… जेव्हा BMW कार अचानक बनते Robot; ‘या’ कंपनीने केले कारला ट्रान्सफार्मर

car robot

टाइम्स मराठी | आपण बऱ्याच हॉलीवुड चित्रपटात ऑटोबोट्स हिरोचे पात्र साकारताना बघत असतो हे पात्र वेगवेगळ्या गाड्यांमध्ये स्वतःला बदलत असतात. असंच काहीसं तुर्की येथील एक कंपनी लेट्रोन्स ने सत्यात उतरवलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे की, एक BMW कारला ट्रांसफार्मर मध्ये बदलतानाचं हे दृश्य … Read more

वैदिक शास्त्रानुसार त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींवर होऊ शकतो परिणाम

rashi

टाइम्स मराठी | वैदिक शास्त्रानुसार राशींचे एकूण 12 प्रकार असतात. या शास्त्रानुसार कोणताही ग्रहांच्या राशींच्या बदलाचा प्रभाव हा सर्व राशींच्या व्यक्तींवर पडत असतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ दोन्ही प्रकारे दिसून येतो. बऱ्याचदा एखाद्या ग्रहाचा प्रभाव राशींवर पडल्यास त्या राशीतील व्यक्ती मालामाल होतात. लवकरच त्रिग्रही योग जुळून येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा … Read more

टेस्लाच्या CFO पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड; कंपनीची मोठी घोषणा

tesla

टाइम्स मराठी | टेस्ला कंपनी ही एक उच्च दर्जाच्या गाड्या बनविण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. कार बाजारात टेस्ला कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. आज याच कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे वित्त प्रमुख जॅचरी किरखोर्न यांनी मुख्य आर्थिक अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी वैभव … Read more

…अन् 12 वर्षीय मुलीसह कार कोसळली थेट पाण्यात; थरकाप उडवणारा Video Viral

video viral

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज कित्येक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर तर काही थरारक अनुभव देणारे देखील असतात. असाच एक इंदोरमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओत एका कारचा तोल जाऊन ती थेट दरीत कोसळल्याचे दिसत आहे. या कारमध्ये एक १२ वर्षांची लहान मुलगी बसली होती. … Read more

Jio चा 5G Mobile कधी लाँच होणार? मोठी अपडेट समोर

jio

टाइम्स मराठी | रिलायन्स जिओ ने काही महिन्यांपूर्वीच आपण नवा 5G मोबाईलन लॉन्च होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी हा फोन केव्हा लॉन्च होणार हे माहीत नव्हते परंतु आता कंपनी लवकरच लॉन्चिंग डेट जाहीर करणार असल्याचं उघड झालं आहे. रिलायन्स 28 ऑगस्टला 46 व्या Annual general meeting चे आयोजन करणार आहे. या इव्हेंट वेळीच रिलायन्सचे … Read more

सातवी शिकलेल्या आजोबांनी बनवली सुसाट धावणारी इलेक्ट्रिक रिंग बाईक; व्हिडीओ बघून व्हाल थक्क

electric ring bike

टाइम्स मराठी | आपल्या प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे एक तरी बाईक असावी. परंतु पैशाच्या अभावी बाईक घेण्याचे स्वप्न पुर्ण करता येत नाही. मात्र सुरतमध्ये एका सातवी पास असणाऱ्या व्यक्तीने चक्क बाईकची हौस भागवण्यासाठी स्वतःच एक नविन बाईक तयार केली आहे. नटुभाई असे या आजोबांचे नाव असून त्यांनी इलेक्ट्रिक रिंग बाईक तयार केली आहे. सध्या … Read more

Maruti Suzuki Swift ठरली No.1 सेलिंग कार; 5.99 लाखांच्या किंमतीसह अनेक जबरदस्त फिचर्स

33d7dd34 a351 44fd a16f fc1b26e932a8

टाइम्स मराठी | जूनमध्ये सर्वाधिक खरेदी करण्यात आलेल्या कारची विक्री जुलै महिन्यात खाली कोसळली आहे. अनेक टॉप सेलिंग मध्ये असणाऱ्या कार खालच्या स्तरावर आल्या आहेत. यामध्ये मारुती आणि टाटाच्या सर्वाधिक लोकप्रिय कारचा देखील समावेश आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टॉप सेलिंगमध्ये सर्वाधिक खरेदी करण्यात आलेली कार मारुती स्विफ्ट ठरली आहे. या कारला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती … Read more

Amazon Great Freedom Festival Sale 2023 :10 हजारच्या आत ‘हे’ Mobile उपलब्ध

Amazon Great Freedom Festival Sale 2023

टाइम्स मराठी । ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेलला (Amazon Great Freedom Festival Sale 2023) सुरूवात झाली आहे. ग्रेट फ्रीडम सेल फक्त 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान सुरू आहे. त्यामुळे या सेलचे आज आणि उद्या असे दोनच दिवस उरले आहेत. ॲमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट फ्रीडम सेल देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी साजरा केला जात आहे. या सेलमध्ये … Read more

Electric की Petrol- Diesel? तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट? पहा दोन्ही वाहनांमधील फरक

non-electric

टाइम्स मराठी । कार बाजारात वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, इलेक्ट्रिक (Electric) आणि नॉन-इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Petrol- Diesel) हा गोंधळ जास्त दिसून येत आहे. मात्र तुम्हाला आम्ही हे सांगू इच्छितो की, या दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये वेगवेगळे फरक आहेत. कारण या दोन्ही वाहन प्रकारांमध्ये स्वतःचे तोटे आणि फायदे आहेत. इलेक्ट्रिक … Read more

अखेर प्रतीक्षा संपली! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी iPhone 15 होणार लॉन्च

iPhone 15

टाइम्स मराठी | सध्या तरुणांमध्ये आयफोन सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. पाच पैकी तीन व्यक्तींच्या खिशात आयफोन आहेच. त्यामुळे आता iPhone 15 लॉन्च होण्याची वाट सर्वजण आतुरतेने बघत आहेत. या संदर्भातच एक मोठी माहिती समोर आली आहे. कंपनी iPhone15 येत्या 13 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. Apple पार्क कॅलिफोर्निया येथे याचा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात … Read more