Hyundai i20 N Line भारतात विक्रीसाठी खुली; पहा फीचर्स काय मिळतात अन किंमत किती?

Hyundai i20 N Line

टाइम्स मराठी । दक्षिण कोरियाई ऑटो निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सची Hyundai i20 N Line भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ह्युंदाई कंपनीच्या या मॉडेलमध्ये दोन ट्रिम्स N6 आणि N8 यांचा देखील समावेश आहे. ह्युंदाईच्या Hyundai i20 N Line च्या N6 या मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 9 लाख 99 हजार 490 एवढी आहे. यासोबतच N6 DCT व्हेरियंटची … Read more

Bajaj Pulsar N150 भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar N150

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये Bajaj Pulsar N150 बाईक लॉन्च करण्यात आली आहे. बजाज कंपनीची ही पल्सर बाइक प्रचंड प्रसिध्द आणि तरुणाईच्या मनावर राज्य करणारी आहे. कंपनीच्या नवीन Bajaj Pulsar N150 ला आपण P150 या मॉडेलचे स्पोर्टीयर वर्जन म्हणू शकतो. कंपनीने ही बाईक 1 लाख 17 हजार 677 रुपयांमध्ये लॉन्च केली आहे. डिझाईन– बजाज कंपनीच्या … Read more

परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाली इलेक्ट्रिक सायकल; मिळतील ‘हे’ खास फीचर्स

Electric Bicycle

टाइम्स मराठी । सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रिय लोकांसाठी गिअर हेड मोटर्स या कंपनीने कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ही L2.0 सिरीजची इलेक्ट्रिक सायकल असून यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अतिशय खास फीचर्सने सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक सायकल जवळच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकते. … Read more

देशातील पहिली Hydrogen Fuel सेल बस लाँच; केंद्रीय मंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

hydrogen fuel sell bus

टाइम्स मराठी | सोमवारी देशामध्ये ग्रीन हायड्रोजन उत्पादन वाहनाला वापरण्यासाठी मंत्रालयाने पुढाकार घेतला. या वाहनाला प्रोत्साहन म्हणून केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन सेल बसचे लॉन्चिंग केले. याबाबत हार्दिकसिंह पुरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. इंडियन ऑइलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी … Read more

भारतात लाँच झाली Flying Car; 5000 फूट उंच भरारी घेणार, किंमत पाहून डोळे फिरतील

Bentley Flying Car

टाइम्स मराठी । आपण कार खरेदी करण्यासाठी जात असताना त्यामध्ये असलेले वेगवेगळे फीचर्स बघत असतो. त्या कारचे मायलेज, किंमत, लुक इंटेरियर एक्स्टेरियल डिझाईन या सर्व गोष्टींचा आपण विचार करूनच कार खरेदी करतो. यापूर्वी आपण पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार खरेदी करत होतो. परंतु आता आपला कल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. कारण वाढती महागाई. … Read more

Cheapest Electric Cars : ‘या’ आहेत सर्वात स्वस्त 5 Electric Cars

Cheapest Electric Cars

Cheapest Electric Cars । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा आणि तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इलेक्ट्रिक गाड्या या दिसायला तर आकर्षक असतातच याशिवाय पेट्रोल- डिझेलची कटकट नाही. ग्राहकांची मोठी मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. तुम्ही सुद्धा नवीन इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा … Read more

Royal Enfield Himalayan 452 येणार नव्या अवतारात; इंजिनसह सगळंच काही बदलणार?

Royal Enfield Himalayan 452

टाइम्स मराठी । चेन्नई स्थित ऑटोमोबाईल निर्माता कंपनी Royal Enfield लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये आकर्षक आणि मजबूत बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. ही बाईक दुसरी तिसरी कोणती नसून रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 नव्या अवतारात येणार आहे. या बाईक मध्ये इंजिन देखील नवीन बसवण्यात येण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेऊयात कंपनी कडून या बाईक मध्ये … Read more

Hero Passion Pro 125 येणार नव्या अवतारात; मिळतील हे खास फीचर्स

Hero Passion Pro 125

टाइम्स मराठी । Hero कंपनीच्या बाईक्सला भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याचबरोबर कंपनी वाहनांमध्ये सतत वेगवेगळे अपडेट्स लॉन्च करत असते. आताही कंपनी सर्वात जास्त विकली गेलेली Passion Pro 125 पुन्हा नवीन अपडेट सह लॉन्च करू शकते. मार्केटमध्ये रोज नवनवीन गाड्या येत असल्याने मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. त्याचमुळे हिरो आपली पॅशन प्रो नव्या अवतारात … Read more

Kia Sonet Facelift येणार नव्या बदलांसह; काय खास मिळणार?

Kia Sonet Facelift

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये किआ इंडिया नवीन कार लॉन्च करण्याची तयारी आहे. या कारचे नाव SONET SUV असं आहे. ही कार फेसलिफ्टेड व्हर्जन मध्ये असून सध्या भारतीय रस्त्यांवर या कारची टेस्टिंग सुरू आहे. या नवीन व्हर्जन मध्ये कंपनीकडून बरेच बदल करण्यात येणार असून नवीन लुक आणि डिझाईन मध्ये ही कार आपल्याला दिसू शकते. Kia … Read more

Aprilia RS 457 : आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह येतेय ही Sport Bike; बाजारात घालणार धुमाकूळ

Aprilia RS 457

टाइम्स मराठी । भारतात आणि विदेशात जास्त प्रमाणात झळकनारी Aprilia ही एक इटालियन बाईक कंपनी असून सुरुवातीला या कंपनीने स्कूटर आणि लहान क्षमतेच्या मोटर सायकल बनवण्यापासून सुरुवात केली होती. आणि आता काही वर्षांपूर्वी Aprilia ने 1,000 cc V-ट्विन RSV Mille आणि V4 RSV4 या स्पोर्टबाईकचे उत्पादन केले होते आणि आता Aprilia ने एक धमाकेदार बाईक … Read more