Jio चा ग्राहकांना डबल धक्का!! 149 आणि 179 रुपयांचे रिचार्ज बंद??

Jio Recharge 149 and 179

टाइम्स मराठी । मागील आठवड्यात देशातील आघडीच्या टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि VI ने मोबाईल रिचार्ज च्या किमतीत मोठी वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. आधीच महागाईने हैराण झालेला देशातील सर्वसामान्य नागरिक आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतीने चांगलाच संकटात सापडला आहे. अशावेळी कमीत कमी पैशात जो रिचार्ज उपलब्ध आहे तो मारण्याकडे ग्राहकांचा कल … Read more

Chanakya Niti For Women : या 3 प्रकारच्या महिलांपासून सावध रहा; पहा काय सांगते चाणक्यनीती??

Chanakya Niti For Women

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य हे विश्वगुप्त शिरोमणी होते. भारतातील एक महान राजकारणी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये अनेक मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. यामध्ये मनुष्याने यशस्वी होण्यासाठी काय करावं ? पती-पत्नी मध्ये नातं टिकवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे? आयुष्यात यश कस मिळवावे? आर्थिक सुखसमृद्धीसाठी जीवनात काय बदल करावेत याबाबत सल्ले दिले … Read more

Koo App Shutting Down : KOO App झालं बंद!! संस्थापकांनी स्वतःच दिली माहिती

Koo App Shutting Down

टाइम्स मराठी । स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म KOO अँप बंद (Koo App Shutting Down) झालं आहे. KOO चे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी याबाबत माहिती दिली आहे. पार्टनर सोबतची चर्चा अयशस्वी झाल्यामुळे आणि तंत्रज्ञानाच्या उच्च खर्चामुळे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आल्याचे संस्थापकांनी सांगितले. कंपनीच्या या निर्णयामुळे koo यूजर्सना धक्का बसला आहे. … Read more

जुलै महिन्यात ‘या’ 4 राशींचे नशीब फळफळणार!! तुमच्यावर काय परिणाम होणार??

Astrology In July

टाइम्स मराठी । राशी भविष्य बद्दल (Astrology) तुम्हालाही उत्सुकता असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण जुलै महिन्यात ४ राशींचे नशीब फळफळणार आहे. जुलै महिन्यात शुक्र मिथुन राशीत आपला प्रवास थांबवून कर्क राशीत प्रवेश करेल. मंगळ मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करेल. यानंतर बुध सिंह राशीत जाईल आणि सूर्य कर्क राशीत प्रवेश … Read more

Vivo Y28s 5G मोबाईल 8GB रॅम, 50MP कॅमेरासह लाँच

Vivo Y28s 5G launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी विवोने जागतिक बाजारात आपला Vivo Y28s 5G हा मोबाईल लाँच केला आहे. . हा स्मार्टफोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या Vivo Y27s चा अपग्रेड आहे. 8GB रॅम, 50MP कॅमेरासह या स्मार्टफोनमध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. भारतात हा मोबाईल कधी लाँच होईल याबाबत मात्र कोणतेही डिटेल्स समोर … Read more

Samsung Galaxy S24 Ultra नवीन व्हेरियन्टमध्ये लाँच; पहा काय खास मिळणार?

Samsung Galaxy S24 Ultra

टाइम्स मराठी । जगातील लोकप्रिय मोबाईल ब्रँड Samsung ने आपला Galaxy S24 Ultra नवीन कलर व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. खरं तर यावर्षच्या सुरुवातीलाच हा मोबाईल बाजारात आला आहे. आता हा स्मार्टफोन टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज अशा ७ रंगाच्या पर्यायात ग्राहकांना उपलब्ध असेल. आज आपण सॅमसंगच्या या मोबाईलचे खास … Read more

Ferrari Electric Car : फेरारी लाँच करणार Electric Car; किंमत वाचून बसेल धडकी

Ferrari Electric Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ जगभरात वाढली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल डिझेलचा खरंच वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती दाखवत आहेत. वाढत्या मागणीमुळे अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. आत्तापर्यंत टाटा, महिंद्रा यांसारख्या बड्या कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात सादर केल्याचं आहेत, आता जगातील … Read more

किक आणि स्टार्टरशिवाय चालू करा बाईक; वापरा ‘ही’ सोप्पी ट्रिक

bike kick and starter

टाइम्स मराठी । एकदाची दुचाकी चालू करायची असेल तर किक किंवा स्टार्टरची गरज लागते हे तुम्हाला माहित आहेच, परंतु किक आणि स्टार्टर शिवाय सुद्धा तुम्ही तुमची गाडी चालू करू शकता असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर?? नक्कीच तुमचा विश्वास बसत नाही ना? पण हे शक्य आहे. जर सेल्फ-स्टार्ट काही कारणास्तव काम करत नसेल तर बाईक कशी … Read more

Aliens On Earth : Aliens बाबत सर्वात मोठा दावा; संपूर्ण जगात खळबळ

Aliens On Earth

टाइम्स मराठी । Aliens बाबत आपल्या सर्वांच्याच मनात एक कुतूहल आहे. एलिअन्स खरंच या ब्रह्माण्डात आहेत का? पृथ्वीवर ते येत असतात का? जर खरच त्यांचं अस्तित्व असेल तर मानवाला त्यांच्यापासून काही धोका आहे का? असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात येत असतात. अनेक शास्त्रज्ञानी एलिअन्स बाबत वेगवेगळं मत व्यक्त केलं आहे. काहींनी एलिअन्सचे अस्तित्व स्वीकारलं आहे … Read more

Trigrahi Yog : त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार; 15 जूननंतर पैसाच पैसा

Trigrahi Yog benefits

टाइम्स मराठी । राशिभविष्य जाणून घेणाऱ्या व्यक्तींसाठी महत्वाची बातमी आहे. 15 जून रोजी ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध आणि शुक्र ग्रहासह त्रिग्रही योग (Trigrahi Yog) जुळून येणार आहे. बुध आणि सूर्याच्या युतीने बुधादित्य राजयोगसुद्धा बनणार आहे. त्यामुळे मिथुन, वृषभ, सिंह, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. १५ … Read more