Google ने रिलीज केले Android 14; या Mobile ला मिळणार नवं अपडेट

Android 14

टाइम्स मराठी । गुगलने Android 14 हे सॉफ्टवेअर नवीन फीचर्स रिलीज केले आहे. हे सॉफ्टवेअर फक्त काहीच स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात आले असून यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. सध्या हे फीचर्स गुगल फोनसाठी रोल आउट करण्यात आले आहे. काही दिवसानंतर अँड्रॉइड फोन साठी देखील रोल आउट करण्यात येणार आहे. जाणून घेऊया Android 14 हे … Read more

Chanakya Niti : ‘या’ चुकीच्या सवयीमुळे मनुष्य नेहमी दारिद्र्यात राहतो

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) म्हणजे विष्णुगुप्त शिरोमणी. प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य  यांनी जीवनात बऱ्याच वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र आपल्या सर्वांच्या ओळखीतील संग्रह आहे. आचार्य चाणक्य यांनी  कुटुंब, … Read more

सॅटेलाइट इंटरनेट सुविधा देण्यासाठी Amazon ने घेतली उडी; मस्क यांच्या स्टारलिंकला देणार टक्कर

Amazon Satellite Launch

टाइम्स मराठी । हे डिजिटल युग असून आज-काल सर्व ठिकाणी 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. आपल्याला टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध होत असते. यासाठी वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्या आपल्याला सुविधा उपलब्ध करून देत असतात. आता लवकरच सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्विस सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी स्टारलिंक या कंपनीने सॅटॅलाइट इंटरनेट सुविधा सुरू करणार असल्याचे सांगितलं होतं. … Read more

OnePlus Pad GO टॅबलेट भारतात लाँच; 8000mAh ची दमदार बॅटरी

OnePlus Pad GO

टाइम्स मराठी । वनप्लस कंपनीचा OnePlus Pad GO टॅबलेट भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे.  हा टॅबलेट  Xiaomi आणि Realme यासारख्या ब्रँडेड टॅबलेट्सला टक्कर देतो. कंपनीने हा टॅबलेट पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. यामध्ये दमदार बॅटरी देण्यात आली असून हा टॅबलेट  स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा टॅबलेट खरेदी करू इच्छित असाल तर 12 … Read more

Instagram वर येणार नवं फीचर्स; आता ग्रुपमध्ये मिळणार स्टोरी शेअरिंगचा पर्याय

Instagram

टाइम्स मराठी । मेटा नेहमीच Facebook, Whatsapp आणि Instagram वर सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असत आणि यूजर्सना नवं काहीतरी देत असत. काही दिवसांपूर्वी मेटाने फेसबुक आणि व्हाट्सअप मध्ये काही बदल केले होते. आता इंस्टाग्राम मध्ये सुद्धा नवे फीचर्स ऍड करून यूजर्सचा आनंद द्विगुणित होणार आहे. मेटा इंस्टाग्रामवर एक नवं फीचर्स घेऊन येणार आहे त्यामाध्यमातून … Read more

BMW M1000R : BMW ने लॉन्च केली नवी सुपरबाइक; 280 Kmph चं टॉप स्पीड

BMW M1000R

टाइम्स मराठी । सुपर बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी BMW ने अप्रतिम Bike लॉन्च केली आहे. M1000R असं या बाईकचे नाव असून कंपनीने ती २ व्हेरिएंट मध्ये उपलब्ध केली आहे. या बाईकची प्री ऑर्डर सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देखील ही बाईक खरेदी करू इच्छित असाल तर डीलरशिपच्या माध्यमातून ऑफिशियल वेबसाईटवर बुक करू शकतात. मात्र या बाईकचा वेटिंग … Read more

Amazon Great Indian Festival Sale मध्ये ‘या’ Mobile वर मिळतोय 11 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

Amazon Great Indian Festival Sale

टाइम्स मराठी । आज म्हणजेच 8 ऑक्टोबर पासून Amazon वर Amazon Great Indian Festival Sale सुरु झाला आहे. या सेलच्या माध्यमातून तब्बल 25000 पेक्षा जास्त सूट देण्यात आली आहे. यामध्ये मोबाईल, TV, फ्रीझ यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. Amazon च्या या सेल मध्ये Honor 90 5G मध्ये 11 हजार रुपयांपर्यंत बंपर सूट देण्यात आली आहे. यामध्ये … Read more

Whatsapp घेऊन येतंय Secret Code फीचर; आता चॅटिंग होणार आणखी सुरक्षित

Whatsapp Secret Code feature

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून व्हाट्सअँप मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे व्हाट्सअँप वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता व्हाट्सअप मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. आता व्हाट्सअप … Read more

ISRO Mission To Venus : चांद्रयान 3 आणि आदित्य- L1 नंतर ISRO चा मोर्चा शुक्र ग्रहाकडे; लवकरच लाँच करणार मिशन

ISRO Mission To Venus

टाइम्स मराठी । चांद्रयान आणि आदित्य एल वन नंतर आता ISRO आपला मोर्चा शुक्र ग्रहाकडे (ISRO Mission To Venus) वळवला आहे. पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये ISRO आपलं मिशन व्हीनस लाँच करण्याची शक्यता आहे. शुक्रयान या मिशन च्या माध्यमातून व्हीनस ऑर्बिटर शुक्रावर पाठवण्यात येणार आहे. या मिशनपूर्वी सध्या इस्त्रोकडून  Xposat किंवा X-Ray polarimeter सॅटॅलाइट प्रक्षेपित करण्याची तयारी … Read more

Yamaha ने लॉन्च केले Aerox 155 चे Moto GP एडिशन; E20 इंधनावरही धावते

Aerox 155 Moto GP

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये Yamaha Motors प्राइवेट लिमिटेडने Aerox 155 चे Moto GP लॉन्च केले आहे. या स्पेशल स्कूटर एडिशनच कंपनीकडून मोजकेच प्रॉडक्ट विकले जाणार आहे.  Aerox 155 च्या स्पेशल Moto GP एडिशनची एक्स-शोरूम कीमत 1.48 लाख रुपये एवढी असून 4 कलर ऑप्शन मध्ये विक्री करण्यात येणार आहे. कंपनीकडून या स्कुटरमध्ये बरेच फीचर उपलब्ध करण्यात … Read more