Audi Q8 E-Tron इलेक्ट्रिक SUV भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Audi Q8 E-Tron

टाइम्स मराठी (Audi Q8 E-Tron) । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आणि ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद या गाडयांना मिळत असल्याचे आपण पाहतोय. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Audi ने आपली Q8 e-tron ही इलेक्ट्रिक SUV अपडेटेड व्हर्जन सह … Read more

Mahindra चा धमाका!! Bolero- Scorpio सह ‘या’ गाड्यांचं Electric व्हर्जन आणणार

Mahindra Electric Cars

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी (Mahindra) भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. नुकतंच केपटाउन मध्ये आयोजित एका फ्युचरस्पेक इव्हेंटमध्ये महिंद्राने आगामी प्रोडक्ट्स आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या स्टेटर्जी आणि डेव्हलपमेंट बद्दल माहिती दिली. त्यानुसार, येत्या काळात सर्व ICE SUV इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच एक्सयुव्ही XUV आणि बॉर्न इलेक्ट्रिक BE या … Read more

Ola ने लाँच केल्या 2 नव्या Electric Scooter; पहा किंमत आणि फीचर्स

ola Ola S1 pro and S1X

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची वाढती लोकप्रियता पाहता देशातील आघाडीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनी ओलाने आपल्या २ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ही स्कूटर म्हणजे Ola S1X आणि सेकंड जनरेशन वाली Ola S1 pro. ओला कंपनीने S1 pro मध्ये दोन नवीन कलर व्हेरिएंट ऍड केलेले असून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन्ही व्हेरियंट ची … Read more

Mahindra Thar.e : अशी दिसते महिंद्राची Electric Thar; लुक पाहून म्हणाल, क्या बात है!!

Mahindra Thar.e

टाइम्स मराठी । महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिंद्रा थार ही कार 15 ऑगस्टला लॉन्च होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानुसार आता केप टाउन मध्ये आयोजित एका ग्लोबल फ्युचर्सकॅप इव्हेंट मध्ये महिंद्राची इलेक्ट्रिक व्हर्जन थार चे कन्सेप्ट मॉडेल (Mahindra Thar.e) सादर करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक SUV पूर्णपणे रीडिझाइन … Read more

फक्त देशातच नव्हे तर विदेशातही धुमाकूळ घालत आहेत ‘या’ Made In India गाड्या

car

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत. या कार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक कार बाजारात आणत आहेत. त्यामुळेच भारत देश हा जगातील तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा वाहन उद्योग केंद्र बनला आहे. भारतात बनवण्यात आलेल्या अनेक कार आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. गेल्या एप्रिल 2022 ते 4 मार्च 2023 … Read more

Mahindra OJA Tractor : महिंद्राने लाँच केला मिनी ट्रॅक्टर; शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, किंमतही कमी

Mahindra OJA Tractor

टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्रा ने नुकताच Mahindra OJA Tractor लॉन्च केला आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केप टाऊन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या फ्युचरस्केप कार्यक्रमात महिंद्रा ग्रुप ने महिंद्रा OJA हा ट्रॅक्टर लॉन्च केला. या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 5.64 लाख रुपये एवढी आहे. महिंद्रा कंपनीने OJA च्या तीन नवीन प्लॅटफॉर्मवर हे ट्रॅक्टर लॉन्च … Read more

मिनी इंडियाने लॉन्च केली छोटी Electric Car; 270 KM रेंज, किंमत किती?

Cooper SE EV charged edition launched

टाइम्स मराठी । मिनी इंडिया कंपनीने नुकतीच आपली Cooper SE EV ही चार्ज्ड एडिशन लॉन्च केली आहे. परंतु कंपनीने लिमिटेड युनिट सेल साठी उपलब्ध केली असल्यामुळे खूपच कमी ग्राहक हे आत्ता खरेदी करू शकतात. यासोबतच भारतामध्ये ही कार कम्प्लीटली बिल्ड युनिट च्या माध्यमातून आणण्यात आली आहे. या एडिशन ची किंमत 55 लाख रुपये असल्याचे सांगण्यात … Read more

TVS ने आणली आकर्षक Electric Scooter; Ola, Ather ला देणार टक्कर

TVS Creon

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या मागणीमुळे आज काल सर्वच मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये त्यांचं लक आजमावतांना दिसत आहे. बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक गाड्याचे प्रोडक्शन करून भारतीय बाजारपेठे मध्ये त्यांचे वर्चस्व टिकून ठेवत आहे. भारतात Ola आणि Ather कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटरला … Read more

CNG Kit : कोणत्या गाडीत CNG किट बसवू शकता? किती खर्च पडेल? पहा संपूर्ण माहिती

CNG Kit

टाइम्स मराठी । (CNG Kit)आज-काल वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची आणि CNG कार्सची चलती मोठ्या प्रमाणात आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याचा खर्च कोलमडल्याचे दिसून येत आहे. अशातच बिना पेट्रोल डिझेल वाहन म्हटलं तर CNG हे ऑप्शन पुढे येतो . जर तुम्ही देखील तुमच्या कार मध्ये CNG Kit लावण्याचा विचार करत असाल … Read more

Tata लवकरच लाँच करणार Nano चे Electric व्हर्जन; किंमतही असणार कमी

TATA nano electric

टाइम्स मराठी । रतन टाटा यांची ड्रीम कार लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ शकते. यापूर्वी टाटा कंपनीची ही नॅनो (Tata Nano) लोकांना खूप आवडली होती. आणि ही परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक जण कार घेण्याचं स्वप्न या नॅनो कार च्या माध्यमातून पूर्ण करत होतं. परंतु हळूहळू या नॅनो कारची फॅन्टेसी कमी होत गेली आणि टाटाने या … Read more