“महाराष्ट्र प्रथम, मराठी प्रथम” ; केंद्राकडून राज्यातील महत्वाच्या योजनांना मंजुरी

central government approval maharshtra project (1)

टाइम्स मराठी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून लोकसभेप्रमाणेच विरोधकांनी प्रादेशिक अस्मिता आणि गुजरातच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असा सामना लावून भाजपला आणि महायुतीला बॅकफूटवर ढकलण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर याच सरकारने महाराष्ट्राला झुकत ,माप देत अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्राच्या … Read more

Samsung Galaxy M05 : अवघ्या 7999 रुपयांत Samsung ने लाँच केला 5G मोबाईल

Samsung Galaxy M05

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारात अतिशय स्वस्त किमतीत 5G मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy M05 असं या नव्या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा, 5000 mAh बॅटरीसह भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही जर कमी पैशात आणि स्वस्तात मस्त असा मोबाईल विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर … Read more

महाविकास आघाडीत काँग्रेस- राष्ट्रवादीकडून ठाकरेंची कोंडी?

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव… स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र असल्याने नेहमीच त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं.. मात्र सध्याच्या राजकारणात ठाकरेंची वाटचाल सहानभुतीकडून अनुभूतींकडे जात असल्याचे चित्र आहे. त्याला कारण आहे मागील काही वर्षात आणि खास करून २०१९ नंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि उलथापालथी… 2019 च्या विधानसभा … Read more

iPhone 16 Pro Launched : iPhone 16 Pro मध्ये काय खास आहे? चला जाणून घेऊयात

iPhone 16 Pro Launched

iPhone चे वेड तर आपल्या सर्वानाच असेल. प्रत्येकाला वाटत कि आपल्याकडे iPhone असावा. कारण अँड्रॉइड मोबाईल मध्ये मिळत नाहीत असे अनेक जबरदस्त फीचर्स आयफोन मध्ये असतात. कंपनी सुद्धा सतत अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. नुकतंच Apple ने iPhone 16 Pro लाँच केला (iPhone 16 Pro Launched) आहे. iPhone 16 Pro आणि iPhone 16 … Read more

Rashi Bhavishya : 18 सप्टेंबरचे चंद्रग्रहण ‘या’ 4 राशींसाठी धोकादायक; मोठं नुकसान होण्याची शक्यता

Rashi Bhavishya on chandra grahan

टाइम्स मराठी । या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण हे गणेशोत्सवनंतर म्हणजे गणेश चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृ पक्षाच्या पहिला दिवशी असणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी ग्रहण हे हिंदू धर्मात शुभ मानलं जात नाही. ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये, शुभ कार्य करू नये असं म्हंटल जाते. ज्योतिषशास्त्रानुसार (Rashi Bhavishya) या चंद्रग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर … Read more

बॉलीवूड चित्रपटातून सातत्याने हिंदूंचा अपमान; योगायोग की जाणीवपूर्वक घडवलेला कट?

BOLLYWOOD AGAINST HINDU

टाइम्स मराठी । बॉलीवूड ही जगातली सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी मागील अनेक वर्षांपासून भारतातील विविध गोष्टी आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे चित्रण आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवत असते. आजवळ बॉलीवूडने असे अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवून चाहत्यांचे मन जिंकले आहे. मात्र अलीकडंच्या काही काळात मुख्य प्रवाहातील सिनेमात हिंदू फोबियाचे व्यथित करणारे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हिंदू समाजामध्ये नाराजी आहे, … Read more

Vadhvan Port : वाढवण बंदर म्हणजे महाराष्ट्राच्या नव्या विकासपर्वाची पायाभरणी

Vadhvan Port

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑगस्ट 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बंदराचे (Vadhvan Port) भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकल्पासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात आला असून जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महामुंबई परिसर, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश यांच्या आर्थिक विकासासाठी एक नवे … Read more

Shivaji Maharaj Statue Collapse Case : महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याची विरोधकांची रणनीती?

MAHAVIKAS AAGHADI

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Fell Down) पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झाडत आहेत. राज्यातील शिवप्रेमींमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे शिवरायांची माफी मागितली आहे. शिल्पकार आणि स्ट्रक्चरल … Read more

Rashi Bhavishya In September : संप्टेंबर महिन्यात ‘या’ 3 राशींचे नशीब फळफळणार

Rashi Bhavishya In September

टाइम्स मराठी । राशी भविष्याबद्दल आपल्याला नेहमीच उत्कंठा असते, काहीजण दर महिन्याला आपल्या नशिबी काय मांडलं आहे याचे भविष्य बघत असतात. सध्या सप्टेंबर महिना सुरु झाला असून या महिन्यात गणेशोत्सव सारखा लोकप्रिय सण आहे. त्यानिमित्ताने अनेक शुभ योग तयार झाले असून यामुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अच्छे दिन (Rashi Bhavishya In September) येणार आहेत. त्या … Read more

महाराष्ट्रातील सिंचन प्रश्न मिटवण्यासाठी फडणवीस ‘नार पार नदी जोड प्रकल्पाला देणार गती

Nar Par River Linking Project fadnavis

टाइम मराठी । महाराष्ट्र हे देशात शेतीसाठी समृद्ध असं राज्य म्हणून ओळखलं जाते. राज्यात ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, तूर, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र एवढी कृषी समृद्धी असूनही महाराष्ट्राला सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, सोलापूर, माण, … Read more