सेकंड जनरेशन Skoda Kodiaq लवकरच भारतात येणार; पहा काय फीचर्स मिळणार

Second Generation Skoda Kodiaq

टाइम्स मराठी । Skoda कंपनीने सेकंड जनरेशन Skoda Kodiaq हि SUV कार लॉन्च केली आहे. कंपनीने यामध्ये बरेच अपडेटेड फीचर्स आणले आहेत. त्यामुळे आधीच्या कार पेक्षा या नव्या जनरेशनच्या SUV मध्ये तुम्हाला बरेच बदल पाहायला मिळतील. सध्या ही SUV Car युरोपमध्ये  लाँच झाली असून 2024 मध्ये ती भारतीय मार्केट मध्ये धुमाकूळ घालू शकते. आज आपण जाणून घेऊया … Read more

KTM 390 Adventure ला टक्कर देणार Triumph Scrambler 400X; पहा काय आहेत फीचर्स

Triumph Scrambler 400X

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Triumph Scrambler 400X ही रेट्रो लूक प्रदान करणारी बाईक काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आली आहे. TRIUMPH SCRAMBLER ही ब्रिटिश कंपनीने डेव्हलप केलेली बाईक असून सध्या या बाईकचे मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. कंपनीने ही बाईक 2.62 लाख रुपयांच्या किमतीमध्ये लॉन्च केली आहे. ही नवीन बाईक KTM 390 ॲडव्हेंचर एक्स या बाईकला … Read more

Honda CB350 आणि Honda CB350RS चे स्पेशल एडिशन लाँच

Honda CB350 आणि Honda CB350RS

टाइम्स मराठी । भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे Honda . होंडा कंपनीने काही दिवसांपूर्वी  स्पेशल एडिशन बाईकचा टीजर लॉन्च केला होता. त्यानुसार आता कंपनीने Honda CB350 आणि Honda CB350RS चे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. यातील HONDA CB350 ही बाईक लिगेसी एडिशन आणि HONDA CB350RS ही बाईक न्यू … Read more

Cars Under 8 Lakhs : 8 लाखांच्या बजेटमध्ये दमदार Car हवी? मग Maruti आणि Hyundai च्या ‘या’ गाड्या पहाच

Cars Under 8 Lakhs maruti and hyundai

Cars Under 8 Lakhs । भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेल्या कारला ग्राहकांची मोठी मागणी असते. बजेट मध्ये परवडणाऱ्या आणि प्रवासासाठी योग्य वाटणाऱ्या गाड्या ग्राहक घेत असतात. आता लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. त्यानिमित्त तुम्हीही नवी गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुमच्या साठी 8 लाखांच्या बजेटमध्ये असणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या … Read more

6 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे ‘ही’ SUV Car; टाटा पंचला देते टक्कर

Nissan Magnite PRICE

टाइम्स मराठी । सध्या कार कंपन्या बाजारात टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये कार मॉडेल्स लॉन्च करत आहे. यासोबतच भारतीय बाजारपेठेमध्ये पाच सीटर कारला मोठ्या प्रमाणात पसंती आहे. यासोबतच  तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेल्या कार बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या कारचं नाव आहे Nissan … Read more

Yamaha ची ‘ही’ Scooter देतेय जबरदस्त मायलेज; पहा किंमत आणि फीचर्स

YAMAHA FASCINO 125 FI HYBRID (1)

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळे मायलेज देणाऱ्या टू व्हीलर आणि स्कूटर उपलब्ध आहेत. आपण नेहमीच कोणतीही गाडी खरेदी करत असताना ती नेमकी किती मायलेज देते याचा विचार करत बसतो आणि मगच गाडी खरेदी करत असतो. तुम्ही सुद्धा सध्या नव्या वर्षाच्या मुहूर्तावर नवी स्कुटर खरेदी करणार असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका गाडी बद्दल … Read more

Royal Enfield Hunter 350 : फक्त 5015 रुपयांच्या EMI वर घरी घेऊन या Royal Enfield Hunter 350

Royal Enfield Hunter 350 Offer

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळे स्पोर्ट बाईक टू व्हीलर उपलब्ध आहेत. परंतु सर्वात जास्त क्रेझ ही रॉयल एनफिल्ड हंटरची दिसते. रॉयल एनफिल्ड हंटर (Royal Enfield Hunter 350) ही बाईक खरेदी करण्याकडे तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो. ही बाईक कॉलेज तरुण असो किंवा ऑफिस बॉय या सर्वांच्या आवडीची आणि फॅशनेबल बाईक आहे. कंपनीची ही मिड सेगमेंट … Read more

Cars With Biggest Boot Space : या 3 Car मध्ये मिळतेय मोठी बूट स्पेस; लांबच्या प्रवासासाठी ठरतील बेस्ट

Cars With Biggest Boot Space

Cars With Biggest Boot Space : प्रवास करणे हे प्रत्येकाला आवडत असतं. आपण शक्यतो एकटाच जाऊन कुठे फिरत बसत नाही. एक तर आपल्यासोबत आपली मित्रमंडळी असते किंवा आपलं कुटुंब असते. अशावेळी जास्त लोक असल्याने प्रवास करताना कार मध्ये सामान ठेवण्यासाठी जास्त बूट स्पेसची गरज असते. जेणेकरून सामान व्यवस्थित ठेवता येईल आणि प्रवासाचा मनसोक्त आनंदही घेता … Read more

Electric Scooter Under 60000 : 60000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळतेय ‘ही’ Electric Scooter

Electric Scooter Under 60000 Zelio Gracy i

Electric Scooter Under 60000 : इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे आजकाल मोठ्या प्रमाणात कल दिसून येत आहे.  पेट्रोल डिझेलचे वाढते भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांसमोर उपलब्ध आहे. काही इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती या परवडणाऱ्या नसल्यामुळे बरेच जण वाहन खरेदी टाळतात. परंतु भारतीय बाजारपेठेमध्ये अशा देखील इलेक्ट्रिक स्कूटरस उपलब्ध आहे … Read more

Electric Scooter : 7000 रुपयांत घरी घेऊन जा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कुटर; पहा काय आहे ऑफर?

Electric Scooter Benling Falcon

Electric Scooter : आजकाल इलेक्ट्रिक वाहन जास्त प्रमाणात खरेदी केली जात आहे. कारण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा कोणताच ताण राहत नाही. यासोबतच  इलेक्ट्रिक वाहनांचा डॅशिंग लुक, मायलेज, किंमत, या सर्व गोष्टींमुळे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून येतो. आज -काल ग्राहकांना अशी स्कुटर हवी आहे, जी कोणत्याही जनरेशन मधील व्यक्ती वापरू शकतील. … Read more