Tata च्या गाड्यांना देणार टक्कर ही Electric Car; किंमतही असणार स्वस्तात

Kwid EV

टाइम्स मराठी | वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव आणि वाढती महागाई पाहता सर्वसामान्य नागरिकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये जास्त आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा आकर्षक लुक डिझाईन आणि पैशाची होणारी यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. भारतीय बाजारात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या असल्याने मार्केट मध्ये सर्व कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळत आहे. त्यामुळे चांगल्या … Read more

TikTok सारखे आणखी 2 अँप भारतात होणार लाँच; Instagram ला फटका बसणार?

e02ebcb4 985d 4575 8253 6177646a9d4d

टाइम्स मराठी । कोरोना महामारीच्या काळात टिक टॉक हे ॲप प्रचंड फेमस अँप झाले होते. टिक टॉक च्या माध्यमातून प्रत्येक जण व्हिडिओ बनवून शेअर करत होते. परंतु भारत सरकारने टिक टॉक सारख्या चिनी ॲप वर बंदी घातली घातल्याने टिक टॉकचा खेळच भारतात संपला. त्यानंतर इंस्टाग्राम भारतात मोठ्या प्रमाणात चालत असून लोक टिकटॉक ला विसरली सुद्धा. … Read more

जिचे अंत्यसंस्कार केले तिचाच Video Call आला अन्….; कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली

antsansar

टाइम्स मराठी | बिहारमधील एका गावात अंत्यसंस्कार करण्यात आलेली मुलगी जिवंत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित प्रकरणात मृत मुलीचे अंत्यसंस्कार केल्यानंतर काही दिवसामध्येच मुलीच्या वडिलांना तिचा फोन आला. यानंतर तिने आपण जिवंतच असल्याची माहिती कुटुंबाला दिली. ज्यामुळे सर्वच कुटुंबियांना दिलासा मिळाला. आता पोलीस अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मुलीचा तपास करीत आहेत. या मुलीचा मृतदेह त्यांना … Read more

AI ने घडविला महादेवांच्या तांडवाचा अद्भुत अनुभव; Video पाहून व्हाल थक्क

shiv tandav AI

टाइम्स मराठी । AI मध्ये वेगाने होत चाललेला विकास आधुनिक तंत्रज्ञानासाठी फायदेशीर ठरत आहे. AI आता सर्वच अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या तयारीत आहे. महत्वाचे म्हणजे, या नविन गोष्टींना लोकांकडून देखील तितकाच प्रतिसाद दिला जात आहे. सध्या 17 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाल्यामुळे भाविकांनी शंकर महादेवाची पुजा अर्चा तसेच श्रावण विधी करण्यास सुरुवात केली आहे. अशा … Read more

मगरीने भरलेल्या तळ्यातून बोट निघाली सुसाट, अंगावर काटा आणणारा Video Viral

ca3edf49 ea84 4478 9407 3b41313d3a0e

टाइम्स मराठी | पाण्यात मगर म्हणलं की, त्या पाण्यात जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. एखाद्या माणसावर मगरीने हल्ला केला तर तो माणूस परत जिवंत येत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे मगरीशी चुकूनही कोणी जवळीक साधायला जात नाही. तसेच, इतर प्राण्यांप्रमाणे मगरीसोबत कोणीही मस्ती करण्याचा किंवा खेळण्याचा विचार करत नाही. आजवर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मगरीने … Read more

World Photography Day मागील इतिहास काय? जाणून घ्या एका क्लिकवर

World Photography Day

टाइम्स मराठी | आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) आहे. आपल्या आयुष्यातील अनेक आनंदाचे, दुःखाचे क्षण टिपण्यामध्ये कॅमेरा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कॅमेरा दोन टिपण्यात आलेले फोटो नेहमी आपल्याजवळ राहतात. फोटो हा आपल्या सुंदर क्षणांची आठवण जपत असतो. त्यामुळे आजच्या फोटोग्राफी डे ला खूप महत्त्व आहे. आजचा फोटोग्राफी डे संपूर्ण जगभरात अगदी उत्साहात … Read more

फक्त देशातच नव्हे तर विदेशातही धुमाकूळ घालत आहेत ‘या’ Made In India गाड्या

car

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. या कार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक कार बाजारात आणत आहेत. त्यामुळेच भारत देश हा जगातील तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा वाहन उद्योग केंद्र बनला आहे. भारतात बनवण्यात आलेल्या अनेक कार आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. गेल्या एप्रिल 2022 ते 4 मार्च 2023 … Read more

अधिकमासातील अमावस्येचे विशेष महत्त्व; आज ‘या’ गोष्टी केल्यास मिळू शकते यश

Adhik Maas 2023 Amavasya

टाइम्स मराठी | हिंदू धर्मात अधिकमासाला (Adhik Maas 2023) सर्वात जास्त महत्त्व आहे. या महिन्यात व्रत, उपासना, जप, तपश्चर्या अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि त्या मानल्या देखील जातात. अधिकमासाची अमावस्या आणि पौर्णिमा तर एका सणाप्रमाणे साजरी करण्यात येते. यावेळेस अधिकमासात तीन वर्षांनी अमावस्या आली आहे. यामुळे या दिवसात पितरांना पिंडदान गरजूंना दान, तर्पण अशा … Read more

डेबिट कार्डमध्ये वेगवेगळे प्रकार कोणते असतात? जाणून घ्या त्यावरील सर्व ऑफर्स

debit card

टाइम्स मराठी | बहुदा बँकेचे खाते काढले की, आपल्याला डेबिट कार्ड दिले जाते. डेबिट कार्डचा वापर आपण रोख रक्कम काढण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी करत असतो. डेबिट कार्डमुळे आपल्याला सतत बँकेत जायची गरज पडत नाही. यामुळे जास्त प्रमाणात ग्राहक डेबिट कार्डचा वापर करताना दिसतात. मात्र तुम्हाला हे माहित आहे का डेबिट कार्डचे किती प्रकार असतात? किंवा … Read more

भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान स्वातंत्र्यदिन का साजरी करतो?

India Pakistan

टाइम्स मराठी | 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच, भारतातील २०० वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत होय. मुख्य म्हणजे, या 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा महत्त्वाचा दिवस. या दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. परंतु तरीदेखील पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य … Read more