BMW MINI Charged Edition भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

BMW MINI Charged Edition

टाइम्स मराठी । लक्झरी कार निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BMW ने भारतामध्ये BMW MINI Charged Edition लाँच केलं आहे. ही कार All Electric MINI 3Dore Kuper SE या कारवर बेस्ड आहे. कंपनी ही कार कम्प्लीटली बिल्ड युनिट CBU पद्धतीने  देशामध्ये उपलब्ध करणार आहे. त्यानुसार भारतात या कारचे फक्त 20 युनिट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. … Read more

दिवाळीला खरेदी करा Tata Nexon चे फेसलिफ्ट मॉडेल; 10 लाखांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध

Tata Nexon

टाइम्स मराठी । भारतीय मार्केट मध्ये Tata Motors या आघाडीच्या कंपनीने सर्व ग्राहकांचे मन जिंकले आहे. या स्वदेशी कंपनीच्या कार या सेफ्टी रेटिंग मुळे अतिशय लोकप्रिय आहेत. सध्या भारतात दिवाळीकडे लोक डोळे लावून बसले आहेत. अनेकजण दिवाळीच्या शुभमुहूर्ती नवनवीन गाड्या खरेदी करतात. तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीत नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Tata Nexon … Read more

TVS Ronin Special Edition : दिवाळीनिमित्त TVS ने लाँच केलं Ronin चे स्पेशल एडिशन

TVS Ronin Special Edition (1)

टाइम्स मराठी । भारतीय टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळख असलेल्या TVS मोटर्सने दिवाळीच्या निमित्ताने Ronin चे स्पेशल एडिशन लाँच (TVS Ronin Special Edition) केलं आहे. कंपनीने मार्केटमध्ये ही बाईक ३ व्हेरियंट आणि ६ सहा कलर ऑप्शनसह उपलब्ध केली आहे. या स्पेशल एडिशन बाईक मध्ये कंपनीने बरेच फीचर्स ऍड केले असून अप्रतिम डिझाईन मध्ये ही … Read more

दिवाळीनिमित्त Maruti च्या ‘या’ कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Maruti Suzuki Wagon R

टाइम्स मराठी । सध्या सर्वत्र दिवाळीची तयारी सुरु असून या पवित्र सणाला वाहन खरेदीकडे लोकांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. त्यातच दिवाळी निमित्त काही कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टवर बम्पर डिस्काउंट ऑफर करत असतात. जेणेकरून ग्राहकांना कमी किमतीमध्ये वस्तू खरेदी करता येतील. तुम्ही देखील यंदा दिवाळीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीची Wagon R ही … Read more

Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc : 10000 रुपयांत घरी घेऊन या Yamaha ची स्कुटर; पहा काय आहे दिवाळी ऑफर

Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc (1)

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत हाय स्पीड स्कूटर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे Yamaha कंपनीची RayZR 125 Fi Hybrid Disc स्कुटर. यंदा दिवाळीनिमित्त तुम्ही हाय स्पीड स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे डील तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. दिवाळी निमित्त यामाहा कंपनीने या हायब्रीड स्कूटर वर फायनान्स प्लान उपलब्ध केला आहे. त्यानुसार तुम्ही ही … Read more

New Mercedes-Benz GLE LWB भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

New Mercedes-Benz GLE LWB

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला Mercedes-Benz India कंपनीने नवीन कार लॉन्च केली आहे. New Mercedes-Benz GLE LWB असे या गाडीचे नाव असून कंपनीने ही कार तीन व्हेरिएंट मध्ये लॉन्च केली आहे. या SUV कारची किंमत 96.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही कार एकूण ३ व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. यामध्ये GLE 300 D … Read more

भारतीय मार्केटमध्ये Triumph Tiger 900 चे 2 व्हेरिएंट लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध 

Triumph Tiger 900

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी Triumph ने टायगर 900 ही नवीन बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली असून सध्या उपलब्ध असलेली Triumph Tiger 900 रॅली ही बाईक बंद करण्यात आली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या दोन्ही व्हेरिएंट चे नावे Triumph GT आणि Triumph Rally Pro … Read more

Honda ने लॉन्च केली प्रीमियम एडवेंचर बाईक; 11 लाख रुपये किंमत

Honda XL750 Transalp

टाइम्स मराठी । भारतातील प्रसिद्ध टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या Honda या कंपनीने XL750 Transalp ही प्रीमियम एडवेंचर बाईक लॉन्च केली आहे. कंपनी ही बाईक कम्प्लीट बिल्ड युनिट CBU रूट ने देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. यासाठी होंडाने काही शहरांमध्ये सुरुवातीला 100 ग्राहकांसाठी बुकिंग सुरू केली आहे. यामध्ये गुरुग्राम, मुंबई, बेंगलोर, इंदोर, कोची, हैदराबाद, … Read more

BMW ने लाँच केली Luxury Car; पहा किंमत आणि फीचर्स

BMW X4 M Performance

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये SUV ची चलती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्केटमध्ये बजाज, होंडा, मारुती सुझुकी, यासारख्या बऱ्याच ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये अप्रतिम फीचर्स वाहन लॉन्च  करतात. त्याचप्रकारे बऱ्याच विदेशी कंपन्या देखील इंडियन मार्केटमध्ये त्यांचे वाहन लॉन्च करत आहे. त्यातच आता प्रसिद्ध लक्जरी ब्रँड BMW ने भारतीय … Read more

TVS Ronin Special Edition : TVS ने लाँच केलं Ronin चे Special Edition; एवढी आहे किंमत 

TVS Ronin Special Edition

TVS Ronin Special Edition । सर्वत्र दिवाळी खरेदीची तयारी सुरू आहे. दिवाळी फेस्टिवल निमित्त भारतात वाहन खरेदी करणे आणि सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार दिवाळीच्या निमित्ताने बरेच जण नवीन गाड्या खरेदी करत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही देखील यंदा दिवाळीला नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध कंपनी TVS ने आपल्या आकर्षक स्पोर्ट बाईक … Read more