Kawasaki ने लाँच केली W175 Street बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Kawasaki W175 Street

टाइम्स मराठी । गोवामध्ये सुरू असलेल्या इंडिया बाईक वीक 2023 मध्ये Kawasaki कंपनीने नवीन बाईक लॉन्च केली आहे. ही लॉन्च करण्यात आलेली बाईक मेड इन इंडिया असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स आणि बदल बघायला दिसून येतात. या नवीन लॉन्च करण्यात येणाऱ्या बाईकचे नाव Kawasaki W175 Street आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 1.35 लाख रुपये एवढी आहे. … Read more

Gin X E -Bike : 121 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Bike; बाजारात घालणार धुमाकूळ

Gin X E -Bike launch

Gin X E -Bike : सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक बाईकची जोरदार चर्चा असते. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदीला आपली पसंती दर्शवतात. त्यामुळे मार्केट मधेही अनेक वाहन निर्माता कंपनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात उतरवत असतात. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर Gin कंपनीने नवीन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. या बाईकच्या रूपात कंपनीने Gin X लाईनअप मध्ये … Read more

 Apple भारतात प्रत्येक वर्षाला बनवणार 5 कोटी Iphone

Apple Iphone In India

टाइम्स मराठी | काही महिन्यांपूर्वी भारतात Tata कंपनी Iphone डेव्हलप करणार असल्याची बातमी आली होती. त्यानुसार आता भारतामध्ये आयफोन डेव्हलप करण्यात येणार आहे हे नक्की. पण आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, Apple भारतात वर्षाला 5 कोटी आयफोन बनवणार आहे. आणि यासाठी कंपनीने तयारी देखील सुरू केली आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षांमध्ये हे शक्य होईल असा दावा देखील … Read more

Aprilia RS 457 बाईक लॉन्च; 4.10 लाख रुपयांत उपलब्ध 

Aprilia RS 457 Bike

Aprilia RS 457 । गोवा येथे सुरू करण्यात आलेल्या इंडिया बाईक विक 2023 इव्हेंट मध्ये वेगवेगळ्या ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या बाईक्स लॉन्च करत आहे. त्यानुसार आता इटालियन ऑटो मेकर कंपनी Aprilia ने देखील या इव्हेंट मध्ये नवीन बाईक लॉन्च केली आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या बाईकचे नाव Aprilia RS 457 आहे. कंपनीने या बाईकची एक्स शोरूम किंमत … Read more

सरकारच्या आयुष्मान कार्डचा लाभ घ्यायचा आहे?? अशा पद्धतीने करा नोंदणी 

Ayushman Bharat Card

टाइम्स मराठी । केंद्र सरकारकडून  देशातील नागरिकांना वेगवेगळ्या सुख सुविधा मिळावा यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांना मदत मिळेल हा एक उद्देश असतो. कोरोना महामारीच्या काळापासून लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढताना दिसून येत आहे. या आजारावर उपचार घेणे काही व्यक्तींना शक्य होते तर काही व्यक्तींना शक्य होत नाही.  कारण आर्थिक … Read more

Google Pay, PayTM वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; RBI ने केली मोठी घोषणा

Google Pay, PayTM

टाइम्स मराठी । सध्या सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यास प्राधान्य देतो. त्यानुसार आजकाल हातावर मोजण्या एवढीच व्यक्ती कॅशचा वापर करतात. परंतु सहसा तरी UPI पेमेंटच्या माध्यमातूनच पेमेंट केले जाते. या UPI पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून दुधाच्या पिशवी पासून ते लाखो रुपयांपर्यंत ट्रांजेक्शन केले जातात. म्हणजे छोट्यात छोट्या गोष्टी पासून ते … Read more

Jawa Yezdi ने केरळमध्ये बाईक ओनर साठी  केली सर्विस कॅम्पची घोषणा  

Jawa Yezdi kerala

टाइम्स मराठी । Jawa Yezdi कंपनीच्या बाईक्स मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जातात. आता कंपनीने  केरळ मध्ये बाईक्स ओनर साठी सर्विस कॅम्पची घोषणा केली आहे. कंपनीने 2019- 20 या  वर्षात विक्री केलेली JAWA आणि YEZDI या बाईकच्या सिरीज साठी चार दिवस हा सर्विस कॅम्प सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार 14 ते 17 डिसेंबर  या काळामध्ये … Read more

नवीन Creta Facelift 16 जानेवारीला लॉन्च होण्याची शक्यता

New Hyundai Creta Facelift

टाइम्स मराठी । Hyundai कंपनीच्या भारतीय बाजारपेठेत बऱ्याच SUV उपलब्ध आहेत. आता कंपनी लवकरच मार्केटमध्ये नवीन SUV लॉन्च करणार आहे. या नवीन SUV च नाव Hyundai Creta Facelift असेल. तुम्ही जर नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या नवीन अपकमिंग ह्युंदाई क्रेटा लॉन्चिंगचा वेट करू शकता. या Hyundai क्रेटामध्ये बरेच अप्रतिम फीचर्स देण्यात … Read more

Ola आणि Uber ला टक्कर देण्यासाठी Rapido ने सुरू केली कॅब सर्विस  

Rapido Cab Service

टाइम्स मराठी । भारतातील प्रमुख शहरात आरामदायी प्रवास करण्यासाठी आणि एखाद्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचे असेल तर कॅब सर्विसेस उत्तम ऑप्शन आहे. या कॅब सर्विस देणाऱ्या  कंपन्यांपैकी OLA आणि UBER कंपन्या नावारूपास आलेल्या आहेत. आता OLA आणि UBER या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Rapido कंपनीने देखील कॅब सर्विस सुरू केली आहे. आता पर्यंत रॅपिडोच्या माध्यमातून बाईक आणि ऑटो … Read more

Agni 1 Missile : Agni 1 क्षेपणास्त्राचे ट्रेनिंग लॉन्चिंग यशस्वी; या बेटावरून करण्यात आले प्रक्षेपित 

Agni 1 Missile Launch

Agni 1 Missile : भारताचे कमी रेंज असलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र Agni 1 चे ट्रेनिंग लॉंचिंग काल म्हणजेच 7 डिसेंबरला यशस्वी ठरले. ते ओडिशाच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून प्रक्षेपित करण्यात आले होते. याबाबत संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. AGNI 1 ट्रेनिंग लॉन्च स्ट्रॅटेजी फोर्सेस कमांडच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या ट्रेनिंगलॉन्च चे सर्व ऑपरेशनल आणि टेक्निकल मापदंड … Read more