Honda ने लाँच केल्या 2 दमदार Bikes; 348 cc इंजिन, किंमत किती?
टाइम्स मराठी । Honda कंपनीच्या गाड्या भारतात खूप प्रसिद्ध आहे. होंडा सातत्याने ग्राहकांची मागणी पाहता अपडेटेड फीचर्स सह नवनवीन गाड्या बाजारात आणत असते. आताही कंपनीने Honda CB350 आणि Honda CB350RS या दोन्ही बाईकचे नवीन स्पेशल एडिशन भारतात लॉन्च केले आहे. तुम्ही जर फेस्टिवल सीजन मध्ये नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही … Read more