Moto G14 स्मार्टफोन 24 ऑगस्टला होणार लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

20230823 082928 0000

टाइम्स मराठी | प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोलाने उद्या 24 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी एक खास आणि वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण असलेला मोबाईल लॉन्च करणार आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये 2 नवीन रिफ्रेश कलर ऑप्शन देण्यात आले आहे. यामध्ये बटर क्रीम आणि पेल लिलैक कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर 24 ऑगस्टला फ्लिपकार्ट … Read more

कबरीतून आला ओरडण्याचा आवाज, खोदून पाहताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

grave

टाइम्स मराठी । प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या पद्धती आणि रसम असतात. जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या त्या धर्मानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अग्नी दिला जातो. त्याच प्रकारे ख्रिश्चन धर्मामध्ये मृतदेह दफन केला जातो. पारसी समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीचा मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी एका जागेवर सोडला जातो. … Read more

पेट्रोल- डिझेलची चिंता सोडा; गाडीमध्ये ‘हे’ किट बसवा आणि आयुष्यभर फुकट प्रवास करा

gogoa1 kit

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. दिवसेंदिवस ही महागाई कमी न होता वाढतच चालली आहे. अशातच पेट्रोल डिझेलचे भाव सामान्य नागरिकांच्या खिशाला आग लावत आहेत. पेट्रोल डिझेलच्या भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ऑफिसला जाण्यासाठी बाईक किंवा स्कूटर चालवणे देखील आता न परवडणारे झाले आहे. यासोबतच ट्राफिक मध्ये बाईक सुरू असल्यास पेट्रोल जळते. … Read more

प्रियकरासाठी नवऱ्याला सोडून नेपाळमधून भारतात आली; सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली

govinda sangeeta love

टाइम्स मराठी । काही महिन्यांपासून सोशल मीडिया, फेसबुक इंस्टाग्राम, पबजी गेमिंग अँप च्या माध्यमातून प्रेम प्रकरण उघड होत आहेत. त्याचबरोबर या घटनांमधून काहीजण पाकिस्तान वरून भारतात तर काहीजण भारतातून पाकिस्तानात जाण्याची हिंमत करताना दिसत आहेत. प्रेम प्रकरणातून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदरचे प्रकरण तर तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर भारतातून अंजू, आणि एक चिनी तरुणी देखील … Read more

चंद्रावर कशी असते अंतराळवीरांची लाईफस्टाईल? वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Astronaut Lifestyle

टाइम्स मराठी । सध्या चांद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ही भारताची तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशातच नागरिकांच्या मनामध्ये चांद्रयानाबाबत किंवा अंतराळबाबत वेगवेगळे प्रश्न येत असतात. यासोबतच अंतराळात जाण्याऱ्या अंतराळवीरांचा विचार केला तर आपल्याला पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये काही लोक दिसतात. … Read more

Whatsapp Message Edit : आता Whatsapp वरील मेसेज करा Edit; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Whatsapp Message Edit

टाइम्स मराठी । (Whatsapp Message Edit) जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण Whatsapp द्वारे करू शकतो. Whatsapp फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच व्हाट्सअप आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध … Read more

Chandrayaan 3 Update : चांद्रयानाच्या लँडिंगची वेळ बदलली; ISRO ने दिली महत्त्वाची माहिती

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । सध्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Update) मोहीमचे लँडर चंद्राच्या कक्षेमध्ये चंद्राचा पृष्ठभागापासून 25 किलोमीटर अंतरावर चंद्राभोवती भ्रमण करत आहे. चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागलेले असून या सॉफ्ट लँडिंगला आता २ दिवस उरले आहे. चांद्रयान 3 चे लॉन्चिंग 14 जुलैला करण्यात आले होते. यासोबतच एका महिन्यापूर्वी रशियाने देखील चंद्र मिशन लुना … Read more

Nag Panchami 2023 : उद्या नागपंचमी, काय आहे महत्व? पहा तिथी आणि शुभ मुहूर्त

Nag Panchami 2023

टाइम्स मराठी । उद्या 21 ऑगस्ट असून श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami 2023) उद्या साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी दरवर्षी नागपंचमी साजरी केली जाते. आपल्या कुटुंबाची नाग भयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागाची पुजा केली … Read more

पृथ्वीवर लघुग्रह आदळल्यास काय होते? 65 मिलियन वर्षांपूर्वीचा इतिहास माहित आहे का?

Asteroid

टाइम्स मराठी । अवकाशात पृथ्वी ग्रह तारे याशिवाय उल्का (Asteroid) सारख्या बऱ्याच गोष्टी आहे. यापैकी उल्का ही प्रचंड वेगाने फिरत असते. प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्याला लघुग्रह विषयी वेगवेगळ्या घटना समजत असतात. या घटना रियालिटी आहे की अफवा हा प्रश्न देखील आपल्याला पडत असेल. यापूर्वी सुमारे 65 मिलियन वर्षांपूर्वी लघुग्रहाने पृथ्वीला (Earth) घाईला आणले होते, त्यावेळी डायनासोरचा … Read more

तुम्हांलाही Whatsapp वर +92, +82, +62 नंबर वरून कॉल येतोय? वेळीच करा ‘हे’ काम

Whatsapp Chat

टाइम्स मराठी । भारतामध्ये सायबर क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात डिजिटलायझेशन झाल्यापासून ऑनलाइन लोडिंगच्या समस्यांना सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच जर तुम्हाला Whatsapp वरून +92, +82, +62 यासारख्या नंबर वरून कॉल येत असेल तर तुम्हाला सावधानी बाळगणे गरजेचे आहे. यासाठी व्हाट्सअप ने कॉल सायलेंट फिचर वापरण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपासून Whatsapp … Read more