Honda Activa 125 फक्त 10 हजारांत घरी घेऊन जावा; काय आहे ऑफर?

Honda Activa 125

टाइम्स मराठी । भारतात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर म्हणजे होंडा कंपनीची एक्टिवा (Honda Activa 125). जेव्हा एखादा व्यक्ती स्कुटर घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या मनात पहिले नाव हे होंडा ऍक्टिवा हेच येत. चालवायला अतिशय सोप्पी आणि तितकीच मजबूत अशी होंडाची ऍक्टिव्हा सर्वांच्या मनात घर करते. त्यातच आता आपल्या ग्राहकांना आणखी खुश करण्यासाठी होंडा कंपनीकडून … Read more

Honda Unicorn Vs Honda SP160 : कोणती गाडी बेस्ट; पहा संपूर्ण तुलना

Honda Unicorn Vs Honda SP160

टाइम्स मराठी । बाईक्स घेण्याकडे तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात कल असतो. गाडी घेत असताना नेमकी कोणती गाडी घ्यायचा असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. त्यानुसार गाडीचा लूक, तिचे मायलेज आणि महत्त्वाचे म्हणजे किंमत या सर्व गोष्टी पाहून आपण कोणती बाईक घ्यायची हे ठरवत असतो. भारतीय बाजारात सातत्याने नवनवीन बाईक्स येत लाँच होत असतात. त्यातही होंडा … Read more

Honda SP160 भारतात लाँच, तरुणांना लावणार वेड; पहा किंमत आणि फीचर्स

Honda SP160

टाइम्स मराठी (Honda SP160)। भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे होंडा. आपल्या ग्राहकांना चांगल्या दर्जाची आणि वेगवेगळ्या फीचर्सनी परिपूर्ण अशी गाडी मिळावी यासाठी होंडा नेहमीच प्रयत्नशील असते. त्याच पार्श्वभूमीवर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतामध्ये SP160 ही बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक 160 cc सेगमेंट मध्ये हिरो मोटर … Read more

Upcoming Maruti Cars : मारुतीचा मोठा प्लॅन! लवकरच आणणार 10 नव्या Cars; 6 Electric गाड्यांचाही समावेश

Upcoming Maruti Cars

टाइम्स मराठी (Upcoming Maruti Cars) | भारताची सर्वात मोठी कार कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. या कंपनीने नुकताच नवीन 3.1 व्हिजनची घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनी आर्थिक वर्ष 2031 पर्यंत पंधरा लाख इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्लान करत आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि सस्टेनेबल सोल्युशन वर भर देण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. भारतात मारुती सुझुकी … Read more

Kawasaki Ninja 650 अपडेटेड फीचर्ससह भारतात लॉन्च; किंमत किती?

Kawasaki Ninja 650

टाइम्स मराठी (Kawasaki Ninja 650) । भारतामध्ये कावासाकीने नवीन अपडेटेड 2024 निंजा 650 ही बाईक लॉन्च केली आहे. ही नवीन अपडेटेड बाईक जुन्या मॉडेल पेक्षा जास्त महाग आहे. या बाईक ची किंमत 7.16 लाख रुपये एवढी आहे. ही स्पोर्ट बाईक नवीन OBD2 नियमांना अनुसरून तयार करण्यात आली आहे. बाजारात Ninja 650 ही बाईक ट्रायंफ ट्राइडेंट … Read more

Mahindra च्या गाड्यांवर तगडा Discount; तुम्हीही घ्या लाभ

Mahindra Cars

टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्राच्या काही आलिशान कार वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी महिंद्रा कंपनी त्यांच्या बेस्ट मॉडेल असलेल्या कार्स वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. यामध्ये थार 4×4, बोलेरो, बोलेरो नियो, मराजो आणि एक्सयुवी 300 या कार वर डिस्काउंट देण्यात … Read more

Bajaj लवकरच घेऊन येतेय नवी Electric Scooter; Ola Ather ला देणार टक्कर

Bajaj Blade Electric Scooter

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणि बाईककडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर या कंपन्या कमी बजेट मध्ये जास्त परफॉर्मन्स देणाऱ्या आणि ग्राहकांना परवडेल अशा इलेक्ट्रिक स्कुटर मार्केट मध्ये आणत आहे. त्यामुळे इलेक्टिक स्कुटर बनवणाऱ्या … Read more

… जेव्हा BMW कार अचानक बनते Robot; ‘या’ कंपनीने केले कारला ट्रान्सफार्मर

car robot

टाइम्स मराठी | आपण बऱ्याच हॉलीवुड चित्रपटात ऑटोबोट्स हिरोचे पात्र साकारताना बघत असतो हे पात्र वेगवेगळ्या गाड्यांमध्ये स्वतःला बदलत असतात. असंच काहीसं तुर्की येथील एक कंपनी लेट्रोन्स ने सत्यात उतरवलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे की, एक BMW कारला ट्रांसफार्मर मध्ये बदलतानाचं हे दृश्य … Read more

टेस्लाच्या CFO पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड; कंपनीची मोठी घोषणा

tesla

टाइम्स मराठी | टेस्ला कंपनी ही एक उच्च दर्जाच्या गाड्या बनविण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. कार बाजारात टेस्ला कंपनीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. आज याच कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पदासाठी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे वित्त प्रमुख जॅचरी किरखोर्न यांनी मुख्य आर्थिक अधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी वैभव … Read more