Realme GT5 Pro मोबाईल लाँच; बोट न लावता हाताच्या इशाऱ्यावर हॅण्डल करता येणार

Realme GT5 Pro launched

Realme GT5 Pro : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत करते. या मोबाईलच्या किमती सुद्धा इतर ब्रँडच्या तुलनेत कमी असल्याने ग्राहकांची मोठी पसंती Realme ला मिळत असते. आताही कंपनीने Realme GT5 Pro हा नवीन मोबाईल बाजारात आणला आहे, मात्र हा मोबाईल भारतात नव्हे तर चिनी मार्केट मध्ये लाँच कऱण्यात आला … Read more

Laptops Under 20000 : 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ लॅपटॉप

Laptops Under 20000 see list

Laptops Under 20000 : आजकाल ऑफिशियल तसेच पर्सनल कामांसाठी प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा लॅपटॉप असतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे लॅपटॉप आणि टॅबलेट उपलब्ध आहेत. गेम लव्हर साठी देखील बरेच लॅपटॉप उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसून येतं. तुम्ही देखील या दिवसांमध्ये लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध … Read more

Google Pay वरील Transaction History कशी डिलीट करायची? फॉलो करा या स्टेप्स

Google Pay Transaction History delete

टाइम्स मराठी । आज काल ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यास सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. सर्वत्र डिजिटलायझेशन झाल्यापासून प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला PayTM, Google Pay, Phonepe यासारखे प्लॅटफॉर्म्स मिळतील. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट सुरक्षितरित्या केले जातात. बऱ्याचदा गुगल पे किंवा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले ट्रांजेक्शन लपवण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी गुगल वर त्या संदर्भात प्रश्न विचारले … Read more

Apple Journal App : Apple ने iOS 17.2 अपडेट सह लॉन्च केले Journal App

Apple Journal App launch

टाइम्स मराठी । Apple कंपनीने युजर साठी iOS 17.2 अपडेट रोल आउट केले आहे. या अपडेट शिवाय कंपनीने Journal App, रेकॉर्डिंग फीचर, ॲक्शन बटन कस्टमाईझेशन, मेसेज ॲप मध्ये देखील बरेच अपडेट्स उपलब्ध केले आहे.  Apple कंपनीचा iPhone तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. यासोबतच Apple कंपनी त्यांच्या युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. … Read more

आता Laptop ला बनवा Smart TV; फक्त डाऊनलोड करा ‘हे’ सॉफ्टवेअर

Laptop conversion into smart tv

टाइम्स मराठी । आजकाल लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना महामारीपासून वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा लॅपटॉप आहे. आपण लॅपटॉपचा वापर फक्त ऑफिशियल आणि पर्सनल वर्कसाठीच नाही तर आपण आपला लॅपटॉप स्मार्ट टीव्ही मध्ये देखील बदलू शकतो. ते कसं हे आपण आज जाणून घेणार आहोत. तुमच्याकडे कोणताही कंपनीचा लॅपटॉप असेल तर … Read more

आता Metro मध्ये लॅपटॉप, मोबाईल चोरी होणार नाही ; DMRC ने सुरु केली नवीन सर्विस

Metro Digilocker

टाइम्स मराठी । जर तुम्ही सतत Metro ने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता मेट्रोने आता एक नवीन सर्विस ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. या सर्विसच्या माध्यमातून ग्राहकांचे लॅपटॉप मोबाईल यासारख्या गोष्टी चोरी होण्यापासून वाचतील. आणि ग्राहक सिक्युरली प्रवास करू शकतील. काय आहे ही सर्विस मेट्रो स्टेशनवर डीजीलॉकर सर्विस सुरू करण्यात … Read more

अरे व्वा!! प्रदूषण ओळखणारे यंत्र? महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी लावला शोध

Pollution detection device

टाइम्स मराठी । आजकाल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्ली सारख्या शहरांमध्ये आपण सतत हवा प्रदूषणाच्या घटना ऐकत असतो. यासोबतच  मुंबई मधून देखील हवा प्रदूषणाच्या घटना यावेळेस मोठ्या प्रमाणात ऐकू आल्या होत्या.  आता हवेतील प्रदूषणाची पातळी, हवेत प्रदूषण करणारे वायू, हवा श्वास घेण्या योग्य आहे की नाही, किंवा या ठिकाणी राहणे योग्य आहे की नाही अशा … Read more

TVS Apache RTR 160 4V बाईक लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

TVS Apache RTR 160 4V launch

TVS Apache RTR 160 4V : भारतातील सर्वात लोकप्रिय टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी TVS कंपनी भारतात वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहन लॉन्च करत असते. खास करून ग्राहकांना TVS ची TVS APACHE बाईक जास्त पसंत आहे. त्यामुळे कंपनीने सुद्धा आता APACHE लाईनअप वाढवण्यासाठी याच सेगमेंट मध्ये नवीन बाईक लॉन्च केली आहे.TVS Apache RTR 160 … Read more

SanDisk ने मेमरी स्टोअर करून ठेवण्यासाठी लॉन्च केले काही प्रोडक्ट

SanDisk storage solutions

टाइम्स मराठी । वेस्टर्न डिजिटल कंपनीचा सबब्रँड SanDisk ने नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. यासोबतच कंपनीने ग्राहकांच्या स्टोरेज संदर्भात काही गरजा पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. आपल्या मोबाईल मधील डेटा  किंवा आपण एखाद्या ठिकाणी कॅप्चर केलेले फोटोज मेमरी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला जास्त स्टोरेज स्पेस किंवा स्टोअर करून ठेवण्यासाठी काही प्रॉडक्ट लागतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला आज … Read more

Honda Activa Electric : Honda ची Activa येणार Electric व्हर्जनमध्ये; Ola ला देणार टक्कर

Honda Activa Electric launching

Honda Activa Electric : भारतीय बाजारपेठेत Honda Activa स्कूटर मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. आतापर्यंत Honda Activa स्कूटरची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशातच इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता Honda कंपनीने आता एक्टिवाचे Electric व्हर्जन लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. एक्टिवाचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने यापूर्वी दिली होती. त्यानंतर … Read more