Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; पहा फीचर्स आणि किंमत

Vivo Y77t

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo या कंपनीने नवीन स्मार्टफोन Vivo Y77t लॉन्च केला आहे. यापूर्वी विवोने या स्मार्टफोनची सिरीज लॉन्च केली होती. या सिरीज मध्ये Y77, Y77e, Y77e (t1) हे स्मार्टफोन होते. आता यामध्ये Y77t ची सुद्धा भर पडली आहे. आज आपण Y77t चे फीचर्स आणि त्याच्या किमतीबद्दल जाणून घेणार आहोत. 6.64 इंचाचा डिस्प्ले … Read more

Chandrayaan 3 Update : भारत रचणार इतिहास!! चांद्रयान चंद्रापासून फक्त 25 KM दूर

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । भारताचे मिशन चांद्रयान (Chandrayaan 3 Update) लवकरच नवा इतिहास रचणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं असून अवघ्या २५ KM अंतरावर आहे. तर दुसरीकडे रशियाचे Luna २५ मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ते भरकटले आहे. लुना मधील बिघाड दुरुस्त नाही झाला नाही तर भारताचे लँडर मॉड्यूल सर्वात आधी चंद्रावर उतरेल आणि देशासाठी … Read more

Aadhar Card Update : Whatsapp किंवा E-mail वर शेअर करू नका आधार कार्ड; UIDAI चा गंभीर इशारा

Aadhar Card Update

टाइम्स मराठी । आधार कार्ड हे (Aadhar Card Update) आपल्या कामासाठी महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ओळखपत्र म्हणून देखील आपण आधार कार्ड दाखवतो. एवढेच नाही तर सरकारी योजना, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, स्कॉलरशिप साठी, ऍडमिशन यासारख्या बऱ्याच कामांसाठी आपल्याला आधार कार्ड ची गरज पडते. आधार कार्ड शिवाय आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिरण्यास जाता येत नाही. … Read more

Nokia ने लाँच केले 2 स्वस्त Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

Nokia G310 5G Nokia C210

टाइम्स मराठी । Nokia ची मूळ कंपनी असलेल्या HMD ग्लोबलने 2 स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Nokia G310 5G आणि Nokia C210 असं या दोन्ही मोबाईलची नावे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहे. हे दोन्ही मोबाईल तुम्ही अगदी सहजपणे दुरुस्त पण करू शकता. चला आज Nokia च्या … Read more

आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं तरी पालक मुलांना घराबाहेर काढू शकत नाही; हायकोर्टाचे आदेश

Allahabad High Court

टाइम्स मराठी । आजच्या काळामध्ये लव्ह मॅरेज (Love Marriage) करण्यासाठी तरुण पिढीची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्यानुसार आई वडील ऐकणार नाही हे माहिती असताना देखील घरातून पळून जाऊन लव मॅरेज करतात. परंतु मुलीकडील आई वडील शक्यतो त्यांचा स्वीकार नाही. या सोबतच मनाविरुद्व लग्न केल्यामुळे अनेकदा मुलाकडच्या फॅमिली मध्ये देखील बऱ्यापैकी मुलीला आणि त्या लग्नाला स्वीकारले … Read more

Honda ने लाँच केली दमदार Bike; Hero, Bajaj चा खेळ बिघडवणार

Honda Livo

टाइम्स मराठी । Hero आणि Bajaj कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Honda कंपनीने Livo ची नवीन अपडेटेड आवृत्ती लॉन्च केली आहे. होंडा कंपनीच्या या livo मध्ये नवीन ग्राफिक्स उपलब्ध असल्यामुळे पहिल्या लिवो पेक्षाही आकर्षक दिसते. ही बाईक ड्रम आणि डिस्क या दोन वेरियंट उपलब्ध आहे. नवीन होंडा लिवो ची ड्रम वेरियंट किंमत 78,500 रुपये असून डिस्क वेरियंटची … Read more

Gadar 2 Collection : गदर 2 ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद!! 8 दिवसात केली 300 कोटींची कमाई

Gadar 2 Collection

टाइम्स मराठी । गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर सनी देओलची फिल्म गदर 2 मोठ्या प्रमाणात चालत आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्री साठी हा आठवडा प्रचंड धमाकेदार होता. या आठवड्यामध्ये गदर टू रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडतच आहे. अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा ही … Read more

Samsung Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 ची विक्री सुरू; पहा किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy Z Flip 5 and fold 5

टाइम्स मराठी । दक्षिण कोरिया येथील स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 या स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच Samsung च्या अधिकारीक वेबसाईटवर जाऊन हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता. Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold5 या दोन्ही स्मार्टफोनची किंमत भारतामध्ये … Read more

तुमच्या मोबाईलवर अजूनही Emergency Alert येतोय? घाबरू नका, ‘हे’ आहे कारण

Emergency Alert

टाइम्स मराठी । काही दिवसांपासून संपूर्ण देशात मोबाईलच्या माध्यमातून भारत सरकारकडून इमर्जन्सी अलर्ट मेसेज पाठवण्यात येत आहे. हा मेसेज आल्यास मोठ्याने मोबाईलचा आवाज होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. परंतु यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून सरकारच्या माध्यमातून सध्या इमर्जन्सी अलर्ट सिस्टीमची टेस्टिंग (Emergency Alert) करण्यात येत आहे. या टेस्टिंगच्या माध्यमातून युजरच्या मोबाईलवर … Read more

आता Ration Card तुमच्या मोबाईलवर; सरकारचा मोठा निर्णय

E- Ration Card

टाइम्स मराठी । पुरवठा विभागामार्फत रेशन कार्डधारकांना (Ration Card) पूर्वी प्रिंटेड रेशन कार्ड मिळत होते. परंतु आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक रेशन कार्ड धारकांना ई रेशन कार्ड देण्यात येणार आहे. हे रेशन कार्ड पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. इ रेशन कार्ड (E- Ration Card) घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यानंतर संपूर्ण पडताळणी … Read more