Maruti ने लाँच केली परवडणारी कार; जास्त मायलेज अन् किंमतही कमी

Maruti Suzuki Hour H1

टाइम्स मराठी । कार बनवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी इंडिया. ही कंपनी सतत त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नवीन कार मॉडेल्स लॉन्च करत असते. त्याचप्रमाणे आता कमर्शियल सेगमेंट मध्ये या कंपनीने नवीन कार लॉन्च केली आहे. मारुती सुझुकी हैचबैक टूर एच1 असं या कारचं नाव आहे. ही लेटेस्ट कॉमर्शियल हैचबैक कंपनीच्या आल्टो K10 … Read more

Titanic Submarine : 4 किलोमीटर खोल समुद्रात नेमकं काय घडलं? पाणबुडीचा अपघात कसा झाला?

Titanic Submarine

टाइम्स मराठी | अटलांटिक महासागरामध्ये टायटॅनिक जहाजांचे अवशेष बघण्यासाठी गेलेल्या ओशन कंपनीच्या पाणबुडीचा (Titanic Submarine) अपघात होऊन सर्वच्या सर्व पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण अब्जाधीश होते. या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र समुद्रात नेमकं काय घडलं? हा अपघात कसा झाला? याकडे आता सर्वांना कुतूहल लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी भारतीय … Read more

Titanic Submarine : पाणबुडी बुडण्याची भविष्यवाणी 2006 लाच करण्यात आली होती? ‘त्या’ Video ने खळबळ

Titanic Submarine

Titanic Submarine | टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये जगातील सर्वाधिक व्यक्तींचा समावेश होता. या घटनेने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पाणबुडी बुडणार ही भविष्यवाणी 2006 मध्येच करण्यात तर आली … Read more

Ola ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter; 150 KM रेंज अन् बरंच काही….

Komaki Electric Scooters

टाइम्स मराठी | गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. अनेक वाहन उत्पादन कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत असल्याने मार्केट मध्ये स्पर्धाही वाढली आहे. या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक गाड्या बाजारात उपलब्ध होत आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ईव्ही कंपनी Komaki Electric Scooters ने आपली SE इलेक्ट्रिक … Read more

आता ट्रकमध्येही AC बंधनकारक होणार; गडकरींची मोठी घोषणा

AcTruck Cabin

टाइम्स मराठी | मालवाहतूक करण्यासाठी ट्रकचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. पण या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरला बरेचदा त्रास सहन करावा लागतो. त्यांचे आयुष्य अत्यंत हालाकीचे असते. बिकट परिस्थितीमध्ये ते त्यांचा उदरनिर्वाह करत असतात. त्याचबरोबर एखादे लांबचे लोकेशन असेल आणि घाट रस्ता असेल तर या ट्रक ड्रायव्हरला तासनतास किंवा बरेच दिवस एकाच ठिकाणी सर्व गोष्टींचा … Read more

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर! सरकार लॉन्च करणार नवीन App; मिळणार ‘या’ सुविधा

Ev charging point

टाइम्स मराठी | इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिकटू व्हीलर या वाहनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढ झाली. आणि ती वाढ अजूनही सुरू आहे. या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आता सरकारने एक खास काम करण्याचं ठरवलं आहे. आता सरकार दोन महिन्याच्या आत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि बॅटरी सेटिंग स्टेशन साठी एक … Read more

गाड्यांचे इंजिन समोरच्याच बाजूला का असते? यामागील लॉजिक माहितेय का?

Front Side Engine Car

टाइम्स मराठी | आपण कुठेही जात असताना कार चालवतो. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की गाड्यांचे इंजन पुढच्या बाजूलाच का दिले जाते? पण खरंच याच्यामध्ये काहीतरी लॉजिक किंवा सायन्स असणार हे नक्कीच…. ,चला आज आपण याचबाबत माहिती घेऊन आपलं जनरल नॉलेज वाढवूया…. गाड्यांच्या समोरच्या साईडला इंजिन असणे ही सर्व साधारण गोष्ट आहे. मास प्रोडक्शन कार मध्ये … Read more

ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? प्रत्येक नंबरमागील नेमका अर्थ काय?

ATM Digit Number

टाइम्स मराठी | आज -काल बँकेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या चकरा मारणे बंद झालेला आहे. कारण डिजिटल बँकिंगमुळे सर्वजण ATM मधूनच पैसे काढून घेतात, जेणेकरून वेळ आणि मेहनत वाचते. सध्या नेट बँकिंगचे जग सुरू आहे. त्यामुळे आज -काल बँकेत जाण्याची गरज पडत नाही. अर्जंट पैसे हवे असेल तर एटीएम मध्ये जाऊन 2 मिनिटाच्या आत पैसे काढले … Read more

आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट; रोषणाईसारखा अद्भुत नजारा पहाच (Video)

20230623 115157 0000

टाइम्स मराठी | पावसाळा सुरू झाला की लाईट जाणं आणि विजा पडणं हे सत्र कायम सुरू होते. पण तुम्ही एक साथ असंख्य विजा पडल्याचं भयानक दृश्य बघितलं का? सोशल मीडियावर वायरल झालेला एका व्हिडिओमध्ये भयानक दृश्य बघायला मिळालं. या व्हिडिओमध्ये 50 मिनिटात 100 वीजा एकसाथ पडत असल्याचं दिसत आहे. विचार करा, जर 50 मिनिटात 100 … Read more

Titanic Submarine : टायटॅनिक पहायला गेलेल्या पाणबुडीचा अपघात; दाऊदसह जगातील सर्वाधिक श्रीमंत 5 व्यक्तींचा मृत्यू

Titanic Submarine

Titanic Submarine | 1912 मध्ये बुडालेल्या महाकाय टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. या पाणबुडीतील सर्वच्या सर्व 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारपासून या पाणबुडीचा मुख्य जहाजाशी संपर्क तुटला होता, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर या पाणबुडीचा शोध लागला, परंतु यातील पाचही लोकांचा मृत्यू झाला … Read more