Whatsapp ने आणलं दमदार फीचर्स; आता HD क्वालिटीमध्ये पाठवा Photo

Whatsapp HD Photo

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच Whatsapp आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. … Read more

3D Printed Post Office : देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस; काय आहेत वैशिष्ट्ये?

3D Printed Post Office

टाइम्स मराठी । तुम्ही कधी पोस्ट ऑफिस मध्ये गेला आहात का? जर तुम्ही त्या ठिकाणी गेले असाल तर तुम्हाला प्रचंड गर्दी, त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अधिकारी दिसतात. साधारणतः नॉर्मल बिल्डिंग आपण पोस्ट ऑफिस ची पाहतो. परंतु आता बेंगलोर मध्ये थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी च्या (3D Printed Post Office) माध्यमातून पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले आहे. … Read more

Chanakya Niti For Money : जीवनात श्रीमंत होण्यासाठी चाणक्यांनी दिला हा कानमंत्र; तुम्हालाही उपयोगी पडेल

Chanakya Niti For Money

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. त्यांना चाणक्य म्हणून ओळखले जाते. आचार्य चाणक्यांनी प्राचीन भारतीय साम्राज्याचे संचालन केले असून ते मौर्य समाजाच्या महान सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे प्रधानमंत्री होते. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य … Read more

Audi Q8 E-Tron इलेक्ट्रिक SUV भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Audi Q8 E-Tron

टाइम्स मराठी (Audi Q8 E-Tron) । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आणि ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद या गाडयांना मिळत असल्याचे आपण पाहतोय. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Audi ने आपली Q8 e-tron ही इलेक्ट्रिक SUV अपडेटेड व्हर्जन सह … Read more

Samsung खाणार मार्केट!! फोल्डेबल मोबाईलनंतर आता फोल्डेबल लॅपटॉप आणि टॅबलेटही आणणार

samsung foldable laptop and tablet

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी सॅमसंगने (Samsung) मागच्याच काही दिवसांमध्ये सॅमसंग Galaxy Z Flip 5 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोल्डेबल स्मार्टफोन असून ग्राहकांना चांगलाच पसंत पडला. त्यामुळे आता या फोल्डेबल मोबाईल ( नंतर सॅमसंग कंपनी लवकरच फोल्डेबल टॅबलेट आणि पोर्टेबल डिस्प्ले वाला लॅपटॉप घेऊन (Samsung Foldable Laptop And Tablet) येणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी … Read more

Mobile च्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यास स्फोट होण्याची शक्यता; वेळीच सावध व्हा

mobile cover note

टाइम्स मराठी । आपला मोबाईल (Mobile) खराब होऊ नये या उद्देशाने मोबाईल कव्हर (Mobile Cover) आणि स्क्रीन गार्ड आपण मोबाईलला लावत असतो. मोबाईलची बॉडी सुरक्षित राहावी, त्यावर कोणतेच निशान पडू नये, या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण मोबाईल कव्हर घेत असतो. परंतु बऱ्याचदा घाई गडबडी मध्ये असल्यास आपण मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे, बस तिकीट किंवा … Read more

Redmi ने आणला 50 इंचाचा Smart TV; किंमत फक्त 15,500 रुपये

Redmi TV A50 2024

टाइम्स मराठी । रेडमी (Redmi) कंपनीचे स्मार्टफोन भारतात प्रचंड पॉप्युलर आहे. पण या कंपनीच्या स्मार्ट टीव्ही (Smart TV) सुद्धा इतर ब्रँडच्या तुलनेत कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणात रेडमीचे स्मार्टटीव्ही खरेदी करण्याकडे भर देतात. आताही जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठा स्मार्ट टीव्ही हवा असेल तर रेडमीने नुकताच लाँच केलेला Redmi TV A50 … Read more

उडत्या विमानात वैमानिकाला आला हार्ट अटॅक, अन पुढे घडलं असं काही….

hurt attack pilot

टाइम्स मराठी । विमानाच्या (Aeroplen) बाथरूम मध्ये एका विमान वैमानिकाला (Pilot) अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने खळबळ उडाली. परंतु प्रसंगावधान राखून सहवैमानिकांनी (Co-Pilot) विमान हँडल करून 271 प्रवाशांसोबत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ही घटना मियामी ते चिली या व्यवसायिक विमानाच्या सेंटीयागोला जाणाऱ्या LATAM एअरलाइन च्या फ्लाईट मध्ये घडली आहे. आपत्कालीन लँडिंग नंतर या वैमानिकावर तातडीने … Read more

भारतातील ‘या’ भागात 18 ऑगस्टला साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन; कारण वाचून हैराण व्हाल

Independence Day 18 August

टाइम्स मराठी । नुकताच दोन दिवसांपूर्वी आपण 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा केला. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. दोनशे वर्षांनंतर भारत स्वातंत्र्य झाला होता. एवढ्या वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यानंतर आज भारत सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. आपल्याला हे माहिती आहे की आपला देश हा 15 … Read more

Air India ची बंपर ऑफर!! फक्त 1470 रुपयांत करा विमानातुन सफर

Air India Special Offer

टाइम्स मराठी । टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने (Air India) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रूट नेटवर्कवर 96 तासांसाठी एक स्पेशल सेल सुरू केला आहे. या स्पेशल सेलच्या माध्यमातून प्रवाशांना कमी किमतीमध्ये फ्लाईट तिकीट खरेदी करता येऊ शकते. एयर इंडियाने सुरू केलेल्या धमाकेदार ऑफर नुसार तुम्ही ट्रेनच्या किमतीमध्ये विमानाने प्रवास करू शकतात. त्यासाठी एअर इंडिया ने … Read more