Vastu Tips: घरामध्ये ‘या’ गोष्टी ठेवल्यास होऊ शकतो नकारात्मक परिणाम

vastu shastr

TIMES MARATHI | घरातील वातावरण समृद्ध ठेवण्यामध्ये आणि त्या घरातील लोकांच्या आयुष्यात सुख येण्यामागे वास्तुशास्त्राची महत्त्वाची भूमिका असते. वास्तुशास्त्रानुसार ठेवण्यात आलेली प्रत्येक वस्तू स्वतःच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. या ऊर्जेचा परिणाम घरातील प्रत्येक लोकांवर होतो. अनेक वेळा घर बांधताना वास्तुशास्त्र न तपासल्यामुळे पुढे जाऊन त्याचे दोष घरातील लोकांना भोगावे लागतात. काहीवेळा तर घरामध्ये … Read more

तुमच्याही Mobile चे इंटरनेट Slow चालतंय? ‘या’ ट्रिक वापरून करा उपाय

internet

टाइम्स मराठी| अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे स्मार्टफोन हे देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. यापूर्वी मोबाईल फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता, परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. परंतु यासर्व गोष्टींसाठी इंटरनेट खूप महत्वाचे असते. … Read more

देशातील पहिली Hydrogen Fuel सेल बस लाँच; केंद्रीय मंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

hydrogen fuel sell bus

टाइम्स मराठी | सोमवारी देशामध्ये ग्रीन हायड्रोजन उत्पादन वाहनाला वापरण्यासाठी मंत्रालयाने पुढाकार घेतला. या वाहनाला प्रोत्साहन म्हणून केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन सेल बसचे लॉन्चिंग केले. याबाबत हार्दिकसिंह पुरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. इंडियन ऑइलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी … Read more

Tesla ने बनवला माणसासारखा Robot; नमस्ते करत जिंकली मने; पहा Video

tesla robot

टाइम्स मराठी | बॉलीवूड हॉलीवुड चित्रपटांमध्ये आपण बऱ्याचदा मानवासारखे दिसणारे रोबोट पाहत असतो. अशाच प्रकारचा रोबोट आता अरबपती बिझनेस मॅन एलन मस्क यांची कंपनी टेस्लाने बनवला आहे. टेस्लाने रविवारी या मानवासारखे काम करत असलेल्या रोबोटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ह्युमनोईड रोबोट ऑप्टिमस नमस्ते पोझ सह दिसत आहे. टेस्ला कंपनीने बनवलेला हा रोबोट वेगवेगळ्या … Read more

भारतात Bentley ची सेडान Flying Spur Hybrid कार लॉन्च; किंमत 5.25 कोटी रुपये

sedan Flying Spur Hybrid

TIMES MARATHI | लक्झरी वाहन उत्पादक कंपनी Bentley ने आपली नवीन लक्झरी सेडान Flying Spur Hybrid भारतात लॉन्च केली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.25 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ही अल्ट्रा लक्झरी सेडान पूर्वी V8 आणि W12 इंजिनांसह लॉन्च करण्यात आली होती, परंतु आता कंपनीने प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनसह कार सादर केली आहे. या नविन सेडानला … Read more

जगातील सर्वांत स्वस्त फ्लिप स्मार्टफोन लाँच!! जाणून घ्या किंमत अन् भन्नाट फीचर्स

Tecno Phantom V Flip 5G

TIMES MARATHI| स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे बाजारात अनेक नवनवीन प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. आता नुकताच भारतामध्ये Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असून तो व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आपल्याला फक्त 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता … Read more

POCO च्या या Mobile वर बंपर डिस्काउंट; 9000 पेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

Poco c55

टाइम्स मराठी | भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन ब्रांड पैकी एक असलेल्या POCO कंपनीने आता युजरसाठी शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार तुम्ही POCO C55 हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून 9000 रूपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. एवढेच नाही तर कंपनीने यासोबत एक्सचेंज ऑफर देखील दिलेली आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया. POCO … Read more

लवकरच येतोय देशातील सर्वात स्वस्त 5G Mobile; किंमत अगदी परवडणारी

Itel P55 5G

TIMES MARATHI | आज-काल सर्वच मोबाईल निर्माता कंपन्या 5G स्मार्टफोन सेगमेंट मध्ये एन्ट्री करत आहे. यासोबतच बजेटमध्ये असलेला स्मार्टफोन ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यापूर्वी जिओ सर्वात स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे उघड झालं होतं. परंतु आता iTel कंपनी पहिला स्वस्तात मस्त 5Gमार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन देशातील सर्वात … Read more

भारतात Jeep Compass 2WD डिझेल व्हेरियंट लॉन्च; जाणून घ्या किमत आणि फीचर्स

jeep

TIMES MARATHI | नुकतेच Jeep India ने भारतात नवीन 2WD ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह Compass SUV चे डिझेल व्हेरियंट लॉन्च केले आहे. या Compass SUV ची शोरूम किंमत 23.99 लाख रुपये एवढी आहे. यापूर्वी जीपने 2021 मध्ये फेसलिफ्टसह कंपास एसयूव्ही अपडेट केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिला अपडेट करण्यात आले आहे. या अपडेट वर्जनमध्ये अनेक नवीन … Read more

आश्चर्यकारक! समुद्रात सापडला भला मोठा सोन्याचा गोळा; वैज्ञानिक ही झाले थक्क

alaska news

TIMES MARATHI | समुद्रामध्ये बरेच रहस्य दडलेले आहे. हे रहस्य शोधून काढण्यासाठी वैज्ञानिक वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्याचबरोबर समुद्रामध्ये घडणाऱ्या घटना, समुद्रामध्ये असलेल्या काही रहस्यमय गोष्टी या सर्वांचा शोध वैज्ञानिकांच्या माध्यमातून घेतला जातो. आता वैज्ञानिकांना अलास्का समुद्रामध्ये सोन्याचा गोळा सापडला आहे. हा गोळा सोनेरी रंगाचा आणि अंड्याच्या आकाराचा आहे. हा रहस्यमय गोळा पाहून वैज्ञानिक देखील … Read more