Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आचार्य चाणक्यांच्या ‘या’ नीतीचा वापर करा
टाईम्स मराठी । आचार्य चाणक्य हे एक प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ आहे. त्यांचे संपूर्ण नाव विष्णूगुप्त शिरोमणी असे आहे. आचार्य चाणक्यांनी प्राचीन भारतीय साम्राज्याचे संचालन केले असून ते मौर्य समाजाच्या महान सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे प्रधानमंत्री होते. त्यांनी केलेले लेखन, ज्ञान व्यापार आणि मार्गदर्शन साहित्य प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यापैकी अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, चाणक्य नीति, कौटिल्य अर्थशास्त्र आणि … Read more