Google Pixel Watch 2 नव्या फीचर्ससह भारतात लाँच; पहा किंमत

Google Pixel Watch 2

टाइम्स मराठी । Google ने भारतामध्ये पहिल्यांदा एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. गुगलच्या मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये  कंपनी कडून पिक्सल 8, पिक्सल 8 pro आणि गुगल पिक्सल वॉच 2 एक साथ लॉन्च करण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते . त्यानुसार  गुगलने आता  Pixel Watch 2 नव्या फीचर्ससह भारतात लाँच केलं आहे. आज … Read more

Vivo V29 & Vivo V29 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Vivo V29 & Vivo V29 Pro

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन ब्रांड Vivo ने आपले २ नवीन मोबाईल Vivo V29 आणि Vivo V29 Pro भारतीय बाजारात लाँच केले आहेत. हिमालयन ब्ल्यू, मॅजेस्टिक रेड आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये तुम्ही हे दोन्ही मोबाईल खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला Vivo च्या वेबसाईटवर, तसेच फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, ऑफलाइन स्टोअर्सला भेट द्यावी लागेल. यासोबतच … Read more

NASA चंद्रावर उभारणार माणसांची वसाहत; 2040 पर्यंत घरे बांधणार

moon

टाइम्स मराठी । चांद्रयान तीन हे मिशन यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यानुसार काही व्यक्तींना आपण देखील आता चंद्रावर राहण्यासाठी जाणार की काय असे देखील प्रश्न पडत आहेत. एवढेच नाही तर बरेच व्यक्ती चंद्रावर जाण्याचे स्वप्न बघायला देखील लागले आहेत. अशातच NASA आता चंद्रावर घर बनवण्याची योजना आखत आहे. NASA चंद्रावर व्यक्तींना … Read more

Honda N-Van : Honda ने आणली स्टायलिश इलेक्ट्रिक व्हॅन; 210 KM रेंज, तुमच्या घरातील पंखे आणि बल्बही चालवणार

Honda N-Van

टाइम्स मराठी । ग्लोबल मार्केटमध्ये होंडा कंपनी नवीन स्टायलिश व्हॅन (Honda N-Van) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही व्हॅन इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये असणार असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 210 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. एवढंच नव्हे तर गरज पडल्यास तुमच्या घराला वीजपुरवठा करू शकते आणि घरातील पंखे, बल्ब वगैरेही तुम्ही चालवू शकाल. आज आपण या इलेक्ट्रिक … Read more

आता Whatsapp अकाउंट साठी लागणार नाही Mobile Number; युजरनेमच्या माध्यमातून सुरु करता येणार अकाउंट

whatsapp

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता व्हाट्सअप मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे.  सध्या व्हाट्सअप … Read more

KTM 390 Duke अवघ्या 72000 रुपयांत घरी घेऊन जावा; काय आहे ऑफर

KTM 390 Duke

टाइम्स मराठी । KTM ही दुचाकी निर्माता कंपनी जगभरात स्पोर्ट्स बाईकची विक्री करते. खास तरुण जगभरातील तरुणांना KTM बाईकच चांगलंच वेड असलयाने आपण पाहतो. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन पॉवरमुळे अनेकांना KTM खरेदीची इच्छा असते. परंतु महाग किमतीमुळे अनेकांना ती खरेदी करणं शक्य नसत. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका ऑफर बद्दल सांगणार आहोत त्यामाध्यमातून … Read more

Cheapest Electric Car : ‘या’ आहेत स्वस्तात मस्त 3 Electric Cars; खरेदी करणं ठरेल फायदेशीर

Cheapest Electric Car

Cheapest Electric Car : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती आहे. अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्टमध्ये बाजारात आणत असून ग्राहकांची सुद्धा या गाडयांना चांगली पसंती मिळत आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ सुद्धा पाहायला मिळत आहे. आकर्षक लूक आणि पेट्रोल डिझेलची कटकट नसल्याने अनेकांना … Read more

Amazon Great Indian Festival Sale : Motorola चा फोल्डेबल Mobile मिळतोय अगदी स्वस्तात

Amazon Great Indian Festival Sale mobile offer

Amazon Great Indian Festival Sale । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणाऱ्या Amazon वर येत्या ८ ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Sale सुरु होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या या काळात स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची मोठी संधी ग्राहकांना मिळत आहे. अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलजरी 8 ऑक्टोंबर पासून सुरू होणार असला तरीदेखील प्राईम … Read more

Instagram आणि Facebook साठी दर महिन्याला 1665 रुपये द्यावे लागणार? Meta च्या नव्या नियमाने पोटात गोळा

Facebook And Instagram

टाइम्स मराठी । आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात करत आहे. यामध्ये आपण Whatsapp, Facebook, Instagram यासारख्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. हे प्लॅटफॉर्म बऱ्याच जणांसाठी पैसे कमवण्याचे साधन देखील बनले आहे. परंतु आता याच सोशल मीडियाचा वापर करणं आपल्या खिशाला चाप लावणार आहे. कारण मेटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक … Read more

Hyundai Exter भारतात लाँच; 32 KM मायलेज, Fronx ला देणार टक्कर

Hyundai Exter

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या कॉम्पॅक्ट SUV मॉडेलची जास्त चलती आहे. कॉम्पॅक्ट SUV कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा नेक्सन या एसयूव्हीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यानंतर मारुती ब्रेझा या एसयूव्हीने नेक्सनची जागा घेत मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर Hyundai मोटारने Hyundai Exter भारतात … Read more