आता लाईटबीलचे टेन्शन मिटलं; वीज तयार करणारी ‘ही’ फॉईल बघितली का?

solar foil

टाइम्स मराठी | जगातील प्रगत देशांच्या यादीत जर्मनी या देशाचे नाव घेतले जाते. जर्मनी हा देश आधुनिक तंत्रज्ञानामुळे विकासाचे टप्पे गाठत आहे. आता याचं जर्मनीत ऑरगॅनिक फॉईल सोलर सेल बनवण्यात आली आहे. या सोलर सेल भिंतींवर आणि छतावर बसवता येऊ शकतात. ऑरगॅनिक फॉईल (Solar Foil) सोलर वीज निर्माण करण्याचे काम करते. ज्यामुळे जास्त लाईट बिल … Read more

शिक्षकांकडूनच मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करण्याचे आदेश; Viral Video पाहून तुम्हालाही येईल संताप

09291d05 b6ef 476c 90cb 3966226a1157

टाइम्स मराठी | देशातील वेगवेगळ्या भागातून जातीय अत्याचाराच्या घटना सतत समोर येत आहेत. आता अशीच नुकतीच एक उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे घटना घडली आहे. येथील एका शाळेत इतर मुलांना मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानफटात लावल्याचा प्रकार शाळेतील शिक्षकाकडून घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर, या शिक्षकाच्या … Read more

कामावर निघालेल्या मुलीला जेवू घालण्यासाठी बापाची घाई; Video पाहून व्हाल भावूक

0cc83421 ed1c 497e 8796 1b5a5f8bd0d2

टाइम्स मराठी | कुटुंबाचा आधार स्तंभ म्हणून वडिलांकडे पाहिले जाते. तर मुलीला सर्वात जास्त जीव लावणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील वडिलांचेच नाव घेतले जाते. वडील आपल्या मुलांविषयी प्रेम व्यक्त करत नसले तरी त्यांचे काळजी ही प्रत्येक वेळा त्यांच्या कृतीतून दिसून येते. अश्याच एका प्रेमळ वडिलांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वडील आपल्या … Read more

Oukitel ने लॉन्च केला नवीन वॉटरप्रूफ टॅबलेट; एकदा चार्ज केल्यावर 6 महिने चालणार

tablet

टाइम्स मराठी | Oukitel या कंपनीने जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ टॅबलेट लॉन्च केला आहे. आज-काल आयफोन लॅपटॉप टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या डिव्हाइसेसची वाढते डिमांड बघून प्रत्येक कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी एकापेक्षा एक असे डिवाइसेस लॉन्च करत आहे. आता एप्पल, लिनोवो यासारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Oukitel ने नवीन टॅबलेट लॉन्च केला … Read more

Jio Bharat Phone आता अमेझॉनवर उपलब्ध; फक्त 999 रुपये लागतील मोजावे

Jio Bharat Phone

टाइम्स मराठी | 2G मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिओ रिलायन्स कंपनीने नुकताच जिओ भारत 4G मोबाईल लाँच केला. हा सर्वसामान्यांना परवडणारा जिओ 4G स्मार्टफोन असून याची किंमत 999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि रिलायन्स जिओ सिंगल ब्रँड आणि थर्ड पार्टी मल्टी ब्रँड डिटेल स्टोअर्स वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. आता … Read more

Hyundai Venue च्या किमतीत वाढ, ग्राहकांना मोजावे लागणार जास्त पैसे

Hyundai Venue

टाइम्स मराठी | वाढत्या लोकसंख्येमुळे कार खरेदी करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. यामध्ये खास करून लोक 5 सीटर कारला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. सध्या Hyundai च्या venue कारला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे या कारची बाजार मागणी वाढली आहे. मात्र अशा स्थितीतच हुंडाई कंपनीने त्याच्या स्टँडर्ड व्हेरियंटची किंमत 5,300 रुपयांनी वाढवली आहे. यामुळे … Read more

Toyota Innova : ना पेट्रोल, ना इलेक्ट्रिक चार्जिंग; लोहचुंबकाच्या उर्जेवर चालवून दाखवली गाडी, पहा व्हिडिओ

car video

टाइम्स मराठी | आजवर आपण इलेक्ट्रॉनिक कार पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार पाहिल्या असतील. मात्र पहिल्यांदाच एका व्यक्तीने चक्क लोहचुंबकच्या साह्याने चालणारी Toyota Innova कार तयार केली आहे. होय, आपल्याला विश्वास बसणार नाही पण लोहचुंबक आधारित Innova कार तयार करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होत आहे. अनेकांनी … Read more

Facebook वर कधीही करू नका ‘हे’ काम; अन्यथा खावी लागेल जेलची हवा

facebook

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजर चे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह … Read more

आदिलने केली राखीची पोलखोल; म्हणाला, तिने माझे न्यूड….

rakhi sawant

टाइम्स मराठी | बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळख असलेली बॉलीवूड स्टार राखी सावंत सतत चर्चेत असते. असा एकही दिवस नसतो की ती सोशल मीडियापासून लांब राहील. सोशल मीडियावर तिचे मजेशीर फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. बऱ्याचदा ती काहीतरी हटके करायचा प्रयत्न करते परंतु तिच्या बोलण्यातून ती स्वतःहून दुसऱ्यांना हसण्यासाठी भाग पाडते. गेल्या काही … Read more

Chandrayaan 3 Updates : उद्या नव्हे तर 27 ऑगस्टला होणार चंद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग? ISRO ने दिली महत्वाची माहिती

cchandryan

टाइम्स मराठी | सध्या चांद्रयान 3 मोहीम चे लँडर चंद्राच्या कक्षेमध्ये चंद्राचा पृष्ठभागापासून 25 किलोमीटर अंतरावर चंद्राभोवती भ्रमण करत आहे. चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सॉफ्ट लँडिंगला आता एक दिवस उरले असताना काल इस्रो ने चांद्रयान 3 लँड होण्याची वेळ बदलण्यात आली होती. यासोबतच आता इस्रो च्या शास्त्रज्ञांनी विक्रम लँडर चंद्राचा … Read more