Whatsapp चॅट Hide करणे होणार सोप्प; येत आहे नवीन फिचर 

Whatsapp Features

टाइम्स मराठी । Whatsapp चे जगात लाखो करोडो युजर्स आहेत. यापूर्वी Whatsapp हे फक्त मेसेंजर होते. परंतु आता इन्स्टंट मेसेजिंग ॲप बनले आहे. यापूर्वी व्हाट्सअप च्या माध्यमातून चॅटिंग हा ऑप्शन उपलब्ध होता. परंतु आता Whatsapp च्या माध्यमातून पर्सनल, ऑफिशियल, पेमेंट, बिजनेस यासारखे बरेच कामे केले जातात. कारण Whatsapp मध्ये  META कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात … Read more

सार्वजनिक चार्जिंग पॉइंट वर Mobile चार्ज करताय? बँक अकाउंट होईल रिकामे

public mobile charging points

टाइम्स मराठी । दिवसेंदिवस वाढणारा मोबाईलचा वापर आणि ऑनलाइन बँकिंगच्या जगात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सतत वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे संबंधित न्यूज आपण ऐकत असतो. यासोबतच सायबर स्कॅमर देखील अत्यंत ऍक्टिव्ह झाले असून फ्रॉडींग साठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत आहेत. बऱ्याचदा आपण OTP सांगितल्या  नंतर आपल्या अकाउंट मधील पैसे गेल्याचे ऐकले असेल. अशा … Read more

Noise ने लाँच केली नवीन स्मार्टवॉच सिरीज; पहा किंमत आणि फीचर्स

Noise Colorfit Pro 5 and Noise Colorfit Pro 5 Max

टाइम्स मराठी । Noise ब्रँडने भारतीय मार्केटमध्ये नवीन Noise Colorfit Pro 5 स्मार्टवॉच सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीज मध्ये कंपनीने दोन मॉडेल लॉन्च केले असून यामध्ये आकर्षक फीचर्स उपलब्ध आहेत. या दोन्ही स्मार्टवॉचचे नाव Noise Colorfit Pro 5 आणि Noise Colorfit Pro 5 Max आहे. कंपनीने लॉन्च केलेली नवीन स्मार्टवॉच सिरीज ही Noise Colorfit … Read more

Qualcomm ने प्रीमियम मीड रेंज डिव्हाइसेस साठी लॉन्च केला नवीन Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर

Snapdragon 7 Gen 3 5G processor

टाइम्स मराठी । अमेरिकन बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन म्हणून ओळखली जाणारी Qualcomm Incorporated कंपनी वायरलेस टेक्नॉलॉजी संबंधित सेमीकंडक्टर आणि सॉफ्टवेअर सेवा प्रदान करत असते. आता Qualcomm ने प्रीमियम मीड रेंज डिव्हाइसेस साठी नवीन Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर लॉन्च केला आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला प्रोसेसर पूर्वी उपलब्ध असलेल्या Qualcomm च्या चे Snapdragon 7 Gen … Read more

Chanakya Niti : आयुष्यात अत्यंत महत्वाच्या आहेत आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ नीती

Chanakya Niti for life

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य लिखित चाणक्य नीति ही जगात प्रसिद्ध आहे. चाणक्य नीति आचरणात आणल्यास जीवनात येणाऱ्या अडचणींवर सहजरीत्या मात करता येऊ शकते. आचार्य चाणक्य हे जीवनात येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात केली पाहिजे याबद्दल भाष्य करत असतात. तुम्ही देखील एखाद्या  वाईट परिस्थितीमध्ये फसले असाल तर आचार्य चाणक्य यांच्या नीती तुम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यास … Read more

Chanakya Niti : या व्यक्तींपासून वेळीच लांब व्हा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Chanakya Niti

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीति ही ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करत असते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नितीचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच  संग्रहाचे लिखाण केले आहे. त्यापैकी नीतिशास्त्र हा एक संग्रह आहे. या नीतीशास्त्र संग्रहामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे … Read more

‘या’ Mobile मध्ये नाही चालणार Google Chrome आणि कॅलेंडर

Google Chrome

टाइम्स मराठी । कोणतीही गोष्ट सर्च करण्यासाठी बरेच युजर्स Google Chrome चा वापर करतात. क्रोम ब्राउझरच नाही तर स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेले गुगलच्या काही सर्विसेसचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु आता या ॲप्लिकेशनचा आणि Google Chrome चा वापर करणाऱ्या अँड्रॉइड युजर साठी महत्वाचे अपडेट आहे. लवकरच अँड्रॉइड स्मार्टफोनवर गुगलचे काही एप्लीकेशन काम करणे … Read more

आता कोणत्याही भाषेत आलेला मेल करू शकता Translate; लाँच झालं नवीन फीचर

Gmail Translate

टाइम्स मराठी । Google देत असलेल्या सुविधांपैकी एक सुविधा म्हणजेच G- Mail … G Mail चा वापर आज कालमोठ्या प्रमाणात केला जातो. पर्सनल ऑफिशियल कामासोबतच ऑफिसला मेल पाठवण्यासाठी देखील  जीमेल वापरतात. जीमेल मध्ये यापूर्वी  बऱ्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे जीमेल वापरताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु आता गुगलकडून  वेगवेगळे फीचर्स  जीमेल मध्ये उपलब्ध … Read more

Google Map मध्ये रोलआउट करण्यात आले नवीन फिचर; आता दिसेल नवीन कलर पॅलेट 

Google Map

टाइम्स मराठी । Google च्या माध्यमातून आपण फक्त सर्चिंग नाही तर, गुगलच्या वेगवेगळ्या सुविधेचा वापर करत असतो. त्यानुसार काही महिन्यापासून गूगल हे यूजर्स ला अप्रतिम अनुभव देण्यासाठी या सुविधेत वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहे. Google Map, Google Drive , Gmail यासारख्या बऱ्याच सुविधांचा वापर युजर्स करत असतात. आता कंपनीने गुगल मॅप्समध्ये नवीन फीचर ऍड करण्यात … Read more

ISRO आणि NASA एकत्र करत आहे ‘या’ प्रोजेक्टवर काम; दर 12 दिवसांनी मिळेल पृथ्वीवरील ‘ही’ माहिती

ISRO and NASA

टाइम्स मराठी । Isro या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 ही मोहीम  यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर वेगवेगळ्या मोहीम हाती घेतल्या होत्या. चांद्रयान 3 नंतर इस्रोने सूर्ययान म्हणजेच आदित्य L1, त्यानंतर गगनयान हे मिशन यशस्वी साध्य करण्याचे प्रयत्न केले. चांद्रयान 3 प्रमाणेच आदित्य L1 मिशन देखील यशस्वीरित्या पार पडले. आता गगनयान मोहिमेची पहिली टेस्टिंग करण्यात आली … Read more