrayaan 3 Live Tracker

टाइम्स मराठी । आजचा दिवस भारतीयांसाठी मोठा गौरवाचा दिवस आहे. भारत हाच नवा इतिहास रचणार आहे. भारताचे चंद्रयान मिशन 3 आज संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan 3 Live Tracker) करणार आहे. चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून प्रत्येक जण या क्षणाची वाट पाहत आहे. मंगळवारी 22 ऑगस्टला इस्रोने … Read more

हर हर महादेव!! 12 ज्योतिर्लिंगापैकी ‘या’ 5 ज्योतिर्लिंगाबद्दल जाणून घ्या

Jyotirlinga

टाइम्स मराठी । भारत हा देश धार्मिक आणि पवित्र मंदिरांनी वेढलेला देश आहे. या ठिकाणी बरेच प्राचीन आणि पवित्र मंदिरे देखील आहे. भारतामध्ये महादेवाची पूजा करणारे बरेच भक्त आहेत. महादेव भगवान शंकर भक्ती केल्यावर लवकर प्रसन्न होतात. यामुळे भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये महिलांची संख्या अफाट दिसते. महादेव मंदिराज शिवालयांमध्ये प्रत्येक वर्षी लाखो च्या संख्येने वेगवेगळ्या शहरातून … Read more

आता ड्रायव्हर शिवाय धावणार बसेस; ‘या’ शहरात सुरू करण्यात आली सुविधा

Driver less bus

टाइम्स मराठी | आजकाल जगात सायन्स आणि टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे की आपण फक्त विचार केलेली एखादी गोष्ट आपला समोर तयार होऊन उभी असते. ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला तर, पूर्वी सायकलवर लोक प्रवास करत होते. त्यानंतर पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध झाल्या. आता काही वर्षांपासून इलेक्ट्रिक  वाहन रस्त्यावर धावताना दिसत आहे. आता काही वर्षा … Read more

महाराष्ट्रात Electric वाहनांची संख्या वाढली; विजेच्या वापरात तिप्पट वाढ

Electrical vehicles 20230823 085957 0000

टाइम्स मराठी | आज-काल इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव पाहता सर्वजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी आपली पसंती दाखवत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मदत मिळते. इलेक्ट्रिक वाहनांना लागणारी चार्जिंग ही विजेवर होत असते. ही वीज विक्री महावितरण कडून करण्यात येते. त्यानुसार आलेला रिपोर्टनुसार मागच्या … Read more

एलियन्ससारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म; Video पाहून तुम्हीही चक्रव्हाल

20230823 084853 0000

टाइम्स मराठी | एखादी महिला जेव्हा आई बनते, तेव्हा तिचा दुसरा जन्म असल्याचं मानला जातो. त्याचबरोबर प्रत्येक आईला तिचे मूल निरोगी आणि सुदृढ जन्माला यावं अशी इच्छा असते. जन्म देणारी आई तिच्या लेकराला जन्म देण्यासाठी प्रचंड वेदना सहन करते. परंतु जेव्हा जन्मलेल्या बाळाला एखाद्या विचित्र आजार झालेला असेल तेव्हा सर्वात जास्त त्रास आईला होत असतो. … Read more