स्टायलिश लूक अन दमदार मायलेज; TVS ची ‘ही’ Scooter तुमच्याही मनात भरेल

TVS X Electric Scooter

टाइम्स मराठी । आज-काल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे ग्राहक मोठ्या संख्येने पसंती दर्शवतात. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन  हा पर्याय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा स्टायलिश लुक, मायलेज यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वाहन निर्माण करत आहेत. त्यानुसार मार्केटमध्ये बऱ्याच इलेक्ट्रिक … Read more

Ather च्या स्कुटरवर बंपर डिस्काउंट; 15 नोव्हेंबरपर्यंत ऑफर

Ather

टाइम्स मराठी । सर्वत्र दिवाळीची तयारी सुरू आहे. भारतामध्ये दिवाळीला वाहन खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यानुसार बरेच जण  नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असतात. दुसरीकडे दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या सुद्धा आपल्या गाड्यांवर बम्पर सूट देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही देखील यंदाच्या फेस्टिवल सीझनमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत … Read more

Renault ने आणली नवी SUV Car; स्टाईल आणि लूकचे तुम्हीही व्हाल दिवाने

Renault Kardian

टाइम्स मराठी । Renault ने ग्लोबल मार्केटमध्ये नवीन SUV कार लॉन्च केली आहे.  Renault Kardian असे या नव्या SUV चे नाव असून ती CMF मॉड्युल प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे  Renault India कंपनीने ही SUV दक्षिण अमेरिकी मार्केट साठी डेव्हलप केली आहे. लवकरच या कारची विक्री  ब्राझील आणि मोरक्को मध्ये सुरू करण्यात येणार आहे.  ही SUV भारतीय बाजारपेठेमध्ये … Read more

Honda ने आणलं Activa चं इलेक्ट्रिक व्हर्जन? Ola, Ather ची झोप उडणार

Honda SC-e Concept

टाइम्स मराठी । जपान मध्ये सध्या मोबिलिटी शो सुरू आहे. या मोबिलिटी शोमध्ये जगातील दिग्गज ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये Honda कंपनीने देखील सहभाग नोंदवला असून एकापेक्षा एक वरचढ  मॉडेल आणि कन्सेप्ट सादर केले आहेत. या शोमध्ये होंडा कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर SC-e लॉन्च केली. होंडा कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्यानंतर सर्वत्र … Read more

Cheapest Electric Scooter : फक्त 28 हजारांत खरेदी करा ही इलेक्ट्रिक स्कुटर; लायसन्सचीही गरज नाही

Cheapest Electric Scooter Avon E Lite

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि वाढती महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. इलेक्ट्रिक वाहनांना पेट्रोल डिझेलची गरज नसल्यामुळे पेट्रोल डिझेल साठी लागणारा पैसा वाचतो. परंतु बऱ्याच इलेक्ट्रिक स्कूटर या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या नसून त्यांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये अशा देखील इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ज्या तुम्ही अगदी … Read more

280 KM रेंज देणारी Electric Scooter लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Rivot NX100

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा आज-काल इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वेगवेगळ्या फीचर्स ने इलेक्ट्रिक वाहन निर्माण करत आहे. अशातच आता आणखीन RIVOT MOTORS कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. लॉन्च करण्यात आलेली ही स्कूटर  लॉंग रेंज मध्ये उपलब्ध आहे. या … Read more

मार्केटमध्ये येणार Gear नसलेली बाईक; गाडी चालवणं होणार आणखी सोप्प

E-Clutch Bike

टाइम्स मराठी । बाईक चालवत असताना हातातील क्लच आणि पायातील ब्रेक यांचा समतोल साधन गरजेचं असत. जर आपण योग्य पद्धतीने क्लच, गिअर आणि ब्रेकचा वापर केला नाही तर आपली बाईक लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला बाईक चालवताना हात आणि पायांच्या मदतीने गाडी कंट्रोल करण्यासाठी या तिन्ही गोष्टींना व्यवस्थित हँडल करावे लागते. परंतु आता या … Read more

अरे व्वा!! या गाड्यांवर मिळतोय 5 लाखांचा डिस्काउंट

harley davidson bike discount

टाइम्स मराठी । देशामध्ये फेस्टिवल सिझन सुरू झाला आहे. फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून बरेच ग्राहक वाहन किंवा मोबाईल यासारखे बरेच प्रॉडक्ट खरेदी करत असतात. लवकरच आता दिवाळी हा सर्वात मोठा सण येणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने भारतात सोने खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करण्याला शुभ मानले जाते. त्यानुसार तुम्ही देखील  यदाच्या दिवाळीमध्ये वाहन खरेदी करण्याचा विचार करत … Read more

Tata Tiago EV : सणासुदीच्या काळात खरेदी करा ही इलेक्ट्रिक कार; 315 KM रेंज, 8.69 लाख किंमत

Tata Tiago EV

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Tata Motors ने 2022 मध्ये Tata Tiago EV ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. ही इलेक्ट्रिक व्हर्जन कार चार व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून यामध्ये बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. तुम्ही देखील यंदा फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून दिवाळीला तुमच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या किमतीमुळे कार … Read more

देशात स्काय बसची चर्चा जोरात!! नेमकी धावते कशी? काय आहे खास गोष्ट?

Sky Bus

टाइम्स मराठी । आपण आपल्या दैनंदिन जीवनात गर्दीची तसेच ट्रॅफिकची समस्या अनुभवत असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी आणि थोड्याफार प्रमाणात का होईना, वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी हवेतून धावणारी बस म्हणजे स्कायबसचा पर्याय योग्य ठरू शकतो. सध्या या स्कायबसची चर्चा चांगलीच जोर धरून आहे. दिल्ली ते गुरुग्राम दरम्यान ही स्कायबस सुरु करण्यात येणार असल्याच्या चर्चा … Read more