Lamborghini Revuelto भारतीय मार्केटमध्ये लॉन्च; किंमत वाचून तुमचेही डोळे फिरतील

Lamborghini Revuelto

Lamborghini Revuelto : Lamborghini कंपनीने भारतीय बाजारपेठेत फ्लॅगशिप सुपरकार लॉन्च केली आहे. Lamborghini Revuelto असे या नव्या गाडीचे नाव आहे. यापूर्वी कंपनीने ही कार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2023 च्या सुरुवातीलाच लॉन्च केली होती. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत ही कार लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 8.9 कोटी रुपये ठेवली आहे. त्याचबरोबर ही कार Lamborghini Revuelto ही कार … Read more

Electric Car : Renault लवकरच लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार; 397 KM पर्यत रेंज मिळणार

Electric Car Renault 5 E-Tech

Electric Car। भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. वाढते पेट्रोल डिझेलचे भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्यांचा लूक आणि फिचर आजच्या तरुण पिढी सोबतच जेष्ठाना देखील आकर्षित करतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये … Read more

Volkswagen कंपनीच्या ‘या’ मॉडेलवर मिळत आहे बंपर डिस्काउंट ऑफर

Volkswagen Cars Discount Offer

टाइम्स मराठी । तुम्ही सध्या जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि Volkswagen कार खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर  तुमच्यासाठी हा खास चान्स आहे. कारण प्रसिद्ध का निर्माता कंपनी  Volkswagen काही कार मॉडेलवर  जबरदस्त डिस्काउंट ऑफर करत आहे. या डिस्काउंट ऑफरच्या माध्यमातून तुम्ही कमी किमतीमध्ये मॉडेल खरेदी करू शकतात. Volkswagen कंपनी सिक्युअर कार … Read more

Tata Motors ने लॉन्च केले 3 नवीन कमर्शियल पिकअप; देतात अप्रतिम पॉवर

Tata Motors Pickup

टाइम्स मराठी । देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत तीन नवीन कमर्शियल वाहन लॉन्च केले आहे. हे लॉन्च करण्यात आलेले वाहन देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन डेव्हलप करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. या वाहनांचे नाव  Intra V70, Intra V20 Gold, Ace HT + आहे. या वाहनांचा उपयोग वेगवेगळ्या कमर्शियल कामासाठी … Read more

Honda Activa 125 तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; अपडेटेड फीचर्सने आहे सुसज्ज

Honda Activa 125 Features

Honda Activa 125 : भारतात सर्वात जास्त वाहन करणारी कंपनी म्हणजे  Honda . होंडा कंपनीचे वाहन ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आवडत असतात. यासोबतच Honda कंपनीची Activa Scooter ही तरुणांना प्रचंड पसंतीस पडते. चालवायला अतिशय सोप्पी, तेवढीच दणकट आणि दमदार मायलेज असल्याने अनेकजण Activa खरेदी करण्याकडे आपली पसंती दर्शवतात. सध्या तुम्ही सुद्धा नवीन स्कुटर घेण्याचा विचार करत … Read more

Tata Sumo EV : Tata Sumo येणार Electric अवतारात; बाजारात घालणार धुमाकूळ

Tata Sumo EV

Tata Sumo EV : भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनींपैकी एक असलेली Tata Motors मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये वाहन लॉन्च करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने Nexon , Safari , Harrier यासारख्या बऱ्याच कॉम्पॅक्ट SUV इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लॉन्च केले आहेत. आता कंपनी आणखीन एक कार इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये लॉन्च करणार आहे. तुम्हाला टाटा मोटर्सची सुमो ही … Read more

नव्या अवतारात येणार Kawasaki ची Eliminator 450

New Kawasaki Eliminator 450

टाइम्स मराठी । Kawasaki कंपनीच्या बाईक्स भारतीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरतात. तरुण पिढीला या बाईक्स मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. आता कंपनीने स्पोर्ट्स बाईक लवर्स साठी नवीन टिजर जारी केला आहे. या टिजर नुसार आता कंपनी लवकरच Eliminator 450 ही बाईक लॉन्च करणार आहे. ही बाईक गोवा मध्ये आयोजित होणाऱ्या आगामी 2023 इंडिया बाईक वीक … Read more

Bajaj Chetak EV चे 2 नवे व्हेरिएन्ट लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Chetak EV

Bajaj Chetak EV : सध्या इलेक्ट्रिक गाड्यांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्यामुळे अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक मध्ये बाजारात आणत आहेत. बजाज या प्रसिद्ध कंपनीने सुद्धा चेतकच्या रूपात इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणली होती. आता कंपनीने चेतकचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या व्हेरिएंटचे नाव  ‘चेतक अर्बन’ असं आहे. … Read more

5 लाखांत घरी घेऊन या Hyundai Creta; फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध

Hyundai Creta

टाइम्स मराठी । वाहन खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न काहीजण सत्यात उतरवतात तर काही जणांकडून शक्य होत नाही. तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु कार खरेदी करण्यासाठी योग्य बजेट नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सेकंड हॅन्ड मॉडेल्स बद्दल. भारतात ऑटोमोबाईल वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Hyundai या … Read more

1 लाख रुपयांपर्यंत 7 सीटर गाडी खरेदी करायची आहे? Toyota ची ‘ही’ Car तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

Toyota Rumion CNG

टाइम्स मराठी । भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सध्या 7 सीटर SUV ची मोठी चलती आहे. मोठ्या कुटुंबासाठी आणि ज्या ग्राहकांना आरामदायी प्रवास  करणे आवडते,  त्यांच्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या 7 सीटर SUV उपलब्ध आहेत. परंतु या 7 सीटर कार ची किंमत देखील जास्त असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या किमती परवडत नाही. परंतु तुम्ही बजेटमध्ये अप्रतिम फीचर्सने सुसज्ज असलेली 7 सीटर कार खरेदी … Read more