Honda ची SUV कार जपान मध्ये झाली WR-V नावाने लॉन्च; बघा कस केलं आहे डिझाईन

WR-V suv

टाइम्स मराठी । भारतात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Honda कंपनीने नवीन एलिवेट SUV सप्टेंबर महिन्यात लॉन्च केली होती. आता कंपनीने जपान मध्ये नवीन एलिवेट एसयूव्हीचा री – बेंज वेरियंट लॉन्च केला आहे. हा व्हेरिएंट कंपनीने राजस्थान मधील ऑटोमेकरच्या तापूकारा प्लांटमध्ये डेव्हलप केला होता. जपानमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या व्हेरिएंटचे नाव WR -V आहे. या कारमध्ये एलिवेट … Read more

Electric Bike : बाजारात आली परवडणारी इलेक्ट्रिक बाईक; 100 KM रेंज, किंमत किती?

Electric Bike Kratos R Urban

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Bike) चलती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढते पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन हा पर्याय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे लक आजमावले असून आता भारतीय बाजारपेठेत  Kratos R Urban ही इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्यात आली आहे. जे ग्राहक परवडणाऱ्या किमतीत … Read more

Toyota Camry Hybrid : ही आहे Toyota ची Camry Hybrid कार; पहा काय आहेत फीचर्स

Toyota Camry Hybrid

Toyota Camry Hybrid : 1982 पासून मार्केटमध्ये उपलब्ध असलेली टोयोटा कंपनीची Camry Hybrid ही कार अजूनही भारतात खरेदी केली जाते. टोयोटा या जर्मन वाहन निर्माता कंपनीने कार मध्ये उपलब्ध करण्यात येणारे V6 इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता नवीन जनरेशन Camry Hybrid कार कंपनीने सादर केली आहे. या न्यू जनरेशन कार मध्ये कंपनीने  दोन … Read more

इटालियन ब्रँड Lambretta ने लॉन्च केली नवीन Elytra e Concept स्कूटर

Lambretta Elytra e Concept

टाइम्स मराठी । भारतात इटालियन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणारा Lambretta हा लोकप्रिय स्कूटर ब्रँड आहे. 1960-70 या दशकामध्ये  या ब्रँडची स्कूटर अतिशय लोकप्रिय होती. परंतु आधुनिक आणि देशांतर्गत स्कूटर ब्रँडच्या आगमनामुळे Lambretta या ब्रँडला भारतातून पसार व्हावे लागले. त्यानंतर युरोपीय मार्केटमध्ये टू व्हीलर सेगमेंट मध्ये कंपनीने या ब्रँडला मजबुती दिली. आता भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटची मोठ्या … Read more

Volkswagen ने लाँच केलं Taigun चे GT Edge Trail Edition; पहा किंमत आणि फीचर्स

Taigun GT Edge Trail Edition

टाइम्स मराठी । भारतीय कार बाजारात Volkswagen या ब्रँडच्या कार सर्वात जास्त विकल्या जातात. Volkswagen कंपनीच्या कार आजच्या पिढीला अट्रॅक्ट करतात. आता कंपनीने नवीन मीड साईज SUV लॉन्च केली आहे. ही मीड साईज SUV Taigun चे GT Edge Trail एडिशन आहे. या नवीन  Volkswagen Taigun GT Edge Trail Edition ची एक्स शोरूम किंमत  16.29 लाख रुपये … Read more

Hero Motocorp लवकरच लाँच करणार Maxi Scooter

Hero Maxi Scooter

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये टू व्हीलर वाहन निर्माता कंपनी म्हणून Hero Motocorp प्रसिद्ध आहे. कंपनीने मार्केटमध्ये बरेच वाहन लॉन्च केले आहे. आता कंपनी लवकरच मार्केटमध्ये पावरफूल मॅक्सि स्कूटर लॉन्च करणार आहे. टू व्हीलर सेगमेंट मध्ये वाढती प्रतिस्पर्धा पाहता  कंपनीने नवीन पावरफुल स्कूटर लॉन्च करण्याची तयारी केली आहे. कंपनीने या अपकमिंग स्कूटर चा टीजर लॉन्च केला … Read more

HERO ने लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी आणल्या 2 इलेक्ट्रिक बाईक

HERO Electric Bikes

टाइम्स मराठी । टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरो मोटोकॉर्पने इटली येथील मिलान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या EICMA मोटर शो मध्ये वेगवेगळ्या संकल्पनेचे अनावरण केले. हिरो मोटोकॉर्प  कंपनीने  XOOM 160 ही स्कूटर देखील या इव्हेंटमध्ये सादर केली होती. आता कंपनीने इव्हेंट मध्ये ऑफ लोडिंग इलेक्ट्रिक मोटरसायकल LYNX आणि CONCEPT ACRO ही मुलांसाठी डिझाईन करण्यात … Read more

Kia ने नवीन कार्निवल फेसलिफ्ट मॉडेलच्या डिझाईन बद्दल केला खुलासा; लवकरच होणार लॉन्च

Kia Carnival Facelift

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये लोकप्रिय असलेली Kia लवकरच कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनीने या प्रसिद्ध MPV कार्निवल फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याची तयारी केली असून नुकतच कंपनीने या मॉडेलच्या इंटेरियर डिझाईन बद्दल खुलासा केला. ही MPV लॉन्च झाल्यानंतर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा वेल्फायर सेगमेंट मध्ये स्थित राहील. कंपनीने या MPV मॉडेलमध्ये बरेच फीचर्स … Read more

KTM 990 Duke बाजारात घालणार धुमाकूळ; पहा काय फीचर्स मिळतात?

KTM 990 Duke

टाइम्स मराठी | इटलीमध्ये सुरू असलेल्या  EICMA 2023 या मोटर शो मध्ये बऱ्याच ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या नवीन वाहने सादर करत आहेत. या शोमध्ये Yamaha, Honda, Suzuki, Hero Motocorp, KTM यासारख्या बऱ्याच कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.  यावेळी KTM ने या इव्हेंटमध्ये नवीन 990 Duke या बाईकचे अनावरण केले आहे. ही एक परफॉर्मन्स ओरिएंटेड नेकेड बाईक असून जागतिक … Read more

Hero ने आणल्या 2 स्पोर्टी स्कूटर; मार्केट मध्ये घालणार धुमाकूळ

Hero Xoom 125R and Hero Xoom 160

टाइम्स मराठी । इटली येथील मिलान मध्ये सुरू असलेल्या EICMA 2023 इव्हेंट मध्ये हिरो मोटोकार्प कंपनीने दोन नवीन स्कूटर सादर केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर अप्रतिम डिझाईन सह उपलब्ध आहे. Hero Xoom 125R and Hero Xoom 160 असे या दोन्ही स्कुटरची नावे आहेत. या दोन्ही स्कुटर VIDA V1 PRO COUPE आणि HERO 2.5R XTUNT कॉन्सेप्ट वर … Read more