Flipkart Big Billion Days Sale : फक्त 6299 रुपयांत हा Smart TV; तुम्हीही घ्या लाभ

Blaupunkt smart TV

टाइम्स मराठी । फेस्टिवल सिझन सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट वर डिस्काउंट ऑफर देण्यास सुरुवात केली आहे.  त्यातच Flipkart आणि Amazon या ई-कॉमर्स आणि शॉपिंग वेबसाईटवर देखील सेल सुरू झाला आहे. यातील Flipkart Big Billion Days Sale मध्ये तुम्ही अवघ्या 6299 रुपयांत Smart TV खरेदी करू शकता. Blaupunkt नावाच्या या Smart TV वर कंपनी तब्बल … Read more

iPhone 14 Pro Max वर मिळत आहे बंपर डिस्काउंट; फक्त इतक्या किमतीत करा खरेदी

iPhone 14 Pro Max

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून Amazon ओळखलं जाते. आपल्या ग्राहकांना कमीत कमी पैशात वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी Amazon सतत नवनवीन सेल घेऊन येत असत. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या सणासुदीच्या तोंडावर उद्यापासून Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये जवळपास २५ हजार वस्तू तुम्हीं स्वस्तात खरेदी करू … Read more

Chanakya Niti : जगातील ‘या’ 4 गोष्टी आहेत अतिशय मौल्यवान

Chanakya Niti

टाइम्स मराठी । आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतीय राजनीती शास्त्रज्ञ असून चाणक्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आचार्य चाणक्य  यांनी जीवनात बऱ्याच  वाईट गोष्टींचा सामना करत आयुष्य  चांगल्या प्रकारे जगले आहे. आचार्य चाणक्य यांनी बऱ्याच प्रकारचे लेखन केले असून त्यांच्या संग्रह पैकी एक म्हणजे नीतीशास्त्र. चाणक्यनीती मध्ये (Chanakya Niti) आचार्य चाणक्य यांनी आयुष्य कस जगावं … Read more

Toyota Land Hopper : Toyota लाँच करणार नवी Electric SUV; मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Toyota Land Hopper

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी टोयोटा कंपनीने Land Cruiser Prado ही गाडी लॉन्च केली होती. त्यानंतर आता टोयोटा कंपनीने छोटी ऑफ रोड SUV लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. टोयोटा लँड हॉपर असं या गाडीचे नाव असून ती Land Cruiser Prado आणि Land Cruiser 300 सोबतच लाँच होण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती … Read more

Flipkart Big Billion Days 2023 : या मोबाईलवर बंपर सूट; संधी सोडू नका

Flipkart Big Billion Days 2023 (1)

टाइम्स मराठी । उद्या म्हणजेच ८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days 2023) सुरू होणार आहे. हा या वर्षीचा सर्वात मोठा सेल असून यामध्ये बऱ्याच वस्तूंवर बंपर डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये भारतात लॉन्च झालेला Poco M6 pro 5G या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट … Read more

Ola- Ather ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter; सिंगल चार्जवर धावते 201 KM

ePluto 7G Max

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बनवत आहेत. सातत्याने नवनवीन आणि अपडेटेड फीचर्समध्ये या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येत असून येथेही जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Pure EV ने आपली ePluto 7G … Read more

Noise Smart Ring भारतात प्रथमच लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Noise Smart Ring

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Noise ने पहिली स्मार्ट रिंग (Noise Smart Ring) लॉन्च केली आहे. या स्मार्ट रिंगला कंपनीने लुना (Luna) असे नाव दिले आहे. ही कंपनीची सर्वात पहिली स्मार्ट रिंग असून ही स्मार्ट रिंग 7 रिंग साईज आणि पाच कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ही रिंग डेली हेल्थ ऍक्टिव्हिटीवर लक्षात ठेवते. यामध्ये … Read more

Oppo A18 फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Oppo A18

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Oppo ने आपल्या A सिरीजचा विस्तार करत Oppo A18 हा मोबाईल भारतीय बाजारात लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनी ने हाच मोबाईल UAE मध्ये लॉन्च केला होता. Oppo A18 हा सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा 9999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला असून या मोबाईल मध्ये तब्बल 8GB रॅम देण्यात आली … Read more

Maruti च्या ‘या’ Car वर मिळतोय 54000 रुपयांचा डिस्काउंट; 25 KM मायलेज

maruti suzuki s- presso

टाइम्स मराठी । लवकरच फेस्टिवल सिझन सुरू होणार असून ऑटोमोबाईल निर्माता कंपन्यांनी देखील Car खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता नवरात्र आणि दिवाळीसाठी Maruti Suzuki ने मिनी स्पोर्टकारवर बंपर डिस्काउंट ऑफर केला आहे. ही मिनी स्पोर्ट्स कार म्हणजेच  S-Presso ही आहे. तुम्ही देखील दिवाळीला किंवा नवरात्रीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची … Read more

ऑनलाइन फ्रॉड होण्यापासून वाचण्यासाठी करा ‘हे’ उपाय; बँक अकाउंट राहील सुरक्षित 

Online Fraud

टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अन्न वस्त्र निवारा प्रमाणेच आता मोबाईल देखील महत्त्वाचा झाला आहे. या डिजिटल युगामध्ये आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे फोन सतत सोबत ठेवावा लागतो. आजकाल मोबाईलच्या माध्यमातूनच ऑफिशियल काम, पेमेंट, मनी ट्रान्सफर, यासारखे बरेच काम होतात. ज्या पद्धतीने डिजिटल युग सुरू झाले त्या पद्धतीने … Read more