Satara News : विद्यार्थ्यांकडून खोट्या तक्रारी लिहून घेईन अन् तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करिन, मुख्याध्यापकाची शिक्षकांना धमकी

Satara News

टाइम्स मराठी ऑनलाईन (Satara News) : विद्यार्थ्यांकडून खोट्या तक्रारी लिहून घेईल अन तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करीन अशी धमकीच मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिल्याचा प्रकार कराड तालुक्यात घडला आहे. एका प्रतिष्ठित संस्थेच्या उंब्रज येथील मोठ्या शाळेत झालेल्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. भर मीटिंगमध्येच मुख्याध्यापाकांनी शिक्षकांना कारण नसताना धमकी दिल्याने अशा मुख्याध्यापकांवर लगाम कोण लावणार असा … Read more

36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिला ‘हा’ माणूस; पोटात सापडले 2 गर्भ

Pregnant man nagpur

टाईम्स मराठी । गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक घटना प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना बघून तुमच्याही तोंडातून आश्चर्यजनक उदगार निघतील. महाराष्ट्रातील नागपूर येथील एका 60 वर्षाचा व्यक्ती 36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे लोकच नाही तर डॉक्टर देखील हैराण आहेत. या 36 वर्षापर्यंत प्रेग्नेंट राहिलेल्या व्यक्तीच्या पोटातून … Read more

Bajaj टाकणार मोठा डाव; लवकरच लाँच करणार पहिली Electric Bike

Bajaj Electric Bike

टाइम्स मराठी | सध्या ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक कडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी बजाज सुद्धा लवकरच आपली इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. यापूर्वी बजाजने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर चेतक लाँच केली होती. आता … Read more

जगातील पहिली हवेत उडणारी Electic Car; 12,308 रुपयांत करा बुकिंग

alef aeronautics flying car

टाईम्स मराठी । कॅलिफोर्निया येथील सस्टेनेबल इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन कंपनी एलेफ एरोनॉटिक्स या कंपनीने इलेक्ट्रिक फ्लाईंग कार चा पहिला लूक जगासमोर आणलेला आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार 2025 पर्यंत ही कार बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकन सरकारने मंजुरी दिली आहे. अवघ्या 12,500 रुपयांत तुम्हाला प्री बुकिंग करता येणार आहे. ही कार 2015 मध्येच बनून तयार … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

Hero Electric Scooters

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती … Read more

तुम्हीही Toilet मध्ये Mobile वापरताय? आजच सोडा सवय, अन्यथा….

Mobile In Toilet

टाईम्स मराठी । मित्रानो, आजकाल मोबाईल म्हणजे अनेकांचा जीव की प्राण झाला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणे मोबाईल सुद्धा जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईल वरून अनेक कामे ऑनलाईन करता येत असल्याने ती गरजेची वस्तू बनली आहे. अगदी लहान मुलांपासुन ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. परंतु आजकल तरुणांमध्ये थेट टॉयलेटला जातानाही मोबाईल घेऊन … Read more

Mobile, TV सह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होणार स्वस्त; सरकारने GST केला कमी

Electronics appliances GST cut

टाइम्स मराठी । वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. सरकारने Mobile, TV सह इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील GST कमी केला आहे. त्यामुळे इथून पुढे मोबाईल, LED बल्ब , टीव्ही, फ्रीज आणि अनेक इलेक्ट्रॉनिक आयटम स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. वित्त मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल ट्विटर वरून माहिती देत सर्व उत्पादनाचा … Read more

बापरे!! स्वतःला आग लावून 272 मीटर धावला; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (Video)

running with body burn

टाईम्स मराठी । स्वतःच्या शरीराला आग लावून 272 मीटर धावण्याचा विश्वविक्रम एका 39 वर्षीय फ्रान्सिस फायर फायटरने केला आहे. जोनाथन व्हेरोने असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या या भीमपराक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. शरीराला आग लागली असताना सुसाटपणे धावणाऱ्या जोनाथन व्हेरोनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने … Read more

Kia ची जबरदस्त Electric Car!! तब्बल 708 KM रेंज, किंमत किती?

Kia EV6 features

टाईम्स मराठी । गेल्या वर्षभरापासून भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खऱ्या अर्थाने परवडत आहेत, त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनाकडे आहे. फक्त दुचाकीच नव्हे तर चारचाकी इलेक्ट्रिक गाड्याही बाजारात आहेत. तुम्ही सुद्धा अशीच एक परवडणारी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला Kia इंडियाची इलेक्ट्रिक कार … Read more