Amazfit Balance Smartwatch भारतात लॉन्च; तुमच्या आरोग्यावर ठेवेल बारीक लक्ष

Amazfit Balance Smartwatch

Amazfit Balance Smartwatch । Amazfit या पॉप्युलर ब्रॅडने भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. Amazfit Balance असे या स्मार्टवॉच चे नाव असून हे स्मार्टवॉच बॉडी सोबतच मेंदूवर सुद्धा लक्ष ठेवते. Amazfit Balance हे स्मार्टवॉच कंपनीने आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी डिझाईन केलं आहे. यामध्ये बरेच फीचर्स उपलब्ध करण्यात आले असून सनसेट ग्रे आणि मीडनाईट कलर ऑप्शन … Read more

Whatsapp वर बिझनेससाठी लवकरच सुरू होणार नवीन फीचर; अशा पद्धतीने करेल काम

Whatsapp Features

टाइम्स मराठी । Meta कडून वेगवेगळे फीचर्स Whatsapp मध्ये ऍड करण्यात येतात. कंपनी व्हाट्सअप मध्ये ऍड करत असलेले फीचर्स यूजर्स ला व्हाट्सअँप वापरण्यासाठी मजेशीर अनुभव प्रदान करतात. पूर्वी व्हाट्सअप हे फक्त मेसेंजर होते. परंतु आता व्हाट्सअप मध्ये असलेल्या फीचर्स मुळे इन्स्टंट मेसेंजर बनले आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून आता पर्सनल ऑफिशियल कामे सहजरीत्या आणि सिक्युअरली करता … Read more

Baseus CM10 इयर बड्स लॉन्च; सूर्यप्रकाशात सुद्धा होईल चार्ज

Baseus CM10 Ear Buds

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपनीचे Ear Buds उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला असे Ear Buds माहिती आहेत का? जे चार्ज करण्याची गरज नाही. होय असे इयरबड्स मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. Baseus कंपनीने हे नवीन इयर बड्स लॉन्च केले आहे. या इयर बर्ड्स चे नाव Baseus CM10 आहे. हा एक सिंगल इयर  इयरफोन असून  … Read more

Tesla Cybertruck ची डिलिव्हरी सुरु; लूक पाहूनच थक्क व्हाल

Tesla Cybertruck

Tesla Cybertruck : Tesla कंपनीने 2021 मध्ये  Cybertruck चे अनावरण केले होते. आता कंपनीने या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरु केली आहे. त्यानुसार कंपनीने उत्तर अमेरिकेमध्ये Tesla Cybertruck ची दहा लोकांना डिलिव्हरी केली आहे. टेस्ला कंपनीची ही भविष्यातील इलेक्ट्रिक कार असेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या इलेक्ट्रिक कार साठी  दोन लाख लोकांनी बुकिंग केलं … Read more

Microsoft ने Windows 11 डेस्कटॉप युजर साठी Live केले एनर्जी सेवर मोड टूल

Microsoft Energy Saver Mode

टाइम्स मराठी । Microsoft कंपनीने Windows 11 डेस्कटॉप युजरसाठी एक एनर्जी सेवर मोड जारी केला आहे. या टूलच्या मदतीने युजर विजेची बचत करू शकतात. यासोबतच बॅटरी लाईफ देखील एक्सटेंड करू शकतात. हे नवीन टूल Windows 11 मध्ये पूर्वीपासून  उपलब्ध असलेले बॅटरी सेव्हर हे ऑप्शन एक्सटेंड आणि बॅटरी एन्हान्स करण्याचे काम करते. जाणून घेऊया या एनर्जी … Read more

OnePlus 12 या तारखेला होणार लाँच; वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार

OnePlus 12

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. तरुण पिढीला OnePlus ब्रांड चे मोबाईल मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता लवकरच OnePlus नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत OnePlus कंपनीची 11 सिरीज उपलब्ध आहे. आता OnePlus 12  हा मोबाईल मार्केटमध्ये लॉन्च होईल. 5 डिसेंबरला कंपनी हा स्मार्टफोन चिनी मार्केटमध्ये … Read more

2024 मध्ये लाँच होणार Mahindra KUV 200; देईल एवढे मायलेज

Mahindra KUV 200

टाइम्स मराठी । Mahindra Motors कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये SUV लॉन्च करत असते. आता भारतीय बाजारपेठेमध्ये महिंद्रा मोटर्स लवकरच 5 सीटर SUV लॉन्च करणार आहे. Mahindra KUV 200 असे या SUV चे नाव आहे. सध्या तरी महिंद्रा कंपनीकडे पाच सीटर XUV मध्ये फक्त XUV 300 आहे. Mahindra KUV 200 ही अपकमिंग एसयूव्ही 2024-25 … Read more

H’ness CB350 आणि CB350RS गाड्यांमध्ये प्रॉब्लेम?? कंपनीने मागवल्या परत

H'ness CB350 and CB350RS

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत Honda कंपनीच्या टू व्हीलर आणि स्कूटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आता होंडा कंपनीने H’ness CB350 आणि CB350RS या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवल्या आहेत. कारण या बाईक्समध्ये टेक्निकल समस्या उद्भवत असून या अडचणी दूर करण्यासाठी कंपनी या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवत आहे. यासोबतच कंपनीकडून ग्राहकांना काही टिप्स देखील देण्यात येत आहेत. … Read more

आधार कार्डवर डिजिटल साइन करणे अत्यंत गरजेचे; कशी आहे प्रोसेस पहा

Aadhar Card Digital signature

टाइम्स मराठी । आज- काल कोणत्याही सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज पडते. याशिवाय  ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड  प्रत्येक ठिकाणी दाखवत असतो. आधार कार्ड हे प्रचंड गरजेचे असल्यामुळे आपल्या पॉकेटमध्ये नेहमी ठेवावे लागते. परंतु हे आधार कार्ड हरवण्याचे आणि खराब होण्याचे चान्सेस प्रचंड आहेत. अशावेळी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठी तुम्ही आधार कार्ड कॉफी … Read more

2023 च्या अखेरीस 13 कोटीपर्यंत वाढेल 5G युजर्सची संख्या 

5G Service

टाइम्स मराठी । 2023 या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 5G युजर्सची संख्या 13 कोटीपर्यंत वाढण्याची  शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच 2029 पर्यंत ही संख्या 86 कोटी पर्यंत जाऊ शकते. एरिक्सन यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2029 या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात 5G ग्राहकांची हिस्सेदारी ही 68% एवढी होऊ शकते. यामुळे देशाला डिजिटली सक्षम बनवण्याच्या सरकारच्या व्हिजनला समर्थन मिळत … Read more