5000 रुपयांत खरेदी करा Zelio Eeva इलेक्ट्रिक स्कुटर; 120 KM रेंज

Zelio Eeva

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा पसंती जास्त वाढली आहे. बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे कंपन्यांना फायदाही होत आहे. कमीत कमी पैशात जास्त रेंज घेण्याचा ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन हरियाणातील … Read more

OLA ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter ; 200 KM रेंज, किंमत किती?

Electric Scooter Ambier N8

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंट मधील प्रसिद्ध कंपनी असलेल्या Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर ला टक्कर देण्यासाठी Ambier N8 ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च … Read more

पाण्यावर तरंगतोय हा तरुण, Video पाहून तोंडात बोटे घालाल, पण यामागील विज्ञान समजून घ्या

man floating on water

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी एंटरटेनमेंट करतात. तर कधी धक्कादायक सुद्धा असतात. स्टंट करून संपूर्ण जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधणारे सुद्धा काय कमी नाहीत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आश्चर्यकारक असून पाण्यामध्ये एखादा व्यक्ती तरंगू शकतो हा प्रश्न तुम्हाला … Read more

100 ऐवजी 110 च पेट्रोल टाकल्यास काय फरक पडतो? तुम्हीही असंच करता का?

Petrol Pump

टाइम्स मराठी । पेट्रोल पंपावर गेल्यावर बरेच जण 100 रुपया ऐवजी 110, १२०, ९० अशाप्रकारे किंमत सांगून पेट्रोल भरतात. याच्यामागे असलेली लॉजिक नेमकं काय आणि हे लॉजिक खरेच असेल का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आज आपण मिळवणार आहोत. पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर कामाला असलेले कामगार मीटर मध्ये किंमत सेट करतात आणि … Read more

तुम्हीही बाहेर कुठेही Mobile चार्ज करता? वेळीच सावध व्हा; RBI चा इशारा

Mobile Charger Station

टाइम्स मराठी । कधी कधी आपण आपण घरी असताना मोबाईल चार्जिंगला लावायचं विसरून जातो. त्यामुळे बाहेर गेल्यावर मोबाईलची चार्जिंग संपल्यावर आपण मोबाईल चार्जिंगला लावण्याचा वेगळा ऑप्शन शोधतो. अशावेळी बऱ्याचदा सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर USB केबल द्वारे आपण त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावतो. परंतु हे अत्यंत धोकादायक असल्याचं उघड झालं आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्जिंग करणे … Read more

बॉलीवूड स्टार किड्सला सांभाळण्यासाठी आयांना मिळतात लाखो रुपये; आकडा वाचून तुमचेही होश उडतील

bollywood celebrity nannies

टाइम्स मराठी । आपण कोणत्या न कोणत्या बॉलीवूड स्टार्सला फॉलो करत असतो. त्याचप्रकारे या बॉलिवूड स्टार्स त्यांच्या बेबीज ची काळजी कशाप्रकारे घेत असतील या बाबत प्रत्येकाला कुतूहल वाटत असते. रोजच्या दैनंदिन जीवनात बिझी शेड्युल मुळे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या मुलांची काळजी आणि देखभाल करण्यासाठी आया ठेवत असतात. या आया बेबीस ची काळजी घेतात. तुम्हाला प्रश्न पडला … Read more

पहिल्यांदाच उपग्रह पृथ्वीवर उतरणार; 5 वर्षांपूर्वी केलं होत लाँच

Aeolus Satellite

टाइम्स मराठी | युरोपीय स्पेस एजन्सीने 2018 मध्ये एक सॅटॅलाइट लॉन्च केले होते. या सॅटेलाईट च नाव आयोलस( Aeolus) आहे. हे सॅटॅलाइट पृथ्वी एक्सप्लोरर शोध मोहीम म्हणून लॉन्च करण्यात आले होते. निकामी झालेले सॅटेलाइट या Aeolus च्या मदतीने नियोजित पद्धतीने पृथ्वीवर परत पाठवले जात आहेत. या मिशनमुळे सॅटॅलाइट्स ला पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा होऊ … Read more

Indian Railways : AC आणि स्लीपर कोचमध्ये झोपण्याच्या नियमात बदल; आता ‘इतका’ तासच झोपता येणार

Indian Railways sleeping time changes

Indian Railways । भारतीय रेल्वेने प्रवास करत असताना रात्रीच्या वेळी झोपण्याचे काही नियम बदलले आहेत. या नियमानुसार आता प्रवासात झोपण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर आता लांबच्या प्रवासामध्ये तुम्ही फक्त 8 तास झोपू शकतात. प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारीमुळे हा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी 9 तास प्रवाशांना झोपण्याची मुभा … Read more

पेट्रोल भरताना बाळगा सावधगिरी!!कधीच करू नका ‘या’ 5 चुका

CAREFUL WHILE FILLING PETROL

टाइम्स मराठी | बऱ्याचदा आपण पेट्रोल भरण्यासाठी जवळच्या किंवा गर्दी कमी असलेल्या पेट्रोल पंपावर जातो. परंतु पेट्रोल भरत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. गर्दी नसलेल्या ठिकाणी तुम्ही पेट्रोल भरत असाल तर त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोलच्या किमती विचारून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एवढेच नाही तर बऱ्याचदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे नुकसान … Read more

iQ00 Z7 Pro 5G लवकरच होणार लाँच; पहा संपूर्ण डिटेल्स

iQ00 Z7 Pro 5G

टाइम्स मराठी । iQ00 ही स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच आपला नवीन हँडसेट iQ00 Z7 Pro 5G भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वी या स्मार्टफोनचा लुक आणि डिझाईनबद्दल खुलासा करण्यात आला आहे. याबाबत iQ00 कंपनीच्या भारतीय युनिटचे सीईओ निपुण मार्या यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आणि टीजर शेअर केलाय. त्यानुसार हा मोबाईल कसा असू शकतो … Read more