Tesla Cybertruck ची डिलिव्हरी सुरु; लूक पाहूनच थक्क व्हाल

Tesla Cybertruck

Tesla Cybertruck : Tesla कंपनीने 2021 मध्ये  Cybertruck चे अनावरण केले होते. आता कंपनीने या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरु केली आहे. त्यानुसार कंपनीने उत्तर अमेरिकेमध्ये Tesla Cybertruck ची दहा लोकांना डिलिव्हरी केली आहे. टेस्ला कंपनीची ही भविष्यातील इलेक्ट्रिक कार असेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या इलेक्ट्रिक कार साठी  दोन लाख लोकांनी बुकिंग केलं … Read more

2024 मध्ये लाँच होणार Mahindra KUV 200; देईल एवढे मायलेज

Mahindra KUV 200

टाइम्स मराठी । Mahindra Motors कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये SUV लॉन्च करत असते. आता भारतीय बाजारपेठेमध्ये महिंद्रा मोटर्स लवकरच 5 सीटर SUV लॉन्च करणार आहे. Mahindra KUV 200 असे या SUV चे नाव आहे. सध्या तरी महिंद्रा कंपनीकडे पाच सीटर XUV मध्ये फक्त XUV 300 आहे. Mahindra KUV 200 ही अपकमिंग एसयूव्ही 2024-25 … Read more

H’ness CB350 आणि CB350RS गाड्यांमध्ये प्रॉब्लेम?? कंपनीने मागवल्या परत

H'ness CB350 and CB350RS

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत Honda कंपनीच्या टू व्हीलर आणि स्कूटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आता होंडा कंपनीने H’ness CB350 आणि CB350RS या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवल्या आहेत. कारण या बाईक्समध्ये टेक्निकल समस्या उद्भवत असून या अडचणी दूर करण्यासाठी कंपनी या बाईक्स ग्राहकांकडून परत मागवत आहे. यासोबतच कंपनीकडून ग्राहकांना काही टिप्स देखील देण्यात येत आहेत. … Read more

Cars Launched In December : डिसेंबर महिन्यात लॉन्च होतील ‘या’ 3 नवीन कार

Cars Launched In December

Cars Launched In December : भारतीय बाजारपेठेत बऱ्याच कार, टू व्हीलर स्कूटर पेट्रोल डिझेल वाहन इलेक्ट्रिक वाहन लॉन्च होत असतात. यंदा देखील बऱ्यापैकी प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले होते. आता 2023  हे वर्ष संपण्यापूर्वी  डिसेंबर महिन्यात आणखीन ३ कार लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये सुपरकार लेम्बोर्गिनी चा देखील समावेश होतो. एवढेच नाही तर Tata Punch EV, Kia Sonet … Read more

Maruti Jimny Thunder Edition : Maruti ने लाँच केलं Jimny चे Special Edition; पहा किंमत

Maruti Jimny Thunder Edition

Maruti Jimny Thunder Edition : मारुती सुझुकीने ऑफरोड SUV Jimny चे नवीन लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या  लिमिटेड एडिशनचे नाव मारुती जिम्नी थंडर एडिशन आहे. हे लिमिटेड एडिशन जेटा आणि अल्फा या दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या एडिशन ची किंमत 10.74 लाख रुपये ते 14.5 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये कंपनीने बरेच … Read more

KTM ने आणली 1390 Super Duke R बाईक; जाणून घ्या फीचर्स

KTM 1390 Super Duke R Bike

टाइम्स मराठी । KTM बाईक भारतीय मार्केटमध्ये तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता केटीएम कंपनीने 2024 KTM 1390 Super Duke R चे अनावरण केले आहे. कंपनीने या बाईक मध्ये डिझाईन सोबतच बरेच बदल केले आहे. ही KTM कंपनीची नवीन स्ट्रीट नेकेड बाईक असून यामध्ये बरेच अपडेट दिसून येतील. KTM कंपनीची ही नवीन बाईक जानेवारी … Read more

Ather लाँच करणार नवीन Electric Scooter; Ola ला देणार टक्कर

Ather Energy 450 Apex

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. त्यानुसार भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बरेच वाहन लॉन्च करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धा बघायला मिळते. आता मार्केटमध्ये लवकरच आणखीन एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी … Read more

Mahindra CNG Tractor : Mahindra ने सादर केला पहिला CNG ट्रॅक्टर; दर तासाला वाचतील 100 रुपये

Mahindra CNG Tractor

टाइम्स मराठी । शेतकऱ्यांचा आवडता ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Mahindra कंपनीचे बरेच प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार आता Mahindra कंपनीने पहिला CNG मोनो फ्युल ट्रॅक्टर (Mahindra CNG Tractor) सादर केला आहे . हा ट्रॅक्टर नागपूर मध्ये झालेल्या ॲग्रोव्हिजन मध्ये सादर करण्यात आला . 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी महिंद्राने हा ट्रॅक्टर सादर केला. … Read more

Xiaomi Electric Car : Xiaomi लवकरच लॉन्च करणार नवीन Electric Car; मिळणार जबरदस्त फीचर्स

Xiaomi Electric Car

टाइम्स मराठी । इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट लॉन्च करणारी कंपनी आणि स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी Xiaomi लवकरच ऑटोमोबाईल वाहन निर्माता क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीकडून आता इलेक्ट्रिक कार (Xiaomi Electric Car) बनवण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने चिनी सरकारला आवेदन देखील दिले आहे.  Xiaomi कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये स्मार्टवॉच, स्मार्टटीव्ही, स्मार्टफोन, यासारखे बरेच इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट बनवत असते. … Read more

Honda ने सादर केली 2024 CBR500R Sport Bike; भारतात कधी होईल लॉन्च?

Honda CBR500R Sport Bike (1)

टाइम्स मराठी । Honda कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या गाड्या लाँच करत असते. भारतीय बाजारपेठेमध्ये होंडा कंपनीचे वाहन मोठ्या संख्येने पसंत केले जातात. आता Honda कंपनीची 2024 CBR500R स्पोर्टबाईक अनविल करण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये बरेच बदल केले असून अपडेटेड फीचर्स यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. नवीन अपडेटेड फीचर्स आणि डिझाईन मुळे या बाईकला अप्रतिम लूक … Read more