Royal Enfield Himalayan 450 लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Royal Enfield Himalayan 450

टाइम्स मराठी । Royal Enfield कंपनीची बुलेट तरुण पिढीला प्रचंड भावते. देशभरातील युवकांचा रॉयल एनफिल्ड घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. आता कंपनीने रॉयल एनफिल्डने चाहत्यांसाठी नवीन बाईक लॉन्च केली आहे. गोवा येथील मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने Royal Enfield Himalayan 450 ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची सुरुवातीची किंमत 2.69 लाख रुपये एवढी … Read more

BMW ने लाँच केल्या 2 आकर्षक Bike; बघता क्षणीच पडाल प्रेमात

BMW R 12 AND R 12

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी BMW कंपनीने 2024 R 12 आणि R 12 ninT बाईक लॉन्च केली आहे. यापूर्वी ही बाईक कंपनीने 2013 मध्ये लॉन्च केली होती. आता कंपनीने या बाईकमध्ये मेकॅनिकल चेंजेस आणि फ्रेम अपडेट केली आहे. BMW कंपनीचे R 12 हे मॉडेल बऱ्याच कस्टम बिल्डरसाठी कॅनवास … Read more

Hero Passion Pro येणार इलेक्ट्रिक अवतारात; किती किलोमीटर रेंज देणार?

Hero Passion Pro Electric

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठी टू व्हीलर वाहन निर्माता कंपनी Hero Motocorp ने डेव्हलप केलेली बाईक Passion Pro ने प्रत्येकाच्या मनात घर बनवले आहे. हिरो कंपनीची Passion Pro प्रचंड प्रमाणात विक्री करण्यात आली होती. यापूर्वी ही बाईक 113.2cc इंजिन सह उपलब्ध करण्यात आली होती. आता कंपनीकडून ही बाईक इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लॉन्च करण्यात येणार … Read more

Honda CB350 : Honda ने लाँच केली नवी बाईक; Royal Enfield ला देणार टक्कर

Honda CB350

Honda CB350 : भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या 350cc बाईक्स मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. 350 CC इंजिन असलेल्या बाईक्स म्हणजेच रॉयल एनफिल्ड, बुलेट, क्लासिक, हंटर 350. या बाईक्स मोठ्या इंजिन सह उपलब्ध असून ग्राहकांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात पडतात. आता भारतात रॉयल एनफिल्ड ला टक्कर देण्यासाठी सुप्रसिद्ध कंपनी Honda ने नवीन बाईक लॉन्च केली आहे. Honda … Read more

Electric Bike : 171 KM रेंज देतेय ही इलेक्ट्रिक बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Electric Bike ecoDryft 350

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Bike) प्रचंड पसंत केले जाते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यानुसार बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये उतरल्या असून इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बऱ्याच स्कूटर आणि टू व्हीलर लॉन्च होत आहेत. त्यानुसार आता इंडियन टू व्हीलर मार्केटमध्ये Pure … Read more

New Toyota Hilux Hybrid लॉन्च; मिळतात हे खास फीचर्स

New Toyota Hilux Hybrid

टाइम्स मराठी । जपानी वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Toyota कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहून लॉन्च करत असते. आता टोयोटा कंपनीने युरोपीय मार्केटमध्ये टोयोटाच्या हिलक्स लाइफस्टाईल पिकअप ट्रकचे माइल्ड हायब्रीड व्हर्जन लॉन्च केले आहे. कंपनी हे वर्जन 2024 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. या वर्जनमध्ये पूर्णपणे अपडेटेड इंटेरियर डिझाईन, नवीन प्लॅटफॉर्म … Read more

Hero Splendor Electric Bike : इलेक्ट्रिक अवतारात येणार Hero Splendor; पैशाची होणार मोठी बचत

Hero Splendor Electric Bike (1)

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई प्रचंड वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोळमडल्याचे दिसून येते. या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावाला आळा घालण्यासाठी भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा दबदबा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणाऱ्याला प्राधान्य देत असतात, त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक अवतारात आणत आहेत. . … Read more

MG Motors India ने लॉन्च केली नवीन Electric Sport Car; 501 KM रेंज

MG Cyberster

टाइम्स मराठी । भारतातील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी म्हणून ओळखली जाणारी MG Motors India ही कंपनी  भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे वाहन लॉन्च करत असते. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव यावर तोडगा म्हणून बरेच जण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात. मात्र काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती देखील प्रचंड वाढल्या … Read more

Benelli ने सादर केली Tornado Naked 500 Twins बाईक

Benelli Tornado Naked 500 Twins

टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या ECMA ऑटो शोमध्ये  Benelli कंपनीची Tornado Naked 500 Twins बाईक सादर करण्यात आली. Benelli ही एक इटालियन कंपनी आहे.  ही कंपनी बाईक आणि स्कूटर डेव्हलप करते. Benelli कंपनीची ही नवीन बाईक  2024 मध्ये लॉन्च होणार आहे. कंपनीने या बाईकमध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले असून या बाईकचा लूक … Read more

Royal Enfield ला टक्कर देणार Honda ची ‘ही’ Bike; तरुणाई होणार खुश

Honda H'ness CB 350

टाइम्स मराठी । वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी कंपनी Honda भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहन लॉन्च करत असते. आता कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च करण्यात येणार आहे. नुकताच या अपकमिंग बाईकचा टीजर कंपनीने लॉन्च केला. ही नवीन बाईक फक्त होंडाच्या बिंगबिंग आउटलेटच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे. या नवीन अपकमिंग  बाईक चे … Read more