Bajaj लवकरच घेऊन येतेय नवी Electric Scooter; Ola Ather ला देणार टक्कर

Bajaj Blade Electric Scooter

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणि बाईककडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर या कंपन्या कमी बजेट मध्ये जास्त परफॉर्मन्स देणाऱ्या आणि ग्राहकांना परवडेल अशा इलेक्ट्रिक स्कुटर मार्केट मध्ये आणत आहे. त्यामुळे इलेक्टिक स्कुटर बनवणाऱ्या … Read more

गाडीवर तिरंगा लावून देशभक्ती दाखवणे महागात पडणार; होऊ शकते जेल

tiranga pn vehicle

टाइम्स मराठी । देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच बरेच जण देशभक्ती दाखवण्यासाठी वाहनावर झेंडे लावण्यास सुरुवात करतात. पण बऱ्याचदा स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झेंडे कचऱ्यात दिसतात तर बराचदा रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. यामुळे तिरंग्याचा अपमान होतो. यामुळेच आता सरकारने नवीन नियम लागू केला … Read more

फ्रिजमध्ये चुकूनही ठेऊ नका ‘ही’ फळे आणि भाज्या

Freeze fruits 20230808 083920 0000

टाइम्स मराठी | बऱ्याचदा आपण फळे आणि भाज्या खराब होऊ नये यासाठी फ्रिज चा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? फ्रिज वापरण्याचा ज्याप्रमाणे फायदा आहे त्याप्रमाणे तोटा देखील आहे. काही भाज्यासाठी आणि फळांसाठी फ्रीज वापरणे हे गरजेचे असले तरीही काही भाज्या आणि फळ असे आहेत ते फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ शकतात. आणि त्याचा परिणाम … Read more

Honda च्या गाड्यांवर 73000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या लाभ

Honda City 20230808 081524 0000

टाइम्स मराठी | भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे होंडा (Honda). ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होंडा कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना होंडा कंपनीच्या सर्व कार वर सूट देण्यात येत आहे. होंडाच्या अमेझ, सिटी, city e HEV यासह सर्व कारचा समावेश यामध्ये होतो. या कार्सवर फक्त … Read more

Whatsapp वर आता Typing करण्याची झंझट संपणार; लवकरच येतंय नवीन फीचर्स

Whatsapp Chat

टाइम्स मराठी | जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणताही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच आता व्हाट्सअप … Read more

गाडीमधील ABS सिस्टीम नेमकी काय असते? त्याचे फायदे जाणून घ्या

ABS System

टाइम्स मराठी । जेव्हा आपण टू व्हीलर खरेदी करण्यासाठी जातो, तेव्हा त्या वाहनांमध्ये आपण फीचर्स कोण कोणते आहेत आणि ABS सिस्टीम आहे की नाही हे चेक करतो. आपण खास करून एबीएस सिस्टीम असलेल्या वाहन खरेदी साठी सर्वात पहिली पसंती देतो. पण तुम्हाला माहिती आहे का एबीएस सिस्टीम का वापरले जाते. आणि त्याचा फायदा काय होतो. … Read more

आता QR कोड लांबूनही होणार स्कॅन; गुगल आणतंय खास फीचर्स

QR Scanner

टाइम्स मराठी । QR Scanner बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. आजकाल ऑनलाईन पेमेंटची पद्धत इतकी वाढली आहे कि, साधं चहा पिण्यासाठी खिशात पैसे नसले तरी मोबाईल वरून QR Scanner च्या मदतीने आपण पैसे पाठवतो. यामुळे एटीएम मधून पैसे काढण्याचा वेळही वाचतो आणि खिशात पैसे नसले तरी कोणतं टेन्शन नसत. परंतु QR कोड स्कॅन करण्यासाठी आपल्याला … Read more

हत्तीची बुद्धिमत्ता पाहून तुम्हीही ठोकाल सलाम; आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

anand mahindra elephant video (1)

टाइम्स मराठी । सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये हत्ती या प्राण्याचे नाव सर्वात अगोदर येते. हत्तीला गजराज म्हणून देखील ओळखतात. हत्ती फक्त बुद्धिमानच नाही तर शक्तीमान देखील आहे. या हत्तीची युक्ती आणि बुद्धिमत्ता दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला देशातील सर्वात मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. व्हिडिओ … Read more

समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले; शास्त्रज्ञांनी वर्तवली धोक्याची घंटा

See Water Temperature

टाइम्स मराठी । हवामान बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर देखील दिसून येत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोपर्निकस या देखरेख करणाऱ्या एजन्सीच्या मते, समुद्राचे पाणी आतापर्यंत सर्वात जास्त उष्ण तापमान पर्यंत पोहोचले आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान 20.96 सेल्सियस एवढे आहे. पृथ्वीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यात समुद्राचा महत्त्वाचा रोल … Read more

आता AI च्या मदतीने Tinder App वर पार्टनर शोधणं होणार सोप्प ; कसं ते पहा

Tinder App AI

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा (Artificial Intelligence) वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. त्यातच आता ऑनलाइन डेटिंग ॲप टिंडर ने (Tinder) देखील बाजी मारली आहे. आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातून टिंडर वर पार्टनर शोधण्यासाठी मदत होणार … Read more