Honda च्या गाड्यांवर 73000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या लाभ

Honda City 20230808 081524 0000

टाइम्स मराठी | भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे होंडा (Honda). ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होंडा कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना होंडा कंपनीच्या सर्व कार वर सूट देण्यात येत आहे. होंडाच्या अमेझ, सिटी, city e HEV यासह सर्व कारचा समावेश यामध्ये होतो. या कार्सवर फक्त … Read more

Maruti Suzuki Swift ठरली No.1 सेलिंग कार; 5.99 लाखांच्या किंमतीसह अनेक जबरदस्त फिचर्स

33d7dd34 a351 44fd a16f fc1b26e932a8

टाइम्स मराठी | जूनमध्ये सर्वाधिक खरेदी करण्यात आलेल्या कारची विक्री जुलै महिन्यात खाली कोसळली आहे. अनेक टॉप सेलिंग मध्ये असणाऱ्या कार खालच्या स्तरावर आल्या आहेत. यामध्ये मारुती आणि टाटाच्या सर्वाधिक लोकप्रिय कारचा देखील समावेश आहे. मात्र दुसऱ्या बाजूला टॉप सेलिंगमध्ये सर्वाधिक खरेदी करण्यात आलेली कार मारुती स्विफ्ट ठरली आहे. या कारला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती … Read more

गाडीमधील ABS सिस्टीम नेमकी काय असते? त्याचे फायदे जाणून घ्या

ABS System

टाइम्स मराठी । जेव्हा आपण टू व्हीलर खरेदी करण्यासाठी जातो, तेव्हा त्या वाहनांमध्ये आपण फीचर्स कोण कोणते आहेत आणि ABS सिस्टीम आहे की नाही हे चेक करतो. आपण खास करून एबीएस सिस्टीम असलेल्या वाहन खरेदी साठी सर्वात पहिली पसंती देतो. पण तुम्हाला माहिती आहे का एबीएस सिस्टीम का वापरले जाते. आणि त्याचा फायदा काय होतो. … Read more

Tata Punch CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Tata Punch CNG

टाइम्स मराठी (Tata Punch CNG)। प्रसिद्ध कंपनी Tata Motors ने आपल्या CNG पोर्टफोलिओचा विस्तार करताना, बाजारात TATA punch CNG व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. हे टाटा मोटर्सचे TATA punch हे चौथे सीएनजी मॉडेल आहे. या एसयुव्ही कार ला 5 व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आले असून टाटाच्या या सीएनजी कारची किंमत 7.10 लाखापासून 9.68 लाख रुपयांपर्यंत … Read more

Electric की Petrol- Diesel? तुमच्यासाठी कोणती गाडी बेस्ट? पहा दोन्ही वाहनांमधील फरक

non-electric

टाइम्स मराठी । कार बाजारात वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, इलेक्ट्रिक (Electric) आणि नॉन-इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (Petrol- Diesel) हा गोंधळ जास्त दिसून येत आहे. मात्र तुम्हाला आम्ही हे सांगू इच्छितो की, या दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये वेगवेगळे फरक आहेत. कारण या दोन्ही वाहन प्रकारांमध्ये स्वतःचे तोटे आणि फायदे आहेत. इलेक्ट्रिक … Read more

MG Comet Gamer Edition लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

MG Comet Gamer Edition

टाइम्स मराठी (MG Comet Gamer Edition) । भारतीय मार्केट मध्ये MG Motor India या कंपनीने देशातील सर्वात इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. या कार च नाव MG Comet EV असून ही कार स्पेशल गेमिंग एडिशन आहे. ही कंपनी बाजारामध्ये इलेक्ट्रिक कारचे एक हेवी मॉडेल देखील लॉन्च करणार आहे. या एमजी कॉमेट इव्ही गेमर मॉडेल ला … Read more

Maruti Alto चा मोठा विक्रम!! ठरली भारतातील सर्वाधिक विक्री होणारी Car

Maruti Suzuki Alto

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या परवडणाऱ्या कार पैकी एक कार म्हणजे मारुती सुझुकी अल्टो. (Maruti Suzuki Alto) या कारने भारतीयांच्या मनावर 23 वर्षापासून अधिराज्य गाजवलं आहे. सर्वप्रथम मारुती अल्टो 27 सप्टेंबर 2000 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर आत्तापर्यंत या कारची विक्री सुरू आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मारुती सुजुकी अल्टोने विक्रीचा एक नवीन … Read more

Hyundai आणि Kia ने 91,000 गाड्या परत मागवल्या; हे आहे मोठं कारण

hyundai kia car

टाइम्स मराठी । भारतात सर्वात कमी वेळेमध्ये नावारुपास आलेली कोरियन कंपनी किया (Kia) आणि हुंडाई (Hyundai)या दोन्ही कंपन्यांच्या नवीन कार मध्ये आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हुंडाई आणि किया या कंपन्यांकडून कार मालकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांची वाहने घराबाहेर पार्क करावी आणि ती रिपेअर होईपर्यंत कार पासून लांबच राहावे. हुंडाई आणि … Read more

TVS Jupiter 110 ZX दमदार फीचर्सने लाँच; Honda Activa ला देणार टक्कर, किंमत किती?

TVS Jupiter 110 ZX

टाइम्स मराठी । (TVS Jupiter 110 ZX) प्रसिद्ध स्कुटर निर्माता Jupiter ने बाजारात आपली नवी अत्याधुनिक आणि अनेक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी स्कुटर बाजारात आणली आहे. या गाडीचे नाव TVS Jupiter 110 ZX असं असून ती SmartXonnect या टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. Tvs ने या स्कूटरची किंमत 84,468 एवढी ठेवली आहे . आज आपण या स्कुटरचे इंजिन, … Read more

Honda Dio 125 फक्त 10 हजारात घरी घेऊन जा; पहा काय आहे ऑफर?

Honda Dio 125

टाइम्स मराठी (Honda Dio 125) । वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे मार्केट मध्ये गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरची जास्त चलती आहे. बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी त्यांचे लक आजमावले. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल गाड्या बंद पडतात की काय अशी भीती वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात होंडा कंपनीची ही नवीन Dio 125 स्कूटर लॉन्च करण्यात आली … Read more