Hyundai ने लाँच केली Exter SUV; किंमत आणि फीचर्स पहा
टाइम्स मराठी । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी Hyundai ने आपली Exter भारतीय बाजारात लाँच केली आहे. दमदार फीचर्स आणि आकर्षक लूक असलेली हि गाडी भारतीयांचे मन जिंकेल यात शंकाच नाही. ह्युंदाईची ही कार Tata Punch, Maruti Suzuki Fronx यांसारख्या कंपन्यांना जोरदार टक्कर देईल. कंपनीने Hyundai Xtor च्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये ठेवली … Read more