Landslide : भूस्खलन म्हणजे नेमके काय? ते थांबवण्यासाठी कोणते उपाय राबवावेत

Landslide

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून १४१ जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले. यापूर्वी अशाच दुर्घटना महाडमधल्या तळीये गावात आणि आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावात घडल्या होत्या. यामुळेच राज्यात भूस्खलन (Landslide) सारख्या घटना सतत घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. … Read more

स्मार्टवॉचची क्रेझ विसरा! आता बाजारात स्मार्ट रिंग उपलब्ध

Smart Ring

टाइम्स मराठी | सध्या कॉलेजला जाणाऱ्या तरुणांमध्ये स्मार्टवॉचची चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. स्मार्टवॉचमध्ये असणारे वेगवेगळे फीचर्स तरुणांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता बोट (Boat) कंपनीने एक स्मार्ट रिंग (Smart Ring) सादर केली आहे. स्मार्टवॉचमध्ये असणारे सर्व फीचर्स या रिंगमध्ये उपलब्ध होणार आहेत. ही सिरॅमिक आणि मेटलच्या साहाय्याने बनवण्यात आली आहे. बोटने (Boat) … Read more

चीन खोदतय 10 KM खोल खड्डा; कारण ऐकून तुमचेही डोकं फिरेल

China Drill 10 km hole

टाइम्स मराठी | भारताचा शेजारील देश असलेल्या चीनच्या अजब गजब गोष्टी नेहमीच ऐकत असतो. याशिवाय शेजारील देशावर आक्रमण करण्याची आणि त्यांच्या जमिनीचा भाग बलकवण्यात सुद्धा चीन अग्रेसर असते. आता तर चीनने एक नवीन कामगिरी हाती घेतली आहे. आता पृथ्वीच्या भूगर्भात जाण्यासाठी चीनने खोदकाम सुरू केले आहे. दुर्मिळ असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या शोधात चीनने जमिनीत १० किलोमीटर … Read more

Kia Seltos अपडेटेड फीचर्ससह भारतात लाँच; किंमत पाहून व्हाल थक्क

Kia Seltos

टाइम्स मराठी । अखेर शुक्रवारी भारतात दक्षिण कोरियाच्या Kia Seltos ही चारचाकी गाडी दमदार फीचर्स सह लाँच करण्यात आली आहे. या फेसलिफ्ट मॉडेलच्या किंमती सुद्धा कंपनी कडून जाहीर करण्यात आल्या असून नवीन Kia Seltos फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 10.90 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. जी टॉप-स्पेक ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी 19.80 लाख रुपयांपर्यंत विकली जात आहे. या … Read more

Viral Video: बायकोचं झाल प्रमोशन; नवऱ्याने ढोल ताशांच्या गजरात व्यक्त केला आनंद

wife promotion husband enjoy

टाइम्स मराठी | कोणतीही चांगली गोष्ट केली तरी नवऱ्याकडून कौतुक होत नसल्याची तक्रार अनेक महिलांकडून ऐकायला मिळत असते. परंतु हैदराबादमधील कंपी दीना हिच्या नवऱ्याने बायकोसाठी कौतुकाने असे काही केले आहे की, याची चर्चा राज्यात सर्वत्र होऊ लागली आहे. कंपी दीनाचे हेड कॉन्स्टेबल पदावर प्रमोशन झाल्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजेच रोनल बसिलने ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून … Read more

Sex साठी Robots घेणार खऱ्याखुऱ्या पार्टनरची जागा; माजी गुगल अधिकाऱ्याचा दावा

Sex Robot

टाइम्स मराठी | भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वच गोष्टींची जागा घेऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. कारण गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुढील भविष्यात AI पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) येतील. ज्यामुळे मानवाला सेक्स करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तींची गरज भासणार नाही. एखादा व्यक्ती सहजरीत्या AI रोबोटसोबत सेक्स करू शकेल किंवा … Read more

Tata ची ‘ही’ Car ठरत आहे सर्वात लोकप्रिय; मारुती सुझुकीला टाकले मागे

Tata Tiago

टाइम्स मराठी । सध्या भारतीय कार बाजारात टाटा टियागो (Tata Tiago) कार सर्वात स्वस्त ठरली आहे. ग्राहकांकडून देखील टाटा टियागोची मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसत आहे. आता बाजारात टाटा टियागोची मारुती स्विफ्ट शी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही कारला बाजारात सर्वात जास्त पसंती मिळत आहे. स्वस्त आणि मस्त कार म्हणून मारुती स्विफ्टकडे पाहिले जात आहे. … Read more

Netflix युझर्सला मोठा धक्का! आता Password शेअरिंग ऑप्शन कंपनीकडून बंद

Netflix

टाइम्स मराठी । भारतामध्ये नेटफ्लिक्सवरील वेब सिरीज पाहणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच आजवर कित्येक जणांनी एका व्यक्तीला नेटफ्लिक्सचा रिचार्ज करायला सांगून सर्वांनी एकच पासवर्ड वापरायची पद्धत वापरली आहे. यामुळे एका व्यक्तीच्या रिचार्जवर दोघेजण सहज नेटफ्लिक्स वापरू शकत होते. मात्र इथून पुढे आपल्याला ही पद्धत राबवता येणार नाही. कारण की, नेटफ्लिक्सने आता पासवर्ड शेअरिंग संदर्भात एक … Read more

Chandrayaan 3 : अंतराळातील कक्षेत असे फिरत आहे चंद्रयान-3; Video आला समोर

Chandrayaan 3 Video In Space

टाइम्स मराठी | गेल्या १४ जुलै रोजी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) लॉन्च करण्यात आले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून चंद्रयान-३ चे LMV-3 रॉकेट चंद्रावर प्रक्षेपण करण्यात आले. चंद्रयान-३ चे रॉकेट पृथ्वीवरून उड्डाण केले तेव्हा त्याची उंची सुमारे ४३.५ मीटर होती. चंद्रयान-३ त्याच्या कक्षेत जात असताना हे रॉकेट वेगळे झाले होते. फक्त चंद्रयान-३ आणि त्याचे प्रोपल्शन … Read more

Indian Railway: आता रेल्वेचं तिकीट काढताच मिळणार 10 लाखांचं सुरक्षा कवच, किंमत फक्त 35 पैसे

Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये प्रवाशांनी तिकीट बुक करताच त्यांना रेल्वे विमा सुरक्षा मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना खूप कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत. थोडक्यात सांगायचे झालेच तर, रेल्वेने IRCTC कडून तिकीट बुक (Ticket Booking) करताना दिलेली विम्याची सुविधा बाय डीफॉल्ट उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच … Read more