Ola- Ather ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter; सिंगल चार्जवर धावते 201 KM

ePluto 7G Max

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये बनवत आहेत. सातत्याने नवनवीन आणि अपडेटेड फीचर्समध्ये या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येत असून येथेही जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Pure EV ने आपली ePluto 7G … Read more

Maruti च्या ‘या’ Car वर मिळतोय 54000 रुपयांचा डिस्काउंट; 25 KM मायलेज

maruti suzuki s- presso

टाइम्स मराठी । लवकरच फेस्टिवल सिझन सुरू होणार असून ऑटोमोबाईल निर्माता कंपन्यांनी देखील Car खरेदीवर डिस्काउंट ऑफर सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता नवरात्र आणि दिवाळीसाठी Maruti Suzuki ने मिनी स्पोर्टकारवर बंपर डिस्काउंट ऑफर केला आहे. ही मिनी स्पोर्ट्स कार म्हणजेच  S-Presso ही आहे. तुम्ही देखील दिवाळीला किंवा नवरात्रीमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची … Read more

Honda N-Van : Honda ने आणली स्टायलिश इलेक्ट्रिक व्हॅन; 210 KM रेंज, तुमच्या घरातील पंखे आणि बल्बही चालवणार

Honda N-Van

टाइम्स मराठी । ग्लोबल मार्केटमध्ये होंडा कंपनी नवीन स्टायलिश व्हॅन (Honda N-Van) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही व्हॅन इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये असणार असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 210 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. एवढंच नव्हे तर गरज पडल्यास तुमच्या घराला वीजपुरवठा करू शकते आणि घरातील पंखे, बल्ब वगैरेही तुम्ही चालवू शकाल. आज आपण या इलेक्ट्रिक … Read more

KTM 390 Duke अवघ्या 72000 रुपयांत घरी घेऊन जावा; काय आहे ऑफर

KTM 390 Duke

टाइम्स मराठी । KTM ही दुचाकी निर्माता कंपनी जगभरात स्पोर्ट्स बाईकची विक्री करते. खास तरुण जगभरातील तरुणांना KTM बाईकच चांगलंच वेड असलयाने आपण पाहतो. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन पॉवरमुळे अनेकांना KTM खरेदीची इच्छा असते. परंतु महाग किमतीमुळे अनेकांना ती खरेदी करणं शक्य नसत. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका ऑफर बद्दल सांगणार आहोत त्यामाध्यमातून … Read more

Cheapest Electric Car : ‘या’ आहेत स्वस्तात मस्त 3 Electric Cars; खरेदी करणं ठरेल फायदेशीर

Cheapest Electric Car

Cheapest Electric Car : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती आहे. अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्टमध्ये बाजारात आणत असून ग्राहकांची सुद्धा या गाडयांना चांगली पसंती मिळत आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ सुद्धा पाहायला मिळत आहे. आकर्षक लूक आणि पेट्रोल डिझेलची कटकट नसल्याने अनेकांना … Read more

Hyundai Exter भारतात लाँच; 32 KM मायलेज, Fronx ला देणार टक्कर

Hyundai Exter

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या कॉम्पॅक्ट SUV मॉडेलची जास्त चलती आहे. कॉम्पॅक्ट SUV कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये टाटा नेक्सन या एसयूव्हीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. त्यानंतर मारुती ब्रेझा या एसयूव्हीने नेक्सनची जागा घेत मोठ्या प्रमाणात विक्री केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर Hyundai मोटारने Hyundai Exter भारतात … Read more

Honda Activa Electric मध्ये येणार; या तारखेला होणार लाँच

Honda Activa Electric

टाइम्स मराठी । भारतामध्ये सर्वात जास्त प्रोडक्ट विक्री करणारी Honda कंपनीची Activa ही अत्यंत लोकप्रिय स्कूटर आहे. आज देखील ही स्कूटर डिमांड मध्ये असून या होंडा कंपनीच्या Activa चे बरेच वर्जन लॉन्च करण्यात आले. हे सर्व वर्जन हिट झाले असून आता Honda Activa लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये एंट्री मारणार आहे. आत्तापर्यंत इतर कंपन्या आपल्या गाड्या … Read more

Kia Carens X-Line भारतात लॉन्च; या खास फीचर्सने जिंकणार ग्राहकांची मने, किंमत किती?

Kia Carens X-Line

टाइम्स मराठी । साउथ कोरियन कार निर्माता कंपनी Kia ने भारतीय बाजारपेठेमध्ये आपली नवीन SUV Car लॉन्च केली आहे. या नवीन SUV चे नाव Kia Carens X-Line असं आहे. या लौंचिंग वेळी कंपनीने Carens X-Lineup च्या विस्ताराची घोषणा देखील केली आहे. Kia Carens X-Line ही SUV २ व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यानुसार पहिले … Read more

BYD ने लाँच केली Electric Sedan Car; पहा किंमत आणि फीचर्स

Electric Sedan Car Seal

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती पाहता मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट कडे वळत आहेत. त्याचबरोबर या कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन सह इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत. अशातच चिनी ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी बिल्ड युअर ड्रीम्स BYD या कंपनीने थायलंडमध्ये नवीन इलेक्ट्रिक सेडान कार सील (Electric Sedan Car Seal) लॉन्च … Read more

Aston Martin DB12 लक्झरी कार भारतात लाँच; लूक पाहूनच म्हणाल, क्या बात है!!

Aston Martin DB12

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रिटिश लक्झरी कार निर्माता एस्टन मार्टिनने आपली नवीन मास्टर पीस Aston Martin DB12 भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. या कारला सुपर टूरर असे देखील म्हटलं जातं. ही नवीन लॉन्च करण्यात आलेली कार पूर्वीचे मॉडेल DB 11 ला रिप्लेस करते. भारतीय बाजारपेठेमध्ये सध्या एस्टन मार्टिन ही कंपनी DBX कारची विक्री करते. DBX … Read more