रक्षाबंधनाला फक्त 2754 रुपयात घरी घेऊन या ‘ही’ Electric Scooter; बहिणीला द्या आकर्षक गिफ्ट

Tunwal Storm ZX

टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्यातील पौर्णिमेला बहिण भावांचा पवित्र सण रक्षाबंधन हा साजरा केला जातो. या पवित्र सणाच्या दिवशी भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. तुम्ही देखील तुमच्या बहिणीला या रक्षाबंधनाच्या दिवशी काही खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा विचार करू शकतात. आज-काल इलेक्ट्रिक स्कूटर प्रत्येकाला आकर्षित करत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर महाग असली … Read more

भररस्त्यात Electric गाडीचे चार्जिंग संपलं तरी नो टेन्शन; ‘हे’ App करेल मदत

Electric charging point

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) ग्राहकांचा प्रचंड कल वाढत आहे. आज काल महागाई प्रचंड वाढली असून पेट्रोल डिझेलचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. अशातच इलेक्ट्रिक वाहनांचा लुक डिझाईन मायलेज आणि विना पेट्रोल असल्यामुळे सर्वसामान्य जनता इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे आकर्षित होत आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या मनात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर … Read more

New Hero Glamour : Hero ने लाँच केली स्वस्तात मस्त Bike; पहा किंमत आणि फीचर्स

New Hero Glamour

टाइम्स मराठी । हिरो मोटोकॉर्प (New Hero Glamour) ही भारतातील फेमस टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि दमदार फीचर्सने सुसज्ज अशा गाड्या बाजारात आणण्याचा प्रयत्न कंपनी करत असते. त्याच पार्श्वभूमीवर हिरो मोटोकार्प कंपनीने Glamour 125 ही बाईक नवीन लूक मध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये दोन व्हेरिएंट लॉन्च केले असून … Read more

Royal Enfield Bullet 350 अपडेटेड व्हर्जनमध्ये येणार, तरुणांना आकर्षित करणार गाडीचा लूक; किंमत किती?

Royal Enfield Bullet 350

टाइम्स मराठी । Royal Enfield Bullet ही टू व्हीलर बाईक आजच्या तरुण पिढीतील आकर्षण ठरत आहे. ही बाईक भारतातील प्रीमियम टू व्हीलर सेगमेंटमध्ये अती लोकप्रिय बाईक असुन रॉयल एनफिल्ड मोटर्स ही भारतीय मोटारसायकल निर्माण कंपनीची बाईक आहे. रॉयल इन्फिल्ड बुलेटला ग्राहकांची नेहमीच पसंती मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेऊन सप्टेंबर महिन्यामध्ये रॉयल एनफिल्डचे नेक्स्ट जनरेशन … Read more

Ethanol कसे बनते? गाडीला इंधन म्हणून इथेनॉल कसं उपयुक्त ठरेल?

ethanol importance

टाइम्स मराठी । या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचा महिन्याचा खर्च देखील पुरत नसताना पेट्रोलचे दिवसेंदिवस भाव वाढतच चालले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आग लागल्याचे दिसून येतं. अशातच या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीपासून दिलासा मिळवण्यासाठी इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २९ ऑगस्टला इथेनॉल वर चालणारी गाडी सादर … Read more

Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू; पहा किंमत आणि फीचर्स

Ola S1 Air

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola ने आपल्या नव्या इलेक्ट्रिक स्कुटर Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ओलाची ही आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.10 लाख रुपये असून आत्तापर्यंत तब्बल 50000 पेक्षा जास्त गाडयांचे बुकिंग झाले असल्याची माहिती कंपनीने दिले आहे. आज आपण Ola S1 … Read more

Ethanol Fuel Car : 29 ऑगस्टला येणार Ethanol वर चालणारी गाडी; नितीन गडकरी करणार उद्घाटन

Ethanol Fuel Car

टाइम्स मराठी | पेट्रोल आणि डीझेलची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. या गाड्याच्या अती वापरामुळे पर्यावरणाला सुद्धा धोका निर्माण होत आहे. आपल्याकडे Public Transport ची उत्तम सोय असून देखील, स्वतःची गाडी घेऊन फिरण्याची मात्र वेगळीच इच्छा असते. मग कारणाशिवाय पेट्रोल आणि डिझेलचा अतिवापर होऊ लागतो. अश्यावेळी बाजारात आलेल्या Electric गाड्या जास्त सोयीस्कर वाटतात. electric गाड्यांना अनेकांकडून … Read more

TVS ने लाँच केली आकर्षक Electric Scooter, बघता क्षणीच पडेल भुरळ; काय आहेत फीचर्स?

TVS X

टाइम्स मराठी । वाढत्या पेट्रोल डिझेलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची जास्त चलती आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती परवडणाऱ्या असून डिझाईन आणि रेंजमुळे तरुणांच्या पसंतीस या इलेक्ट्रिक स्कूटर उतरत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये लक आजमावत असून देशातील टू व्हीलर निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली … Read more

10-15 वर्षांपूर्वीच्या जुन्या गाड्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

old cars on road

टाइम्स मराठी । रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या पार्किंगच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर जुन्या गाड्या असतील तर त्या गाड्या जप्त करण्याचे आदेश स्क्रॅपिंग पॉलिसीच्या माध्यमातून जारी करण्यात आले होते. या स्क्रॅपिंग पॉलिसीच्या माध्यमातून पार्क करण्यात आलेल्या किंवा उभ्या असलेल्या गाड्या परिवहन विभागाकडून जप्त करण्यात येत होत्या. या पॉलिसीच्या विरोधात बऱ्याच जणांनी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला. … Read more

Ultraviolette F77 Space Edition लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Ultraviolette F77 Space Edition

Ultraviolette F77 Space Edition । संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून असलेले भारताचे चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोचले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला असून जागतिक पाळतीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद साजरा करण्यात येत आहे. चंद्रयानाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू व्हीलर स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेट ऑटोमॅटिक या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक … Read more