सावधान!! Whatsapp चॅटिंग करताना ‘ही’ चूक पडेल महागात; सरकारचा इशारा

Whatsapp Chatting Alert (1)

टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण देशाचे लक्ष्य १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाकडे आहे तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून माणिपूरमध्ये घडत असलेल्या हिंसाचारामुळे सरकारने राज्यांना अलर्ट जारी केले आहे. त्यातच जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हाट्सअँप (Whatsapp)वर देखील काही निर्बंध लावण्यात आले आहे. जर व्हाट्सअप च्या माध्यमातून कोणताही चुकीचा किंवा वादग्रस्त मेसेज फॉरवर्ड झाला तर तुमच्यावर गुन्हा … Read more

आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी येणार विशेष कायदा

balumama temple admapur

टाइम्स मराठी । कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या संदर्भात सरकारकडून करण्यात आलेल्या कायद्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर याठिकाणी असलेल्या श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी खास कायदा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडून आवश्यक माहिती मागवण्यात आलेली आहे. याबाबत विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडताळणी सुरू असल्याची माहिती दिली. विधानपरिषदेचे सदस्य आणि भाजप आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी श्री संत … Read more

शोएब- सानियाचा घटस्फोट? ‘त्या’ Insta Bio मुळे चर्चांना उधाण

shoaib Sania

टाइम्स मराठी । भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे अनेक दिवसांपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा चर्चा रंगलेल्या असतानाच दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे देखील बोलले जात होतं. एवढेच नाही तर त्यांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू केल्याच्या काही अफवा पसरत होत्या. कैच दिवसानंतर … Read more

iPhone ची झोप उडवणार टेस्लाचा Mobile; लूक पाहूनच प्रेमात पडाल

Tesla Mobile

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील माणसाची गरज बनली आहे. बाजारात अनेक मोबाईल निर्माता कंपन्या असून आपल्या यूजर्सना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी या सर्व कंपन्या सतत अपडेटेड व्हर्जन मध्ये नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आत्तापर्यन्त तुम्ही सॅमसंग, ओप्पो, विवो, नोकिया, आणि Iphone यांसारख्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांबद्दल माहिती असेल. परंतु इलेक्ट्रिक वाहन … Read more

सावधान!! Youtube वर ‘अशा’ प्रकारे Video पाहत असाल तर तुमचं अकाउंट होणार Block

Youtube ads blocker

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच युट्युब वर आपण मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करत असतो. युट्युबवर व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. Youtube वरच्या व्हिडिओमध्ये कधी किचन रिलेटेड, रेसिपी, होम डेकोरेशन चे व्हिडीओ तर बऱ्याचदा कॉमेडी व्हिडिओ असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध असतात. हे व्हिडिओज आपण पाहत असताना बऱ्याच Ads व्हिडीओ मध्ये येतात. … Read more

ड्रायव्हर शिवाय चालणारी गाडी; Video पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!!

self drive car

टाइम्स मराठी । आज कालच्या जगात सायन्स आणि टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे की आपण फक्त विचार केलेली एखादी गोष्ट आपला समोर तयार होऊन उभी असते. ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला तर, पूर्वी सायकल वर लोक प्रवास करत होते. त्यानंतर पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध झाल्या. आता काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावर धावताना दिसत आहे. आता … Read more

Mahindra Thar EV : महिंद्रा करणार धमाका!! ‘या’ दिवशी आणणार Thar चे Electric व्हर्जन

Mahindra Thar EV

Mahindra Thar EV । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. त्यातही महिंद्राची थार ही गाडी देशभरातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता जगात इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड सुरु असून अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत, त्याचा पार्श्वभूमीवर महिंद्रा कंपनी सुद्धा आपली सर्वात लोकप्रिय गाडी महिंद्रा थार इलेक्ट्रिक अवतारात लाँच करणार … Read more

Hyundai Flying Car : Hyundai ने आणली Flying Car; पहा भारतात कधी होणार लाँच?

Hyundai Flying Car

Hyundai Flying Car । आपण कार खरेदी करण्यासाठी जात असताना त्यामध्ये असलेले वेगवेगळे फीचर्स बघतो. कारचे मायलेज, रेंज, ब्रेक या सर्व गोष्टी आपण बघितल्यानंतर आवडल्यास काय खरेदी करत असतो. परंतु आता कार खरेदी करण्यासाठी जाताना आपल्याला इलेक्ट्रिक कार हवी की फ्लाईंग कार हवी हा विचार करावा लागणार आहे. लवकरच अशी वेळ येणार आहे ज्यामुळे लांब … Read more

चालत्या कारसमोर अचानक कोणी आल्यास ब्रेक दाबायचा की क्लच?

Break And Clutch

टाइम्स मराठी । जर तुम्ही कार चालवायला शिकत असाल तर तुम्हाला स्टेरिंग वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गियर बदलणे हे आपण बऱ्यापैकी लक्षात ठेवतो. परंतु खरी मजा तेव्हा येते जेव्हा क्लच ब्रेक आणि एक्सीलेटर या तिघांमध्ये ताळमेळ बसत नाही. बऱ्याच जणांना एक्सीलेटर आणि क्लच या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन होतं. पण गाडी चालवणं … Read more

सकाळी किंवा रात्री पेट्रोल भरलं कि गाडी जास्त मायलेज देते? काय आहे यामागील खरी गोष्ट

Petrol Pump Density

टाइम्स मराठी । आपण आपल्या गाडीने चांगले मायलेज द्यावे म्हणून गाडीची पूर्णपणे काळजी घेतो. वेळेवर गाडीची सर्विसिंग करणे, टायर मध्ये हवा परफेक्ट भरणे, गाडीमध्ये रोज पेट्रोल टाकने एवढेच नाही तर आवश्यक तेव्हा ब्रेक लावणे, कमी स्पीड मध्ये गाडी चालवणे या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतो. तरीही सर्व काही व्यवस्थित असून देखील गाडी मायलेज देत नाही. … Read more