Honda चा धमाका! MotoGP स्टाइलमध्ये लाँच केल्या 2 गाड्या

honda Moto GP Bike

टाइम्स मराठी । भारतातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या फेमस टू व्हीलर स्पोर्टिंग रेस Moto GP या कार्यक्रमासाठी Honda कंपनीने MotoGP स्टाइलमध्ये 2 गाड्या लाँच केल्या आहेत. यामध्ये एक स्कुटर आणि एका बाईकचा समावेश आहे. Hornet 2.0 आणि Dio125 असं या दोन्ही गाड्यांची नावे असून रेप्सॉल लुक मध्ये त्या लाँच करण्यात आल्या … Read more

भारतात Bentley ची सेडान Flying Spur Hybrid कार लॉन्च; किंमत 5.25 कोटी रुपये

sedan Flying Spur Hybrid

TIMES MARATHI | लक्झरी वाहन उत्पादक कंपनी Bentley ने आपली नवीन लक्झरी सेडान Flying Spur Hybrid भारतात लॉन्च केली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 5.25 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ही अल्ट्रा लक्झरी सेडान पूर्वी V8 आणि W12 इंजिनांसह लॉन्च करण्यात आली होती, परंतु आता कंपनीने प्लग-इन हायब्रिड पॉवरट्रेनसह कार सादर केली आहे. या नविन सेडानला … Read more

Ducati स्केम्बलर रेंज लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Ducati Scrambler

टाइम्स मराठी | इटालियन कंपनी डूकाटी ही स्पोर्ट बाईक बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. डूकाटीच्या बाईक अतिशय आकर्षक आणि स्पोर्टी असल्याने तरुणाईच्या मनात चांगलीच भुरळ पाडतात. आताही कंपनीने भारतामध्ये स्केम्बलर ची नेक्स्ट जनरेशन रेंज ही स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या स्पोर्ट बाईकला पूर्णपणे नवीन डिझाईन आणि नवीन लुक देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये बऱ्याच नवीन ॲक्सेसरीज … Read more

Kia India ने लाँच केले Seltos चे 2 नवे व्हेरिएन्ट; मिळतात हे खास फीचर्स

Kia seltos

टाइम्स मराठी । Kia India ने नवीन सेलट्रोस मॉडेल मध्ये २ नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या व्हेरीएंट चे नाव GTX + (S) आणि X-Line (S) असं आहे. यासोबतच किआ इंडिया 2025 पर्यंत नवीन इलेक्ट्रिक MPV लॉन्च करण्याची देखील योजना बनवत आहे. कंपनीने लॉन्च केलेले दोन व्हेरिएंट स्टाइलिश डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय या नव्या व्हेरिएन्टमध्ये … Read more

Yamaha RX 100 येणार नव्या अवतारात; बाजारात पुन्हा घालणार धुमाकूळ

Yamaha RX 100

टाइम्स मराठी । Yamaha RX 100 च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकेकाळी देशभरातील तरुणाईवर भुरळ पाडणारी यामाहाची ही बाईक आता नव्या अवतारात लाँच होणार आहे. याआधीही अनेकदा Yamaha RX 100 रिलाँच करण्याच्या बातम्या आल्या आहेत, पण यावेळी कंपनीने या बाईकच्या लाँचिंग बद्दल उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना नव्या अवतारात आणि आकर्षक फीचर्ससह Yamaha RX … Read more

महिंद्राने लाँच केली Bolero Neo+ Ambulance; पहा फीचर्स आणि किंमत

Mahindra Bolero Neo+ Ambulance

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातीलआघाडीची कंपनी आहे. महिंद्राने आत्तापर्यंत एकापेक्षा एक जबरदस्त मॉडेल्स ग्राहकांसाठी आणल्याचे आपण बघितलं आहे. यापूर्वी महिंद्राने पॉप्युलर SUV Bolero नियो ही एसयूव्ही 2021 मध्ये लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीने बोलेरो नियो नवीन अवतारामध्ये लॉन्च केली आहे. या एसयूव्हीचे नाव महिंद्रा Bolero Neo+ Ambulanc असं असून कंपनीने ही … Read more

Kawasaki लवकरच घेऊन येतेय 2 Electric Bike; पहा रेंज आणि फीचर्स

Kawasaki Electric Bike

टाइम्स मराठी । बाईक निर्माता कंपनी Kawasaki लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये दोन नवीन Electric Bike लॉन्च करणार आहे. या दोन्ही बाईकचं नाव Ninja e-1 आणि Z e-1 असं आहे. कावासाकीने यापूर्वी ninja 400 आणि Z400 हे दोन मॉडेल लॉन्च केले होते. त्यानंतर आता लवकरच आणखीन दोन मॉडेल कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. सर्वात आधी या दोन्ही … Read more

BH Number Plate : BH नंबरप्लेट म्हणजे काय रं भाऊ? कोणासाठी असते ती अन् अर्ज कसा करायचा?

BH Number Plate

टाइम्स मराठी । मित्रानो, सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटवर तुम्ही सुरुवातीला MH असं लिहिलेलं बघितलं असेल, तुमच्याही गाडीच्या नंबर प्लेट वर MH असच लिहिले असेल ज्याचा अर्थ महाराष्ट्र असा होतो. तसेच रस्त्यावर जाताना तुम्ही KA, GA, TN अशा सिरीजचे दुसऱ्या राज्यांच्या गाड्यांचे नंबर प्लेट सुद्धा बघितलं असतील. पण तुम्ही कधी BH नंबर सिरीज (BH Number Plate) … Read more

Citroen C3 Aircross भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Citroen C3 Aircross

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या दरात मिळणाऱ्या गाड्यांची चांगलीच चलती आहे. कमीत कमी पैशात चांगल्या फीचर्सने सुसज्ज गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने नवीन कार लॉन्च केली आहे. Citroen C3 Aircross असे या कार च नाव असून ही कार खरेदी करणं सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे … Read more

Most Expensive Electric Cars : या आहेत भारतातील सर्वात महागड्या इलेक्ट्रिक गाड्या; किंमत पाहून व्हाल चकित

Most Expensive Electric Cars

Most Expensive Electric Cars। पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई या दोन्हीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याभराचा खर्च देखील पुरेनासा झाला आहे. अशातच इलेक्ट्रिक वाहनांनी भारतीय बाजारपेठेमध्ये स्पेशल जागा निर्माण केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची किंमत प्रत्येकाला परवडेल अशी नसून इलेक्ट्रिक कार बद्दल बोलायचं झालं तर काही इलेक्ट्रिक कारच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच बऱ्याच वाहन निर्माता … Read more