Recharge Plan : आता दर महिन्याला रिचार्ज करण्याची कटकट संपली; VI ने आणले खास प्लॅन

Recharge Plan

Recharge Plan : भारतीय बाजारपेठेत आपली पकड कायम ठेवण्यासाठी देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांकरिता रोज नवनवीन रिचार्जचे प्लॅन आणत असतात. आता ही  वोडाफोन आयडिया (VI) कंपनीने अशाच 4 प्लॅनसह ग्राहकांसाठी आकर्षित ऑफर्स आणल्या आहेत. ज्यामुळे ग्राहकांचा दर महिन्याला रिचार्ज करण्याचा ताण वाचणार आहे. तसेच या रिचार्जमुळे कंपनी वेगवेगळ्या ऑफर्स देखील ग्राहकांना उपलब्ध करून देणार … Read more

Nothing Phone 2 चा सेल ‘या’ तारखेला सुरु; पहा फीचर्स आणि किंमत

Nothing Phone 2

टाइम्स मराठी । स्मार्टफोन बाजारात इतर फोनला टक्कर देण्यासाठी नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) लाँच करण्यात आला आहे. येत्या २१ जुलैपासून भारतात नथिंग फोन -2 चा सेल सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्डवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये अनेक वेगवेगळे फिचर असल्यामुळे खरेदीदार फोनच्या लॉन्चिंगची खूप आतूरतेने वाट पाहत होते. आज आपण नथिंग … Read more

Vande Bharat Express : पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या रेल्वेगाडीला लागली आग? Video व्हायरल

Vande Bharat Express

टाइम्स मराठी । सोमवारी भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचला (Vande Bharat Express) आग लागल्याची घटना घडली आहे. कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे उद्धाटन झाल्यानंतर या ट्रेनच्या अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. गेल्या काही महिन्यापूर्वीच पाळीव जनावरे रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे … Read more

Amazon ची बंपर ऑफर! महागडे स्मार्टफोन मिळणार स्वस्तात; iPhone, Samsung Galaxy वर मोठा Discount

Amazon Prime Day Sale (1)

टाइम्स मराठी । एक महागातला स्मार्टफोन आपल्या जवळ असावा अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र सर्वसामान्य माणसाला हे महागडे फोन दुकानात जाऊन घेणे परवडणारे नसते. त्यामुळे याच गोष्टीचा विचार करुन अ‍ॅमेझॉनने स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक बंपर सेल आणला आहे. येत्या १५ जुलै ते १६ जुलै दरम्यान अ‍ॅमेझॉन प्रामई डे सेलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महागडे … Read more

Chandrayaan 3 : चंद्रयान मोहिमांसाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रच का निवडले जाते? वाचा त्यामागील ‘ही’ कारणे

Chandrayaan 3 Sriharikota

टाइम्स मराठी । शुक्रवारी म्हणजेच १४ जुलै रोजी भारताच्या चंद्रयान-३ मोहिमेने (Chandrayaan 3) अवकाशात झेप घेतली आहे. चंद्रयान-३ ला व्हेईकल मार्क-३ ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी ठिक २ वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपित करण्यात आले आहे. आता हे चंद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. मात्र आपल्याला हे माहित आहे का, … Read more

Bajaj CT110X 10 हजारांत घरी घेऊन जावा; कुठे आहे ऑफर?

Bajaj CT110X

टाइम्स मराठी । भारतीय टू व्हिलर बाजारात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येते. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा अशाच बाईकच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध कंपनी बजाजच्या CT11OX या गाडीबद्दल सांगणार आहोत. बजाजची ही बाईक तब्बल ७० किलोमीटर पर्यंत रेंज … Read more

आता Google Pay वरील पेमेंट होणार काही सेंकदातच; PIN टाकण्याची गरजच नाही

Google Pay UPI Lite

टाइम्स मराठी । सध्या ऑनलाईन पेमेंट्सचा जमाना असून एकमेकांना पैसे पाठ्वण्यासाठी आपण गुगल पे, फोन पे यांसारख्या अँपचा वापर करतो. ऑनलाईन पेमेंट पद्धतीने अगदी काही मिनिटात आपण कोणाच्याही बँक खात्यात काही मिनिटातच पैसे टाकू शकतो त्यातच आता आणखी भर पडली असून आता गुगल पे (google pay) ने आपली पेमेंट करण्याची प्रकिया आणखीन सुलभ करण्यासाठी UPI … Read more

अखेर Redmi 12 च्या लॉन्चिंगची तारीख ठरली; कमी किमतीत अनेक फिचर्स उपलब्ध

Redmi 12

टाइम्स मराठी । भारतात येत्या १ ऑगस्ट रोजी Redmi 12 हा मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा Xiaomi कंपनीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची रेडमी 12 घेण्यासाठीची प्रतिक्षा संपणार आहे. रेडमी 12 हा स्मार्टफोन यापूर्वी इतर काही देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीकडून अनेक नवनवीन फिचर अँड करण्यात आले आहेत. आज आपण या … Read more

Chandrayaan 3 च्या लॉन्चिंग पूर्वी मोदींचे खास Tweet; तुम्हांलाही वाटेल अभिमान

Chandrayaan 3 Narendra Modi

टाइम्स मराठी | आज भारतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. कारण की, ठिक २ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिम अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे सर्व भारतीयांचे लक्ष याकडे लागले आहे. भारत पुन्हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मोहिमेसाठी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

Chandrayaan 3 : भारताकडून चंद्रयान मोहीमा का राबवण्यात येतात? यामुळे नेमका काय फायदा होतो?

Chandrayaan 3

टाइम्स मराठी । आज संपूर्ण भारताचे लक्ष चंद्रयान-३ (Chandrayaan 3) या मोहीमेवर लागले आहे. श्रीहरीकोटा येथून ठिक २ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रयान-३ अवकाशात झेप घेण्यासाठी उड्डाण करेल. त्यामुळे हा क्षण सर्वांत खास असणार आहे. चंद्रयान-२ मोहीम अयशस्वी झाल्यानंतर आता नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान-३ साठी कंबर कसली आहे. मात्र आपल्याला हे माहित आहे का की, नासाकडून ही … Read more